Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! अफगाणिस्तानात सहा वर्षांच्या चिमुकलीचे लग्न ; वराचे वय जाणून बसेल झटका

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. अफगाणिस्तानमध्ये एका ६ वर्षाच्या चिमुकलीचे तिच्या वयाच्या सातपटीने अधिक वर्षाच्या अफगाण पुरुषाशी लग्न करण्यात आले आहे. या घटनेने संपूर्ण जगभर खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 10, 2025 | 01:42 PM
Shocking 6-year-old girl marries 45-year-old man in Afghanistan

Shocking 6-year-old girl marries 45-year-old man in Afghanistan

Follow Us
Close
Follow Us:

काबूल : एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. अफगाणिस्तानमध्ये एका ६ वर्षाच्या चिमुकलीचे ४५ वर्षाच्या अफगाण पुरुषाशी लग्न करण्यात आले आहे. या घटनेने संपूर्ण जगभर खळबळ उडाली आहे. सध्या या घटनेवर संपूर्ण जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे. अमेरिकास्थित अफगाण मीडिया आउटलेट Amu.tv ने हे वृत्त दिले आहे.

संबंधित व्यक्तींवर तालिबान सरकारची कारवाई

यानंतर तालिबान सरकारमध्ये गोंधळ उडाला आहे. यावर कारवाई म्हणून संबंधित मुलीच्या आईवडिलांना अटक करण्यात आली आहे. तसेच वरालाही अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालिबान सरकारने मुलीला वयाच्या ९ व्या वर्षी तिच्या नवऱ्याच्या घरी पाठवणार असल्याचे म्हटले आहे. अफगाणिस्तानच्या हेलमड प्रांतात ही धक्कादायक घटना घडली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- UAE चा गोल्डन व्हिसा भारतीयांना मिळणार का? जोरदार चर्चांनंतर प्रशासनाने स्पष्टच सांगितलं

चिमुकलीच्या बदल्यात कुटुबांला मिळाले पैसे

आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे चिमुकीचे लग्न लावून देण्यात आलेल्या पुरुषाला आधीच दोन बायका आहेत. परंतु तरीही चिमुकलीच्या कुटुंबाने तिचे लग्न लावून दिले. या बदल्यात चिमुकलीच्या कुटुंबाला पैसे देऊ करण्यात आले आहे. यामुळे तालिबान सरकारने मुलीच्या आई-वडिलांना आणि वराला अटक केली आहे. परंतु कोणावरही आरोपत्र दाखल करण्यात आलेले नाही.

अफगाणिस्तानमध्ये बालविवाहच्या वाढत्या घटना

२०२१ मध्ये तालिबान सरकार सत्तेत आले. तेव्हापासून अफगाणिस्तानमध्ये बालविवाहाच्या, तसेच जबरदस्तीने चिमुकल्या मुलींचे लग्न लावून देण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. शिवाय तालिबान सरकारने महिलांवर अनेक निर्बंध देखील लादले आहे. यामुळे हे प्रमाण अधिक वाढत आहे. तालिबान सरकारने दावा केला आहे की, या घटना थांबवण्यासाठी त्यांचे सरकार प्रयत्न करत आहेत.

परंतु संयुक्त राष्ट्रांच्या महिला अहवालानुसार, तालिबान सरकारच्या महिलांविरोधी कायद्यांमुळे अफगाणिस्तानमध्ये बालविवाहत २५% वाढ झाली आहे. तसेच किशोयवयीन गर्भधारणेत ४५% ने वाढ झाली आहे.

अफगाणिस्तानमध्ये पैशांचे अमीष दाखवून मुलींची खरेदी

परंतु अद्यापही अफगाणिस्तानच्या काही दुर्गम भागांमध्ये मुलींची यौनीसाठी विक्री केली जात आहे. या बदल्यात कुटुंबाला भक्कड पैसा दिला जात आहे. मुलींना त्यांच्या दिसण्यावरुन, आरोग्यावरुन आणि शिक्षणावरुन त्याची किंमत मोजली जात आहे. तसेच अफगाणिस्तानमध्ये गरिबीचे प्रमाणही अद्याप कमी झालेले नाही. यामुळे गरीब लोकांना पैशाचे अमीष दाखवून त्यांच्या मुली विकण्यास भाग पाडले जात आहे.

बालविवाह परंपरेचा भाग

अफगाणिस्तानमध्ये मुलींचा बालविवाह एक परंपरेचा भाग मानला जातो. यामुळे या लहान मुलींची कमी वयातच नातेवाईकाशी लग्न लावून दिले जातात. अफगाणिस्तानमध्ये महिंलांकडे कुटुंबाची मालमत्ता म्हणून पाहिले जाते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- काय आहे UAE चा गोल्डन व्हिसा? कोण आणि कसे करु शकतात अर्ज? जाणून घ्या सर्वकाही

Web Title: Shocking 6 year old girl marries 45 year old man in afghanistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2025 | 01:17 PM

Topics:  

  • Afghanistan
  • World news

संबंधित बातम्या

बांगलादेशी विद्यार्थीनेता Osman Hadi हत्येमागे मोठे षड्यंत्र? आरोपीच्या जामीनामागे ताकदीचा दावा
1

बांगलादेशी विद्यार्थीनेता Osman Hadi हत्येमागे मोठे षड्यंत्र? आरोपीच्या जामीनामागे ताकदीचा दावा

भारतीय H-1B Visa धारकांना मोठा झटका! व्हिसा इंटरव्ह्यू अचानक रद्द झाल्याने हजारोंच्या नोकऱ्या धोक्यात 
2

भारतीय H-1B Visa धारकांना मोठा झटका! व्हिसा इंटरव्ह्यू अचानक रद्द झाल्याने हजारोंच्या नोकऱ्या धोक्यात 

Engineering Marvel : Saudi Arabiaत उभा राहतोय आकाशाला गवसणी घालणारा चमत्कार; बुर्ज खलिफाला देणार टक्कर
3

Engineering Marvel : Saudi Arabiaत उभा राहतोय आकाशाला गवसणी घालणारा चमत्कार; बुर्ज खलिफाला देणार टक्कर

ब्रिटनमध्ये कबड्डी स्पर्धेत हिंसाचार प्रकरणात मोठा निर्णय; तीन भारतीयांना तुरुंगवासाची शिक्षा
4

ब्रिटनमध्ये कबड्डी स्पर्धेत हिंसाचार प्रकरणात मोठा निर्णय; तीन भारतीयांना तुरुंगवासाची शिक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.