Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांगलादेश सोडल्यानंतर माजी पंतप्रधान शेख हसीना यांचं मोठं विधान; म्हणाल्या…

बांगलादेशच्या पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यानंतर शेख हसीना यांचे पहिले विधान समोर आले आहे. 15 ऑगस्ट रोजी त्यांचे वडील शेख मुजीबुर रहमान यांची जयंती आहे. हसीना यांनी लोकांना बंगबंधू मेमोरियल म्युझियममध्ये जमण्यास सांगितले. हा दिवस 'राष्ट्रीय शोक दिन' म्हणून साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 14, 2024 | 11:46 AM
बांगलादेश सोडल्यानंतर माजी पंतप्रधान शेख हसीना यांचं मोठं विधान

बांगलादेश सोडल्यानंतर माजी पंतप्रधान शेख हसीना यांचं मोठं विधान

Follow Us
Close
Follow Us:

ढाका : बांगलादेशातील हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात अपयश आल्याने शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्यास भाग पडले. त्यांना देशही सोडावा लागला. बांगलादेश सोडल्यानंतर आता पहिल्यांदाच त्यांनी एक मोठं विधान केले आहे. 15 ऑगस्ट रोजी त्यांचे वडील शेख मुजीबुर रहमान यांची जयंती आहे. त्यामुळे हसीना यांनी लोकांना बंगबंधू मेमोरियल म्युझियममध्ये जमण्यास शेख हसीना यांनी आवाहन केले आहे.

हेदेखील वाचा : शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधापदाचा राजीनामा का दिला?; ‘ही’ आहेत पाच कारणे

बांगलादेशच्या पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यानंतर शेख हसीना यांचे पहिले विधान समोर आले आहे. 15 ऑगस्ट रोजी त्यांचे वडील शेख मुजीबुर रहमान यांची जयंती आहे. हसीना यांनी लोकांना बंगबंधू मेमोरियल म्युझियममध्ये जमण्यास सांगितले. हा दिवस ‘राष्ट्रीय शोक दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तर दुसरीकडे, बांगलादेशच्या अंतरिम सरकारने 15 ऑगस्टची राष्ट्रीय सुट्टी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी एका हिंदू मंदिराला भेट दिली आहे.

दरम्यान, बांगलादेशातील हिंसाचारादरम्यान अनेक लोक रस्त्यावर उतरले होते. सरकारी मालमत्ता जाळण्यात आल्या होत्या.  त्यांच्या राजीनाम्यानंतर लष्करप्रमुखांनी अंतरिम सरकार स्थापन करण्याची घोषणा केली आहे. पण शेख हसीना यांच्या राजीनाम्याची कारणेही तशीच आहेत. बांगलादेशची आर्थिक स्थिती आधीच वाईट होती, पण या आंदोलनामुळे त्यात अधिकच भर पडली. तेथे बेरोजगारी झपाट्याने वाढत आहे.

हेदेखील वाचा : शेख हसीना किती संपत्तीच्या आहे मालकीण; भारतात कसा चालवणार आपला खर्च, वाचा…सविस्तर !

बांगलादेशमध्ये शेख हसीना दीर्घकाळ सत्तेवर होत्या. अलीकडेच त्या पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान झाल्या होत्या, तेव्हापासून बेरोजगार विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्याबाबत नाराजी आणि संतापाची भावनाही वाढील लागली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले होते.

Web Title: Sheikh hasina statement after ouster bangladesh crisis nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2024 | 11:46 AM

Topics:  

  • Bangladesh News
  • Bangladesh violence
  • sheikh hasina

संबंधित बातम्या

ढाकाच्या रुग्णालयात हसीनाच्या मंत्र्याने घेतला शेवटचा श्वास, मेल्यानंतरही युनूसच्या पोलिसांनी ठेवल्या हातात बेड्या; Photo Viral
1

ढाकाच्या रुग्णालयात हसीनाच्या मंत्र्याने घेतला शेवटचा श्वास, मेल्यानंतरही युनूसच्या पोलिसांनी ठेवल्या हातात बेड्या; Photo Viral

Bangladesh Earthquake : बांगलादेशमध्ये 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; ढाका आणि चितगाव हादरले
2

Bangladesh Earthquake : बांगलादेशमध्ये 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; ढाका आणि चितगाव हादरले

Bangladesh Politics: बांगलादेशने शेख हसीनांचे Voter ID केले ब्लॉक; निवडणूकीपासून माजी पंतप्रधानांना दूर ठेवण्याचा प्रयत्न?
3

Bangladesh Politics: बांगलादेशने शेख हसीनांचे Voter ID केले ब्लॉक; निवडणूकीपासून माजी पंतप्रधानांना दूर ठेवण्याचा प्रयत्न?

अमेरिकन स्पेशल फोर्सेस अधिकारी टेरेन्स जॅक्सनचा ढाक्यात गूढ मृत्यू; हेरगिरी नेटवर्कच बनले मृत्यूचा सापळा
4

अमेरिकन स्पेशल फोर्सेस अधिकारी टेरेन्स जॅक्सनचा ढाक्यात गूढ मृत्यू; हेरगिरी नेटवर्कच बनले मृत्यूचा सापळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.