Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डिस्पोजिबल पॅकेजिंगवर आता ‘अल्लहा’ चे नाव लिहिण्यास बंदी; ‘या’ देशाने घेतला सर्वात मोठा निर्णय

Religious Packaging Rules : सौदी अरेबियाने धार्मिक पावित्रतेचे रक्षण करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबियाने डिस्पोजिबल वस्तू, प्लॅस्टिकच्या वस्तूंवर अल्लाहचे नाव लिहिण्यास बंदी घातली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 18, 2026 | 08:20 PM
Saudi Arabia Religious Packaging Rules

Saudi Arabia Religious Packaging Rules

Follow Us
Close
Follow Us:
  • सौदी अरेबियाचा मोठा निर्णय
  • डिस्पोजिबल वस्तूंवर आता ‘अल्लहा’ चे नाव लिहिण्यास बंदी
  • नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई
Saudi Arabia Religious Packaging Rules : रियाध : सौदी अरेबियाने (Saudi Arabia) एक मोठा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबियाने धार्मिक पावित्र्य राखण्यासाठी डिस्पोजिबल उत्पादनांवर अल्लाहचे नाव लिहिण्यास बंदी घातली आहे. सौदी अरेबियाच्या वाणिज्य मंत्रालयाने सोशल मीडियावरुन याची माहिती दिली आहे. तसेच या नियमाचे पालन न करणाऱ्या कंपन्या आणि संस्थावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

Saudi VS UAE : जग व्हेनेझुएलात गुंतले असताना सौदीने खेळला मोठा डाव; येमेनमध्ये UAE ला दिला मोठा धक्का

सौदी अरेबियाच्या वाणिज्य मंत्रालयाने सोशल मीडियावर एक निवेदन जारी केला आहे. या निवेदनात सांगण्यात आले आहे की, डिस्पोजेबल उत्पादने आणि शॉपिंग बॅग्सवर अल्लाहचे नाव लिहिण्यास आता परवानगी नाही. याचा हेतू धार्मिक पावित्र्याचे रक्षण करणे आहे. कचऱ्यात फेकल्या जाणाऱ्या वस्तूंवर अल्लाहच्या नावामुळे त्याचा अनादर होता. हा अनादर होऊ नये हे सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

या वस्तूंचा समावेश

वाणिज्य मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुलरहमान अल-हुसेन अधिकृतपणे याची घोषणा केली आहे. सोमवारपासून (१९ जानेवारी २०२६) हा नियम लागू होणार आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या निवेदनानुसार, हा नवीन नियम प्रामुख्याने शॉपिंग बॅग, उत्पादन पॅकेजिंग आणि प्रमोशनल वस्तूंना लागू होणार आहे. तसेच अल्पकाळासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवरही अल्लाहचे नाव लिहिण्यास बंद घालण्यात आली आहे.

काय आहे या निर्णयाचा हेतू

वाणिज्य मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुलरहमान अल-हुसेन यांनी म्हटले आहे की, अनेकवेधा लोक निष्काळजीपणे पॅकेजिंग फेकून देताना दिसत आहे. यामुळे अल्लाहचा अनावधानाने अनादर होत आहे. हा अनादर टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे देशाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक पंरपरांचा आदर राखला जाईल असे सरकारचे मत आहे.

उल्लंघन केल्यास कडक कारवाई

सौदी सरकाने देशभरातील व्यावसायिकांना नियमांचे पालन करण्याचा इशारा दिला आहे. सर्व दुकाने आणि कंपन्यांना त्यांच्या इन्व्हेंटरीमधील पिशव्या आणि पॅकेजिंगची तपासणी करण्यास सांगितली आहे. कोणत्याही पिशवी, डिस्पोजेबल पॅकेजिंगवर अल्लाहचे नाव आढळल्यास त्यावर थेट कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तसेच नियमाचे पालन होत असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी कडक देखरेख केली जाणार असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.

حرصًا على تعظيم أسماء الله الحسنى وصونها .. يُـمنع على المنشآت التجارية كتابة أسماء الله الحسنى أو لفظ الجلالة على كل ما يؤدي إلى تعرضها للامتهان ، مثل: (الأكياس والأغلفة) التي يؤول مصيرها إلى الاستخدام غير اللائق. pic.twitter.com/vfaYvUTMfa — وزارة التجارة | Ministry of Commerce (@MCgovSA) January 13, 2026

Saudi VS UAE : एकेकाळचे जिवलग, आज बनले शत्रू! मध्यपूर्वेत वर्चस्वासाठी सौदी-यूएईत संघर्ष, काय आहे प्रकरण?

💡

Frequently Asked Questions

  • Que: सौदी अरेबियाने धार्मिकतेचे रक्षण करण्यासाठी कोणता निर्णय घेतला आहे?

    Ans: सौदी अरेबियाने धार्मिकतेचे रक्षण करण्यासाठी डिस्पोजिबल वस्तूंवर आता 'अल्लहा' चे नाव लिहिण्यास बंदी घातली आहे.

  • Que: सौदी अरेबियाने डिस्पोजिबल वस्तूंवर 'अल्लहा' चे नाव लिहिण्यास का बंदी घातली आहे?

    Ans: सौदी अरेबियाने धार्मिकतेचे रक्षण करण्यासाठी 'अल्लहा' चे नाव डिस्पोजिबल वस्तूंवर लिहिण्यास बंदी घातली आहे.

  • Que: सौदी अरेबियाने कोणत्या डिस्पोजिबल वस्तूंवर अल्लाहचे नाव लिहिण्यास बंदी घातली आहे.

    Ans: सौदी अरेबियाने शॉपिंग बॅग्स, उत्पादनांचे पॅकेजिंग, आणि आपात्कालीन वस्तूंवर अल्लाहचे नाव लिहिलण्यास बंदी घातली आहे.

  • Que: नियमांचे उल्लंघन केल्यास काय कारवाई केली जाईल?

    Ans: नियम न पाळणाऱ्या व्यापारी संस्था आणि कंपन्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Web Title: Saudi arabia prohibited writing names of allah on commercial establishments shopping bags disposable packaging

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 08:20 PM

Topics:  

  • international news
  • Saudi Arabia
  • World news

संबंधित बातम्या

Iran Protest : इराण रक्ताळला! १६,००० हून आंदोलकांची थेट गोळ्या झाडून हत्या; भयावह फोटो पाहून अंगावर येईल काटा
1

Iran Protest : इराण रक्ताळला! १६,००० हून आंदोलकांची थेट गोळ्या झाडून हत्या; भयावह फोटो पाहून अंगावर येईल काटा

टॅरिफनंतर आता AI वॉर? ट्रम्पच्या खास व्यक्तीचा भारतावर हल्ला, ChatGPT बंद करण्याची केली मागणी
2

टॅरिफनंतर आता AI वॉर? ट्रम्पच्या खास व्यक्तीचा भारतावर हल्ला, ChatGPT बंद करण्याची केली मागणी

Iran Regime Change : इराणवर अजूनही ट्रम्पची नजर? खामेनेईंच्या सत्तापालटाचा थेट इशारा, नवा प्लॅन तयार?
3

Iran Regime Change : इराणवर अजूनही ट्रम्पची नजर? खामेनेईंच्या सत्तापालटाचा थेट इशारा, नवा प्लॅन तयार?

Greenland Protest : ‘आम्ही बिकाऊ नाही’ ; ग्रीनलँडमध्ये अमेरिकेच्या नियंत्रणाविरोधात जनआंदोलन अधिक तीव्र, VIDEO
4

Greenland Protest : ‘आम्ही बिकाऊ नाही’ ; ग्रीनलँडमध्ये अमेरिकेच्या नियंत्रणाविरोधात जनआंदोलन अधिक तीव्र, VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.