Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिका नव्हे तर ‘या’ अरब देशाने केले हजारो भारतीयांना हद्दपार; MEA च्या आकडेवारीतून धक्कादायक खुलासा

Saudi Arabia Deportation : गेल्या पाच वर्षात अमेरिकेपेक्षा अधिक सौदी अरेबियाने भारतीय नागरिकांना हद्दपार केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने राज्यसभेत सादर केलेल्या आकडेवारीतून हे स्पष्ट झाले आहे. जाणून घ्या आकडेवारी.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 28, 2025 | 12:21 PM
Saudi Arabia Deportation

Saudi Arabia Deportation

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकेपेक्षा सौदी अरेबियाने हजारो नागरिकांना केले हद्दपार
  • MEA च्या आकडेवारीतून स्पष्ट
  • जाणून घ्या काय आहेत कारण
Saudi Arabia Deportation News Marathi : रियाध : एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिका (America) नव्हे, तर सौदी अरेबियाने (Saudi Arabia) गेल्या पाच वर्षात हजारो भारतीय नागरिकांना देशाबाहेर काढले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने राज्य सभेत सादर केलेल्या रिपोर्टमधून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या अधिकृत आकेडीवारीमुळे अरब देशांमधील भारतीय कामगारांच्या अडचणी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.

Saudi Vision 2030: सौदी अरेबियात भारतीय कामगारांची चांदी; एक महिन्याची सुट्टी अन् व्हिसा जप्तीवर बंदी, पाहा संपूर्ण यादी

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) ने १८ डिसेंबर २०२५ रोजी राज्यसभेत ही आकडेवारी सादर केली. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार,अनेक देश डिटेन्शन संबंधित माहिती शेअर करत नाहीत. परंतु आपत्काली पत्रे (Emergency Certificate) द्वारे हद्दपारीची आकडेवरी समोर आली आहे, ज्यातून सौदी अरेबियाने भारतीय नाकरिकांविरोधात मोठी कारवाई केली आहे.

पाच वर्षात इतक्या लोकांना करण्यात आले डिपोर्ट

रियाधमधील दूतावासाकडूम मिळालेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियान २०२१ ते २०२५ पर्यंत हजारो भारतीयांना डिपोर्ट केले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, २०२१ मध्ये एकूण ८,८८७ लोकांना, २०२२ मध्ये १०,२७७ तर २०२३ मध्ये ११,४८६ भारतीयांना डिपोर्ट करण्यात आले आहे. तसेच २०२४ मध्ये ही संख्या ९,२०६ होती, तर यंदा २०२५ मध्ये ७,०१९ लोकांना हद्दपार करण्यात आले आहे. या आकडेवारीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. ही संख्या अमेरिका आणि इतर देशांच्या तुलनेत जास्त असल्याचे परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी म्हटले आहे.

काय आहेत यामागाची कारणे?

अधिकाऱ्यांच्या मते, यामागे अनेक प्रमुख कारणे आहेत. यामध्ये आखादी देशांच्या कठोर इकामा म्हणजेच रेसिडेन्स रमिट नियमांमुळे, सौदीरण धोरणे, श्रम बाजारातील कडक नियंत्रण आणि व्हिसा ओव्हरस्टे यामुळे मोठ्या प्रमाणात डिपोर्टेशन केले जात आहे. व्हिसा कालावधी संपल्यानंतरही वास्तव करणे, वैध वर्कपरिमटशिवाय काम रणे, स्थानिक श्रम कायद्यांचे उल्लंघन यांसारखी कारणे समोर आली आहेत.

अमेरिकेतून कमी डिपोर्टेशन

वरील आकडेवारी पाहता, हे स्पष्ट होते की, सौदी अरेबियाच्या तुलनेत अमेरिकेतून कमी भारतीयांना डिपोर्ट करण्यात आले आहे. भारतीयांची संख्या काही हजारांपुरतीच मर्यादित राहिली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, अनेक प्रकरणांमध्ये सामूहिक डिटेन्शन झालेले नाही. अनेक भारतीयांकडे वैध कागदपत्रे आहेत. परंतु सौदी अरेबियातील नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन केले जात आहे. यामुळे परराष्ट्र मंत्रालयाने सौदीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला भारतीयांना दिला आहे.

आधी संरक्षण करार, आता सर्वोच्च सन्मान… पाकिस्तान आणि सौदीमध्ये नेमकं काय शिजतंय? पडद्यामागचा ‘खरा खेळ’ काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: सौदी अरेबियातून भारतीय नागरिकांचे का केले जात आहे डिपोर्टेशन ?

    Ans: MEA ने दिलेल्या माहितीनुसार, व्हिसा ओव्हरस्टे, वैध परमिटशिवाय काम करणे, इकामा नियमांचे उल्लंघन, तसेच स्थानिक श्रम कायद्यांचे उल्लंघन, सौदीकरण धोरणे यामुळे सौदी अरेबियातून भारतीयांचे मोठ्या प्रमाणात डिपोर्टेशन केले जात आहे.

  • Que: डिपोर्टेशनच्याबाबत भारतीय सरकारेन काय भूमिका घेतली आहे?

    Ans: भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, अनेक प्रकरणांमध्ये सामूहिक डिटेन्शन केले जात नाही, तसेच भारतीयांकडे वैध कागपत्रे आहेत. परंतु तेथील नियमांचे उल्लंघन होत आहे. ज्याचे काटेकोरपणे पाल करण्याची सुचना भारतीयांना सरकारने दिली आहे.

Web Title: Saudi arabia deported most indians in last 5 years know the details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 12:14 PM

Topics:  

  • Saudi Arabia
  • World news

संबंधित बातम्या

बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराचे पडसाद परदेशात; लंडनमध्ये दिपू दासच्या हत्येविरोधात तीव्र निदर्शने
1

बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराचे पडसाद परदेशात; लंडनमध्ये दिपू दासच्या हत्येविरोधात तीव्र निदर्शने

भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी पुन्हा हादरला ‘हा’ आशियाई देश ; ७.० रिश्टर स्केल तीव्रतेमुळे लोकांमध्ये घबराट
2

भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी पुन्हा हादरला ‘हा’ आशियाई देश ; ७.० रिश्टर स्केल तीव्रतेमुळे लोकांमध्ये घबराट

PoK पुन्हा दहशतवादाचे अड्डा बनणार? महिला-मुलांच्या ट्रेनिंगसाठी जैश उभारणार कॅम्प, भारतासाठी धोक्याची घंटा?
3

PoK पुन्हा दहशतवादाचे अड्डा बनणार? महिला-मुलांच्या ट्रेनिंगसाठी जैश उभारणार कॅम्प, भारतासाठी धोक्याची घंटा?

कीव हादरलं! ट्रम्प-झेलेन्स्की भेटीपूर्वी रशियाचा जोरदार हल्ला; युक्रेनवर दबाव वाढवण्याचा पुतिनचा कट?
4

कीव हादरलं! ट्रम्प-झेलेन्स्की भेटीपूर्वी रशियाचा जोरदार हल्ला; युक्रेनवर दबाव वाढवण्याचा पुतिनचा कट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.