Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांगलादेशात लोकशाहीचा अंत? आगामी निवडणुकींचा निकाल आधीच ठरलाय…; हसीना यांच्या मुलाच्या दाव्याने खळबळ

Bangladesh Election : बांगलादेशात येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा गोंधळ उडाला आहे. शेख हसीना यांच्या मुलाने निवडणुकांचा निकाल आधीच ठरला असल्याचा दावा केला आहे. या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 03, 2026 | 03:38 PM
Bangladesh Elections 2026

Bangladesh Elections 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • शेख हसीनाचा मुलाचे बांगलादेश निवडणुकीवर गंभीर आरोप
  • आमागी निवडणुकांचा निकाल आधीच ठरला असल्याचा दावा
  • नेमकं काय आहे प्रकरण?
Bangladesh Elections 2026 : ढाका : बांगलादेशात (Bangladesh) सध्या १२ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या निवडणुकांची तयारी सुरु आहे. परंतु या निवडणुकांपूर्वी बांगलादेशात प्रचंड राजकीय अस्थिरता पसरलेली आहे. गेल्या काही काळात बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर हिंसाचार होत असून याचा संबंध राजकीय सूडाशी जोडला जात आहे. दरम्यान याच वेळी शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या मुलाने बांग्लादेश निवडणुकांवर प्रश्न उपस्थित केले आहे. हसीना यांचा मुलगा साजीब वाजेद यांने निवडणुकांचा निकाल आधीच ठरला असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याने देशात मोठी खळबळ उडाली आहे.

Bangladesh Election: बांगलादेशात निवडणुकीपूर्वी राजकीय अस्थिरता; हसीनाच्या पक्षातील नेत्यांच्या मृत्यूने खळबळ, हत्येचा संशय

निवडणुकांचा निकाल आधीच ठरलेला?

सजबी वाजेद जॉय यांच्या मते १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या संसदीय निवडणुकांचा निकाल आधीच निश्चित करण्यात आलेला आहे. निवडणुक प्रक्रिया केवळ एक दिखावा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच यामागे मोठा राजकीय कटाचा भाग असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. जॉय यांनी माजी महिला पंतप्रधान खालिदा जिया यांच्या बांग्लादेश नॅशनल पार्टी (BNP) ला इशारा दिला आहे की, निवडणुकीची सर्व प्रक्रिया ही जमात-ए-इस्लामीच्या नियंणाखाली आहे.

पाकिस्तानचा बांग्लादेश निवडणुकीत हस्तक्षेप

सजीब जॉय यांनी विश्वास व्यक्त केला आहे ती, अंतरिम सरकार आल्यापासून बीएनपी केवळ अमेरिकेची कठपुतळी बनून राहिली. तर दुसरीकडे जमात-ए-इस्लामीमुळे पाकिस्तानला बांगलादेशात हस्तक्षेप करण्याची संधी मिळेल. तसेच त्यांनी असेही म्हटले आहे की, लोकशाहीच्या नावाखाली फसव्या निवडणुका घेतल्या जात असून वेळीच सावध होण्याची गरज आहे.

सजीब जॉय यांनी असेही म्हटले आहे ती, अवामी लीगच नव्हे तर देशातील जुने राजकीय पक्षांवरही बंदी घालण्यात आली आहे. आगामी निवडणुक पूर्णपणे एकतर्फी असल्याचा सांगत त्यांनी जनतेला सावध राहण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या मते पुढील सरकार जाणुनूबुजून कमकुवत करण्यासाठी जाळं रचण्यात आले आहे.

शेख हसीना यांचे युनूस सरकारवरील आरोप

शेख हसीना यांनी मोहम्मद युनूस (Muhammd Yunus) यांच्या नेतृत्वाखाली सरकारवर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, युनूस सरकारने लोकशाहीची हत्या केली आहे. त्यांनी लोकांच्या मतदानाचा अधिकार हिरावून घेतला आहे.

Bangladesh Elections : ‘ही तर लोकशाहीची हत्या…’ ; शेख हसीना कडाडल्या; बांगलादेश निवडणुकीपूर्वी युनूस सरकारवर गंभीर आरोप

💡

Frequently Asked Questions

  • Que: सजीब वाजेद जॉय यांनी बांगलादेश निवडणुकांबाबत काय दावा केला आहे?

    Ans: सजीब वाजेद जॉय यांच्या मते, १२ फेब्रुवारी २०२६ ला होणाऱ्या निवडणुका लोकशही पद्धतीने होत नसून त्यांचा निकाल आधीच ठरला आहे.

  • Que: जमात-ए-इस्लामीची बांगलादेश निवडणुकांमध्ये काय भूमिका आहे?

    Ans: सजीब वाजेद जॉय यांच्या दाव्यांनुसार, बांगलादेश नॅशनल पार्टी सत्तेत आली तरही त्याचे संपूर्ण नियंत्रण हे जमात-ए-इस्लामीकडे असेल,

Web Title: Sheikh hasina son seed wajed on bangladesh elections 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • Bangladesh
  • sheikh hasina
  • World news

संबंधित बातम्या

पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा उघड! भारताच्या ‘या’ शत्रूंना देतोय आश्रय, अमेरिकेच्या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
1

पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा उघड! भारताच्या ‘या’ शत्रूंना देतोय आश्रय, अमेरिकेच्या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

उत्तर कोरियात खळबळ! रशियाच्या मित्राकडून किम जोंग उनला मिळाली ‘ही’ खास भेट, पाहून जगाची झोप उडाली, VIDEO 
2

उत्तर कोरियात खळबळ! रशियाच्या मित्राकडून किम जोंग उनला मिळाली ‘ही’ खास भेट, पाहून जगाची झोप उडाली, VIDEO 

भारतासाठी दिलासा! होर्मुझच्या ‘डेथ झोन’मधून दोन तेलवाहू जहाजांची सुरक्षित सुटका; नौदलाकडून कडेकोट सुरक्षा
3

भारतासाठी दिलासा! होर्मुझच्या ‘डेथ झोन’मधून दोन तेलवाहू जहाजांची सुरक्षित सुटका; नौदलाकडून कडेकोट सुरक्षा

India Bangladesh ties: ‘शेवटचा शब्द, आम्ही भारताच्या विरोधात…’ बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी ‘असे’ म्हणून नवी दिल्लीत जिंकली मने
4

India Bangladesh ties: ‘शेवटचा शब्द, आम्ही भारताच्या विरोधात…’ बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी ‘असे’ म्हणून नवी दिल्लीत जिंकली मने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.