Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East War : १०० वेळा फोन केला, पण…; दुबईत अडकलेल्या भारतीय पर्यटकाचे हाल; काय आहे सत्य स्थिती?

Indian Stranded Dubai : मध्यपूर्वेतील युद्धामुळे सध्या अनेक भारतीय दुबईत अडकले आहे. भारत सरकार या सर्वांना परत आणण्याचे प्रयत्न करत आहे. याच वेळी एका भारतीयाने दुबईतील दूतावासाने त्याला मदत केली नसल्याचे म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 04, 2026 | 05:18 PM
Indian Tourist Stranded in Dubai

Indian Tourist Stranded in Dubai

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिका इस्रायल तणावामुळे दुबईत अडकले भारतीय
  • दुतावासाच्या हेल्पलाईन नंबर फोन करुनही प्रतिसाद मिळाला नाही – भारतीय पर्यटक
  • सोशल मीडियावर मांडली व्यथा
Indian Embassy Dubai Helpline Issue : अबू धाबी : अमेरिका(America)-इस्रायल (Israel)विरुद्ध इराण (Iran) युद्धामुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. मध्यपूर्वेतील आखाती देशांवर इराणचे हल्ले सुरु असून अमेरिकन दूतावास आणि लष्करी तळांना लक्ष्य केले जात आहे. या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकीवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे अनेक भारतीय आखाती देशांमध्ये अडकले आहे. दुबईत गेल्या तीन दिवसांपासून वारंवार हल्ले केले जात आहे. तिथेही अनेक भारतीय अडकले आहेत. दरम्यान एका भारतीयाने सोशल मीडियावर दुबईतील भारतीय दूतावासावर गंभीर आरोप केले आहे.

Middle East Conflict : मध्य पूर्वेत युद्धाचा भडका! भारताने धाडली महाशक्तीशाली युद्धनौका; भारतीयांच्या सुरक्षेसाठी मोठा प्लॅन

सध्या दुबई (Dubai) तील भारतीय दूतावासाने आपल्या नागिरकांसाठी मार्गदर्शक तत्वे आणि हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. परंतु एका भारतीय पर्यटकाच्या म्हणण्यानुसार, त्याने १०० वेळा फोन करुनही त्याला कोणतीही मदत मिळाली नसल्याचे त्यानी म्हटले आहे. त्याच्या या पोस्टने सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे.

जयेश ठक्कर असे या तरुणाचे नाव असून त्याने एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने आपली व्यथा मांडत सांगितले आहे की, त्याला दूतावासाकडून कोणतीही मदत मिळत नाही. त्याने भारतीय दूतावासाने जारी केलेल्या क्रमांकावर १०० वेळा फोन केला आहे परंतु एकाही अधिकाऱ्याने प्रतिसाद दिलेला नाही. तसेच तिकीटांचे दर गगनाला भिडले आहेत. एका तिकीटासाठी ८० हजार ते १ लाख रुपये आकारले जात असल्याचे जयेशने म्हटले आहे. तसेच फ्लाइट्स वारंवार रद्द केले जात असून पैसेही ७२ तासांना परत मिळत असल्याचे सांगितले.

याशिवाय जयशेने सांगितले की, त्याच्यासोबत त्याचे वृद्ध वडिल आहेत. त्याना हृदयविकाराचा आजारा असल्यामुळे जयशेची चिंता वाढली आहे. सोशल मीडियावर सध्या मोफत राहयाल मिळत असल्याच्या अफवाही पसरत आहे. परंतु जयशने अशी कोणतीही सुविधा पर्यटकांना मिळाली नसल्याचे म्हटले आहे. या पोस्टममुळे सध्या भारत सरकाच्या दुबईत अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठीच्या प्रयत्न सुरु असल्याचा विधानांवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.

आतापर्यंत इतके भारतीय परतले मायदेशी

इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरु झाल्याने याचा विपरित परिणाम हवाई उड्डाणांवर झाला आहे. यामुळे विमान सेवा ठप्प पडली आहे. तसेच आखाती देशांनी आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. तसेच दुबई विमानतळही बंद करण्यात आले होते आणि अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली होती. यामुळे विमानतळांवर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली होती. तसेच हजारो भारतीय पर्यटक हे या देशांमध्ये अडकले होते. या सर्वांना सुरक्षित भारतामध्ये परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय पूर्ण प्रयत्न करत आहे. दरम्यान मंगळावारी भारतीयांना घेऊन एक फ्लाईट भारताता आली आहे. आतापर्यंत १६४ भारतीय परतल्याले आहेत. एअर इंडियाने देखील १०० हून अधिक भारतीयांना दुबईतून बाहेर आणले आहे. आज सकाळी देखील ८४ जणांना घेऊन एक फ्लाइट परतली आहे. उर्वरित भारतीयांना मायदेशीर आणण्यासाठी सध्या प्रयत्न सुरु आहेत.

Hi , I am stuck in Dubai for last three days: For those who think we have free, stay and free hotels, unfortunately, they are not giving us anything like that, free stay is only available for the peoples are in Abu Dhabi That’s okay, I can pay the amount , but there is no one… — Jayesh Thakkar (@intradaygeeks) March 4, 2026

US Iran War : इराणला मोठा दणका! भारताच्या दारात विनाशकारी वॉरशिप ‘नेस्तनाबूत’; अमेरिकेने केला गेम?

💡

Frequently Asked Questions

  • Que: दुबईत भारतीय पर्यटका का अडकले आहे?

    Ans: मध्यपूर्वेतील इस्रायल-अमेरिका विरुद्ध इराण युद्धामध्ये प्रचंड अस्थिरता पसरली असून इराणने दुबईवर हल्ले केले आहेत. ज्यामुळे अनेक भारतीय पर्यटक दुबईत अडकले आहेत.

  • Que: दुबईतील भारतीय दूतावासाबाबत काय आरोप करण्यात आले आहेत?

    Ans: जयेश कठ्ठर नावाच्या व्यक्तीने, दुबईतील दूतावासाला हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करुनही त्याला प्रतिसाद मिळाले नसल्याचा आरोप केला आहे.

  • Que: विमान तिकीटांच्या दरांबाबात भारतीय पर्यटकाने काय दावा केला आहे?

    Ans: जयेश कठ्ठर या भारतीय पर्यटकाच्या मते दुबईतून परत येण्यासाठी ८० हजारे त १ लाख रुपये मोजावे लागत आहेत. तसेच फ्लाइट्स रद्द झाल्यास ७२ तासांना पैस परत मिळत आहेत.

Web Title: Middle east war indian tourist stranded in dubai what is the real situation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 05:16 PM

Topics:  

  • Dubai
  • Iran Israel Conflict
  • Israel Iran war
  • World news

संबंधित बातम्या

Iran Israel युद्ध सुरू होताच भारत-पाकिस्तान सीमेवर मोठ्या हालचाली; BSF ने थेट पाकिस्तानी…
1

Iran Israel युद्ध सुरू होताच भारत-पाकिस्तान सीमेवर मोठ्या हालचाली; BSF ने थेट पाकिस्तानी…

US Iran War : इराणला मोठा दणका! भारताच्या दारात विनाशकारी वॉरशिप ‘नेस्तनाबूत’; अमेरिकेने केला गेम?
2

US Iran War : इराणला मोठा दणका! भारताच्या दारात विनाशकारी वॉरशिप ‘नेस्तनाबूत’; अमेरिकेने केला गेम?

आखाती देशात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांना लवकर आणलं जाईल; CM फडणवीसांची विधान परिषदेत माहिती
3

आखाती देशात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांना लवकर आणलं जाईल; CM फडणवीसांची विधान परिषदेत माहिती

Iran Attack: अमेरिकेचा ‘महागडा डोळा’ फोडला! इराणच्या एका क्षेपणास्त्राने 92 अब्ज रुपयांचं रडार केलं ‘स्वाहा’; संरक्षण कवच कोलमडलं
4

Iran Attack: अमेरिकेचा ‘महागडा डोळा’ फोडला! इराणच्या एका क्षेपणास्त्राने 92 अब्ज रुपयांचं रडार केलं ‘स्वाहा’; संरक्षण कवच कोलमडलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.