Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Politics: बांगलादेशने शेख हसीनांचे Voter ID केले ब्लॉक; निवडणूकीपासून माजी पंतप्रधानांना दूर ठेवण्याचा प्रयत्न?

Bangladesh News : बांगलादेशच्या निवडणूक आयोगाने शेख हसीना यांना मोठा धक्का दिला आहे. त्यांचे मतदार ओळखपत्र ब्लॉक करण्यात आले आहे. यामुळे हसीना निवडणुका लढवू शकणार की नाहीत असा प्रश्न पडला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 18, 2025 | 04:38 PM
Bangladesh blocks Sheikh Hasina's and her family Voter ID

Bangladesh blocks Sheikh Hasina's and her family Voter ID

Follow Us
Close
Follow Us:
  • बांगलादेश निवडणूक आयोगाने माजी पंतप्रधानांचे वोटर आयडी केले ब्लॉक
  • शेख हसीनांच्या कुटुंबातील सदस्यांचेही आयडी केले ब्लॉक
  • शेख हसीना निवडणुक लढवू शकणार नाहीत?

Bangladesh block Shaikh Hasina’s Voter ID : ढाका : एक खळबळजनक वृत्त समोर आले आहे. शेख हसीना (Shaikh Hasina) आता बांगलादेशात सार्वत्रिक निवडणूका लढवू शकणार नाहीत. कारण बांगलदेशच्या (Bangladesh) निवडणूक आयोगाने माजी पंतप्रधान शेखी हसीना यांचे मतदार ओळखपत्र ब्लॉक केले आहे. यामुळे शेख हसीना यांना मोठा धक्का बसला आहे. बांगलादेशात फेब्रुवारी २०२६ पर्यंत सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे.

अंतरिम सरकारचे पंतप्रधान मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) यांनी निष्पक्षपणे निवडणुका घेण्याचे आश्वासन दिले आहे. यासाठी अनेक पक्षांनी नोंदही सुरु केला आहे. मात्र शेख हसीना यांच्या निवडणुक लढवण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आले आहे. ढाकाच्या निवडणूक आयोगाने हसीना यांचे राष्ट्रीय ओळखपत्र ब्लॉक केल आहे. यामुळे हसीना यांना फेब्रुवारी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान करता येणार नाही.

Bangladesh Politics : बांगलादेशच्या राजकारणात खळबळ! शेख हसीना पुन्हा सत्तेत येणार? युनूसची वाढली चिंता

वोटर आयडी ब्लॉक केल्यास काय होते?

जर निवडणूक आयोगाने राष्ट्रीय ओळखपत्र ( NID) लॉक ब्लॉक केले तर संबंधित व्यक्ती परदेशातून मतदान करु शकत नाही, अशी माहिती निवडणूक आयोगाचे सचिव अख्तर अहमद यांनी दिली आहे. त्यांनी निर्वाचन भवन येथील पत्रकार परिषदेदरम्यान अख्तर यांनी हसीना यांच नाव न घेता सांगितले की, निवडणूक आयोगाने हसीना यांचे NID ब्लॉक केले आहे. तसेच त्यांच्या परिवारातील सर्व सदस्यांचे आयडी कार्ड ब्लॉक करण्यात आले आहे. पण अद्याप शेख हसीना निवडणुक लढवू शकतील का नाही हे स्पष्ट झालेले नाही.

२०२४ मध्ये शेखी हसीना यांच्या सत्तेचा पायउतार

  • २०२४ मध्ये ५ ऑगस्ट रोजी हसीना यांच्याविरोधात विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन सुरु केले होते. त्यांची सत्ता उलटवून टाकण्यात आली होती. यामुळे शेख हसीना यांना देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला होता.
  • यानंतर अंतरिम सरकार स्थापन झाले आणि नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांनी अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार म्हणून पदाभार स्वीकारला.
  • यानंतर देशात शेख हसीना यांच्या अवामी लीगच्या कारवाया निलंबित करण्यात आल्या. तसेच हसीना यांच्याविरोधात बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरणात खटका दाखल करण्यात आला. त्यांच्यावर आंदोलनात हिंसाचार घडवल्याचा आणि लोकांच्या हत्येचाा आरोप करण्यात आला.

FAQs (संबंधित प्रश्न)

बांगलादेशाच्या निवडणूक आयोगाने काय घेतला निर्णय? 

बांगलादेशच्या निवडणूक आयोगाने माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे राष्ट्रीय मतदार ओळखपत्र (NID) ब्लॉक केले आहे.

शेख हसीना बांगलादेशात सार्वत्रिक निवडणूका लढवू शकणार नाहीत? 

बांगलादेशच्या निवडणूक आयोगाने हसीना NID ब्लॉक केले आहे, यामुळे त्या मतदान करु शकणार नाहीत. पण त्या निवडणूका लढवू शकणार का नाहीत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

भारतासाठी धोक्याची घंटा? बांगलादेश चीनकडून खरेदी करणार J-10 लढाऊ विमाने?

Web Title: Bangladesh blocks sheikh hasinas and her family voter id

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2025 | 04:38 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Muhammad Yunus
  • sheikh hasina
  • World news

संबंधित बातम्या

अहमदाबाद विमान अपघातग्रस्तांना मिळणार न्याय? अखेर Boeing विरोधात अमेरिकेत खटला दाखल
1

अहमदाबाद विमान अपघातग्रस्तांना मिळणार न्याय? अखेर Boeing विरोधात अमेरिकेत खटला दाखल

Pharaoh Bracelet : इजिप्तचा वारसा धोक्यात! एका संग्रहालयातून एक 3,000 वर्षे जुने फेरो ब्रेसलेट रहस्यमयरीत्या गायब
2

Pharaoh Bracelet : इजिप्तचा वारसा धोक्यात! एका संग्रहालयातून एक 3,000 वर्षे जुने फेरो ब्रेसलेट रहस्यमयरीत्या गायब

US Firing : अमेरिकेत पुन्हा गोळीबार! पेनसिल्व्हेनियात घरगुती वादाच्या चौकशीदरम्यान पोलिसांवरच हल्ला
3

US Firing : अमेरिकेत पुन्हा गोळीबार! पेनसिल्व्हेनियात घरगुती वादाच्या चौकशीदरम्यान पोलिसांवरच हल्ला

मुस्लिम देश NATO सारखे एकत्र येणार की केवळ पोकळ चर्चा? जाणून घ्या सविस्तर
4

मुस्लिम देश NATO सारखे एकत्र येणार की केवळ पोकळ चर्चा? जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.