Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel Iran War : इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याचं काउंटडाऊन सुरु? इस्रायलच्या ‘हिट लिस्ट’वर आता मोजतबा खामेनेई, जगात खळबळ

Iran Israel war : मध्यपूर्वेत पुन्हा वाद पेटला आहे. इस्रायने इराणला धमकी दिला आहे की, प्रत्येक नव्या सुप्रीम लीडरला ठार केले जाईल. या धमकीमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. यामुळे पुन्हातणाव अधिक वाढण्याची शक्यता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 04, 2026 | 03:04 PM
Israel Iran War Iran New Supreme Leader Mojatba Khamenei on IDF's Hit List

Israel Iran War Iran New Supreme Leader Mojatba Khamenei on IDF's Hit List

Follow Us
Follow Us:
  • इस्रायलचा इराणला इशारा
  • प्रत्येक नव्या सुप्रीम लीडरचा होणार खात्मा
  • इस्रायलविरोधी काम करणाऱ्यालाचा इस्रायल करणार नाश
Israel Iran War News in Marathi : जेरुसलेम/तेहरान : मध्यपूर्वेत सध्या इस्रायल-इराण युद्धामुळे (Israel Iran War) अस्थिरतेचे वातावरण पसरले आहे. याच तणावादरम्यान इराणने आपल्या नव्या सर्वोच्च नेत्याची निवड केली आहे. इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांच्या इस्रायली हल्ल्यात निधनानंतर त्यांचा धाकटा मुलगा मोजतबा खामेनेई यांची नवे सुप्रीम लीडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर इस्रायलने मोठी धमकी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, इस्रायलविरोधी प्रत्येक नेत्याला ठार केले जाईल.

Iran US War : ५०० क्षेपणास्त्र, शेकडो ड्रोन्स… तरीही अमेरिकेचे नुकसान शून्य? उलट इराणची १७ जहाजे गाडली समुद्रात; ट्रम्प यांचा दावा

इराणचा प्रत्येक नेता इस्रायलच्या निशाण्यावर

इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायली काट्झ यांनी इराणला थेट धमकी दिली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. इराणच्या सर्वोच्च पदावर बसणाऱ्या प्रत्येक नेत्याचा खात्मा केली जाईल. त्यांनी म्हटले की, इराणच्या दहशतवादी राजवटीचे कोणतेही नियुक्त केले इस्रायविरोधी नेता आमच्या हिट लिस्टवर असेल. त्यांनी म्हटले की, या नेत्याच्या नावाने काही फरक पडत नाही, तो कुठे लपला असूदेत त्याला ठार केले जाईल. काट्झ यांच्या या विधानावर जगभरात खळबळ उडाली आहे.

काट्झ यांनी असेही स्पष्ट केले की, इस्रायल आपल्या अमेरिकन मित्रराष्ट्रासोबत मिळून इराणमधील सत्ता उलथवून टाकण्यासाठी प्रयत्नशील राहिल. जनेतला या जाचातून मुक्त करण्यासाठी पूर्ण ताकदीने वापर केला जाईल.

मोजतबा खामेनेई यांच्या समोरील आव्हाने

सध्या इराणचे नवे सुप्रीम लीडक आणि अली अयातुल्ली खामेनेई यांचे सुपुत्र मोजतबा खामेनेई यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. 56 वर्षीय मोजतबा खामेनेई हे असेंबली ऑफ एक्सपर्ट्सचे सर्वोच्च नेते म्हणून  निवडले गेले आहेत. परंतु ही निवड इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या दबावाखाली झाली असल्याचे म्हटले आहे. कारण मोजतबा खामेनेई त्यांच्या वडिलांप्रमाणेल रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या जवळचे मानले जातात.

सध्या त्यांच्या समोर देशातील महागाई, बेरोजगारी, आर्थिक संटक दूर करणे. तसेच अमेरिका-इस्रायलशी सुरु असलेला तणावादरम्यान देशात स्थिरता प्रस्थापित करणे अशी अनेक आव्हाने आहेत. परंतु मोजतबा यांची इस्रायली हल्ल्यात मृत्यू झाल्याने त्यांना झटका बसला आहे. यामुळे मोजतबा आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेतात की अमेरिकेशी हातमिळवणी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Iran Leadership : अमेरिका-इस्रायलला झटका! अखेर खामेनेईंचा मुलगा मोजतबा खामेनेईच ठरले इराणचे नवे सुप्रीम लीडर

💡

Frequently Asked Questions

  • Que: इस्रायलने इराणला कोणती धमकी दिली आहे?

    Ans: इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायली काट्झ यांनी इराणकडून कोणत्याही नवीन नेत्याची नियुक्ती केली की त्याला ठार केले जाईल त्याचे नावाने काही फरक पडणार नाही. इस्रायलविरोधी भूमिका घेणार प्रत्येक नेता ठार होईल अशी धमकी इराणला देण्यात आली आहे.

  • Que: इस्रायलच्या या धमकीचा मध्यपूर्वेत काय परिणाम होऊ शकतो?

    Ans: इस्रायलच्या या धमकीमुळे मध्यपूर्वेत पुन्हा इस्रायल-इराण तणाव अधिक पेटण्याची शक्यात आहे. यामुळे युद्ध अधिक भडकून अस्थिरतेत वाढ होई. ज्याचा जगावरही गंभीर परिणा होण्याची शक्यता आहे.

  • Que: कोण आहे इराणचा नवा सुप्रीम लीडर?

    Ans: इराणचे माजी सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेई यांचे धाकटे सुपुत्र मोजतबा खामेनेई इराणचे नवे सुप्रीम लीडर आहेत.

Web Title: Israel iran war iran new supreme leader mojtaba khamenei on idfs hit list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • Ayatollah Ali Khamenei
  • Iran Israel Conflict
  • Israel Iran war
  • World news
  • World War 3

संबंधित बातम्या

Nepal Flood: नेपाळ महापुरातून 5 वर्षांच्या चिमुरड्यासह 3 भारतीयांची थरारक सुटका; 169 जण सुरक्षित, तर 275 नागरिक अजूनही बेपत्ता
1

Nepal Flood: नेपाळ महापुरातून 5 वर्षांच्या चिमुरड्यासह 3 भारतीयांची थरारक सुटका; 169 जण सुरक्षित, तर 275 नागरिक अजूनही बेपत्ता

Bolivia Explosion : बोलिव्हियातील लष्करी तळावर महाभयंकर स्फोट; 10 ठार, 60 हून अधिक जखमी अन् घरे उद्ध्वस्त
2

Bolivia Explosion : बोलिव्हियातील लष्करी तळावर महाभयंकर स्फोट; 10 ठार, 60 हून अधिक जखमी अन् घरे उद्ध्वस्त

Nepal Flood: नेपाळमधील पुरात सुमारे 600 शाळकरी मुले बेपत्ता, मृतांचा आकडा 1,282 वर पोहोचला; लष्कराकडून शोधमोहीम सुरू
3

Nepal Flood: नेपाळमधील पुरात सुमारे 600 शाळकरी मुले बेपत्ता, मृतांचा आकडा 1,282 वर पोहोचला; लष्कराकडून शोधमोहीम सुरू

Diamond Industry: भारत-बेल्जियममधील हिरे व्यापार ‘ॲडमास’ अर्थात अतुट; बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांचे मुंबईत वक्तव्य
4

Diamond Industry: भारत-बेल्जियममधील हिरे व्यापार ‘ॲडमास’ अर्थात अतुट; बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांचे मुंबईत वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.