Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Politics : बांगलादेशच्या राजकारणात खळबळ! शेख हसीना पुन्हा सत्तेत येणार? युनूसची वाढली चिंता

Bangladesh Politics : बांगलादेशच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शेख हसीना देशात परत येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र यामुळे अंतरिम सरकार आणि मोहम्मद युनूस यांची चिंता वाढली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 28, 2025 | 10:06 AM
Sheikh Hasina come back in Bangladesh

Sheikh Hasina come back in Bangladesh

Follow Us
Follow Us:

Bangladesh News in Marathi : ढाका : बांगलादेशच्या (Bangladesh) राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना (Shaikh Hasina) पुन्हा बांगलादेशात परतणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यासाठी एका खास व्यक्तीने योजना आखण्यास आणि बैठका घेण्यासही सुरुवात केली आहे. यामुळे अंतिम सरकारचे मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) बिथरले आहेत.

भारताचा अमेरिकेला थंड प्रतिसाद; PM मोदी ट्रम्पचा फोन का टाळतायत? जाणून घ्या एक्सपर्ट्सकडून

कोण करत आहे शेख हसीनांना मदत?

मिळालेल्या माहितीनुसार, एस. आलम ग्रुपचे अध्यक्ष सैफुल्लाह आलम मसूद शेख हसीना यांना बांगलादेशात पररत आणण्याची योजना आखत आहे. यासाठी त्यांनी सौदी, अरेबिया, दुबई आणि मुबंईचा दौराही केला आहे. सांगितले जात आहे की, देशात पुन्हा एकदा अवामी लीगची सत्ता स्थापन करण्यासाठी या भेटी होत आहे. २०२४ च्या सत्तापालटानंतर हसीन भारतात राहत होत्या. यामुळे मसूद यांच्या दिल्ली बैठकीवर प्रश्न उपस्थित केले जात होते.

सौदीत अवामी नेत्यांसोबत बैठक

मिळालेल्या माहितीनुसार, सैफुल्लाह मसूदने सौदी अरेबियाला २ ऑगस्ट रोजी भेट दिली होती. यावेळ तिथे देशाबाहेरील अवामी लीगच्या नेत्यांशी त्यांनी चर्चा केली. मक्का येथील क्लॉक टॉवर हॉटेलमध्ये ही बैठक झाली होती.

शेखी हसीनांचीही घेतली भेट

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑगस्ट रोजी मसूद यांनी भारतात शेख हसीना यांचीही भेट घेतली आहे. तसेच फरार अवामी नेत्यांचीही मसूदने भेट घेतली आहे. दिल्लीच्या प्रसिद्ध ओबेरॉय हॉटेलमध्ये ही भेट झाली असल्याचे सांगितले जात आहे.

तसेच मसूद यांनी गुप्तपणे लुटियन्स झोनमध्ये शेख हसीनालाही भेट दिली आहे. ही बैठक सुमारे साडेपाच तास सुरु होती. यामध्ये कोटींच्या रुपयांवर चर्चा झाली. याचा वापर आंतरराष्ट्रीय लॉबिंग, राजकीय कार्यक्रम आणि संघटानांसाठी केला जाऊ शकतो असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

बांगलादेशातून पळाले तुरुंगातील कैदी

याच वेळी बांगलादेशातून आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. बांगलादेशमध्ये तुरुंग व्यवस्थेचा एक मोठा गोंधळ समोर आला आहे. येथील विविध तुरुंगांमधून २,७०० हून अधिक कैदी फरार झाले असून, त्यापैकी सुमारे ७०० कैदी अद्यापही बेपत्ता आहेत. पळून गेलेल्या कैद्यांमध्ये अनेक कुख्यात गुन्हेगार आणि धोकादायक दहशतवाद्यांचा समावेश असल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे.

जुलै २०२४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात झालेल्या जोरदार निदर्शनांदरम्यान आणि हिंसाचाराच्या काळात अनेक तुरुंगांमधील सुरक्षा व्यवस्था कोलमडली होती. या गोंधळाचा फायदा घेत मोठ्या संख्येने कैदी पळून गेले.

भारताच्या शेजारील देशातून २७०० कैदी फरार, ७०० अजूनही बेपत्ता; प्रशासन हादरले

Web Title: Sheikh hasina come back in bangladesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2025 | 11:23 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Muhammad Yunus
  • shaikh hasina
  • World news

संबंधित बातम्या

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता
1

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान
2

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ
3

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ
4

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.