Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दक्षिण आफ्रिकेत परदेशी नागरिकांविरोधात हिंसाचार; ३० जूनची Deadline ठरत आहे Death Warrant? काय आहे प्रकरण?

South Africa Anti Migrant Protests : दक्षिण आफ्रिकेत स्थलांतिरतांविरोधात स्थानिक नागरिकांचो रोष वाढत आहे. नागरिकांनी आरोप केला आहे की, परदेशी नागरिकांमुळे देशात गुन्हेगारी वाढत आहे. त्यांच्या नोकऱ्या हिरावून घेतल्या जात आहे. यामुळे लोक स्थलांतरितांविरोधात रस्त्यावर उतरले असून हिंसक आंदोलनाची शक्यता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 30, 2026 | 03:19 PM
south africa anti migrant protests

south africa anti migrant protests

Follow Us
Follow Us:
  • दक्षिण आफ्रिकेत परदेशी नागरिकांविरोधात हिंसाचार
  • ३० जूनची Deadline ठरत आहे Death Warrant?
  • काय आहे प्रकरण?
South Africa Anti Migrant Protests News in Marathi : दक्षिण आफ्रिकेत सध्या मोठा गोंधळ उडाला आहे. परदेशी नागरिकांविरोधात मोठे आंदोलन आणि हिंसाचार सुरु असून बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या देश सोडून जाण्याचा अल्टीमेट दिला आहे. ३० जून पर्यंत देश सोडावा असा इशारा काही स्थानिक कट्टर गटांनी दिला आहे. यामुळे भीतीने आतापर्यंत २५ हजार स्थलांतरितांनी दक्षिण आफ्रिका सोडल्याची माहिती समोर आली आहे.

Indus Water treaty : ‘पाणी अडवलं तर हात तोडू’ , पाकिस्तानच्या धमक्या थांबेनात; सिंधु जल करारावरुन भारताला पुन्हा इशारा

धक्कादायक बाब म्हणजे, अनेक शहरांमध्ये आफ्रिकी लोक  हातात काठ्या, ढाली घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. काही ठिकाणी स्थानिक नागरिक परदेशी नागरिकांची कागदपत्रे तपासत असून त्यांना घरांमध्ये आणि ऑफिसमधून बाहेर काढले जात आहे. सोशल मीडियावर स्थानिक नागरिक काठ्या घेऊ फिरत असल्याचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडे  मोझांबिकच्या दोन आणि मलावीच्या एका नागरिकाची हत्या करण्यात आली होती. यानंतरी ही परिस्थिती उद्धभवली असल्याचे सांगितले जात आहे. सध्या भीतीपोटी हजारो स्थलांतरितांनी तात्पुरत्या छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे.

स्थानिक नागरिकांनी परदेशी नागरिकांमुळे गुन्हेगारी वाढत असल्याचा आरोप केला आहे. परदेशी नागरिक स्थानिक लोकांच्या नोकऱ्या हिरावून घेत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. यामुळे स्थलांतरितांनी देश सोडण्याची मागणी लोकांनी केली आहे.

सध्या दक्षिण आफ्रिकेत सुमारे ३३ टक्के बेरोजगारी आहे. तसेच देशाला आर्थिक मंदीचाही सामना करावा लागत आहे. यामुळे स्थानिकांमध्ये असंतोष वाढत असून परदेशी नागिरकांना लक्ष्य केले जात आहे.

South Africa is braced for nationwide anti-illegal migrants protests on Tuesday June 30th – a deadline set by civil rights activists demanding undocumented foreigners to leave the country by the 30th of June. The gov byt has fully rejected the shutdown and deployed heavily. pic.twitter.com/Fhy4IDDfkV — Kenya News Centre🇰🇪 (@KenyaNewsCentre) June 30, 2026

देशात संवेदनशील भागात बंदोबस्त

सध्या नागरिकांमधील वाढता रोष पाहता स्थलांतरितांच्या सुरक्षेसाठी ३० जूनची मुदत लक्षात घेऊन सरकारने संवेदनशील भागात कडक बंदोबस्त केला आहे. २०२१ सारख्या दंगलीसारखी परिस्थिती टाळण्यासाठी सरकार सतर्क झाले आहे. सरकारने नागरिकांना कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले आहे. झिम्बाब्वे, मलावी, नायजेरिया, घाना, आणि इतर काही आफ्रिकी देशात आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी देखील सरकारने उपाययोजना केल्या आहेत.

Anti-immigrant tensions are escalating in South Africa as the June 30 deadline set by Operation Dudula approaches. Daily protest marches are intensifying in Tembisa, while several African countries have already begun evacuating their nationals amid fears that demonstrations… pic.twitter.com/qtXPOJLlcs — Africalix (@Africa_lix) June 29, 2026


India China border dispute : सीमेवर चीनची नवी चाल? अरुणाचलमध्ये भारतीय जमिनीवर कब्जा केल्याचा दावा

Web Title: South africa anti migrant protests june 30 deadline

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • South Africa
  • World news

संबंधित बातम्या

India China border dispute : सीमेवर चीनची नवी चाल? अरुणाचलमध्ये भारतीय जमिनीवर कब्जा केल्याचा दावा
1

India China border dispute : सीमेवर चीनची नवी चाल? अरुणाचलमध्ये भारतीय जमिनीवर कब्जा केल्याचा दावा

Indus Water treaty : ‘पाणी अडवलं तर हात तोडू’ , पाकिस्तानच्या धमक्या थांबेनात; सिंधु जल करारावरुन भारताला पुन्हा इशारा
2

Indus Water treaty : ‘पाणी अडवलं तर हात तोडू’ , पाकिस्तानच्या धमक्या थांबेनात; सिंधु जल करारावरुन भारताला पुन्हा इशारा

Europe Heatwave : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते आणि सिग्नल वितळले, हजारो मृत्यू… नेमकं काय घडतंय?
3

Europe Heatwave : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते आणि सिग्नल वितळले, हजारो मृत्यू… नेमकं काय घडतंय?

Trump Sexual Assault Case : ट्रम्प यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका; लैंगिक अत्याचार प्रकरणात ४३ कोटींचा दंड कायम
4

Trump Sexual Assault Case : ट्रम्प यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका; लैंगिक अत्याचार प्रकरणात ४३ कोटींचा दंड कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.