Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेख हसीनाच्या अडचणी वाढल्या! विजयानंतर BNP चा डाव; भारताकडे केली ‘ही’ मोठी मागणी

Sheikh Hasina Extradition : बांगलादेशच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजयानंतर BNP ने एक मोठा निर्णय घेतला आहे. BNP ने भारताकडे माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची भारताकडे मागणी केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 14, 2026 | 11:10 AM
Sheikh Hasina Extradiction

Sheikh Hasina Extradiction

Follow Us
Close
Follow Us:
  • बांगलादेश निवडणुकीत विजयानंतर BNP चा मोठा निर्णय
  • शेख हसीनाच्या प्रत्यार्पणाची भारताकडे मागणी
  • भारत-बांगलादेश संबंधावर होणार परिणाम
BNP Demands Sheikh Hasina Extradiction : ढाका : बांगलादेशच्या (Bangladesh) २०२६ च्या सार्वत्रित निवडणुका १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडल्या असून यामध्ये बांगलादेश नॅशनल पार्टीचा ऐतिहासिक विजय झाला आहे. दरम्यान या ऐतिहासिक विजयानंतर बांगलादेश नॅशनल पार्टीने आक्रमक भूमिका घेतली आहे. माजी पंतप्रधान खालिदा जिया यांचे पुत्र तारिक रहमान यांच्या नेृतृत्वाखाली BNP ने प्रचंड बहुमत मिळवले असून सत्ता हस्तगत केली आहे. यानंतर लगेचच भारताकडे शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. यामुळे हसीना यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Tarique Rahman: बांगलादेशाचा ‘Dark Prince’ ते सत्तेपर्यंतचा प्रवास, 17 वर्षांचा वनवास; 2 महिन्यात फासे पलटले

BNP अधिकृत मागणी

BNP ने भारत सरकारडे अधिकृतपणे पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना लवकरात लवकर बांगलादेशात पाठवण्याची मागणी केली आहे. हसीना यांच्यावर बांगलादेशात गंभीर गुन्हे हसीना यांच्यावर दाखल आहेत. यामुळे त्यांच्यावरील न्यायालयीन कारवाईसाठी त्यांना देशात परतत आणणे गरजेचे असल्याचे बांगलादेश नॅशनल पार्टीने म्हटले आहे. बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने यापूर्वी देखील हसीना यांच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा उपस्थित केला होता आणि BNP ने याला पूर्ण पाठिंबा दिला आहे. BNP ने म्हटले आहे की, भारतासह शेजारी देशांशी समानतेच्या आधारावर चांगले संबंध ठेवण्याचे इच्छा आहे, मात्र न्यायालयालीन प्रक्रियेवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

हसीना यांच्यावरील आरोप

ऑगस्ट २०२४ मध्ये हसीना सरकारविरोधा देशव्यापी विद्यार्थी आंदोलन झाले होते. या आंदोलनामुळे हसीना यांना सत्ता सोडावी लागली होती. त्यांना भारतात आश्रय घेतला असल्याचे सांगितले जाते. दरम्यान बांगलादेश न्यायाधिकरणाने त्यांच्यावर मानवतेविरुद्धचा गुन्हा दाखल केला करून मृत्यूदंडाचीशिक्षा सुनावली आहे.

  • हसीना यांच्यावर जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोनावर गोळीबार करण्याचे आदेश सुरक्षा दलांना दिल्याचा आरोप आहे.
  • या कारवाई १,४०० लोकांचा मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच आंदोलकांचा छळ, हत्या करणे आणि पुरावे नष्ट करण्याचेही हसीना यांच्यावर आरोप आहेत.
  • याशिवाय सोशल मीडियाद्वारे आंदोलकांविरोधात चिथवणीखोर भाषणे केल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच खुनांच १५० हून अधिक खटले हसीना यांच्यावर आहेत. न्यायालयाचा अवमानचाही आरोप त्यांच्यावर आहे.

भारतासमोर राजनैतिक आव्हान

सध्या भारतासाठी बांगलादेश नॅशनल पार्टीच्या या मागणीमुळे अनेक राजनैतिक आव्हाने समोर आली आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यापूर्वी हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी नाकारली होती. परंतु सध्या ही मागणी नाकारल्यास किंवा मान्य केल्यास राजनैतिक संबंधावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Bangladesh Election Results : बांगलादेशात बीएनपीला मोठं यश; तारिक रहमान होणार पंतप्रधान

💡

Frequently Asked Questions

  • Que: बांगलादेश नॅशनल पार्टीने (BNP) भारताकडे काय मागणी केली आहे?

    Ans: बांगलादेश नॅशनल पार्टीने (BNP) शेख हसीनाच्या प्रत्यार्पणाची केली आहे.

  • Que: बांगलादेश नॅशनल पार्टीने (BNP) शेख हसीनाच्या प्रत्यार्पणाची मागणी का केली ?

    Ans: बांगलादेश नॅशनल पार्टी (BNP) ने म्हटले आहे की, बांगलादेशात गंभीर गुन्हे हसीना यांच्यावर दाखल आहे आणि त्यांच्यावरील न्यायालयीन कारवाई होण्यासाठी त्यांना देशात परतत आणणे गरजेचे आहे. यामुळे BNP ने भारताकडे हसीनांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे.

  • Que: शेख हसीना सध्या कुठे आहेत?

    Ans: शेख हसीना यांनी सध्या भारतात आश्रयित असून दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्थेत त्यांना ठेवण्यात आले आहे.

  • Que: BNP च्या या मागणीचा भारत-बांगलादेश संबंधावर काय परिणाम होईल?

    Ans: BNP ची हसीनाच्या प्रत्यार्पणाची मागणी भारतासाठी संवेदनशील ठरु शकते. प्रत्यार्पण मान्य केल्यास किंवा नाकारल्यास राजकीय आणि कुटनीतिक तणाव वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Bangladesh elections bnp demands for sheikh hasina extradition to india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 11:10 AM

Topics:  

  • Bangladesh
  • sheikh hasina
  • tarique rahman
  • World news

संबंधित बातम्या

Hormuz Conflict : ‘खपवून घेणार नाही’ होर्मुझमध्ये भारतीय जहाजावर ड्रोन अन् क्षेपणास्त्र हल्ला; सरकारचा शत्रूला कडक इशारा
1

Hormuz Conflict : ‘खपवून घेणार नाही’ होर्मुझमध्ये भारतीय जहाजावर ड्रोन अन् क्षेपणास्त्र हल्ला; सरकारचा शत्रूला कडक इशारा

Tariq Rahman: कट्टरपंथियांची ‘धार्मिक’ खेळी फसली! बांगलादेशची भारताला ‘क्लीन चिट’; बंगाल विजयानंतर पसरलेल्या अफवांचा पर्दाफाश
2

Tariq Rahman: कट्टरपंथियांची ‘धार्मिक’ खेळी फसली! बांगलादेशची भारताला ‘क्लीन चिट’; बंगाल विजयानंतर पसरलेल्या अफवांचा पर्दाफाश

Hormuz Strait: US-Iran युद्धाच्या आगीतून भारतीय जहाजांची ‘चित्त्यासारखी’ सुटका; होर्मुझमधील नाकेबंदी ‘अशी’ केली निष्प्रभ
3

Hormuz Strait: US-Iran युद्धाच्या आगीतून भारतीय जहाजांची ‘चित्त्यासारखी’ सुटका; होर्मुझमधील नाकेबंदी ‘अशी’ केली निष्प्रभ

Henley Passport Index: जगातील सर्वशक्तिशाली पासपोर्टची यादी जाहीर; पाकिस्तानची पुन्हा चेष्टा, भारताच्या क्रमवारीत मोठा फेरबदल
4

Henley Passport Index: जगातील सर्वशक्तिशाली पासपोर्टची यादी जाहीर; पाकिस्तानची पुन्हा चेष्टा, भारताच्या क्रमवारीत मोठा फेरबदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.