Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ड्रोन हल्ले, बॉम्ब हल्ल्यांनी दक्षिण बेरूत उदध्वस्त; इस्त्रायसकडून इराणमध्ये विध्वंसाची मालिका

लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांवर इस्रायलचा हल्ला सुरूच आहे. इस्त्रायलच हिजबुल्लाच्या प्रत्येक तळावर हल्ला करताना दिसत आहे. ड्रोनपासून क्षेपणास्त्रांपर्यंत हल्ले होत आहेत.  हिजबुल्लाचा प्रमुख, नवा प्रमुख आणि अनेक बडे दहशतवादी मारल्यानंतरही त्याचे हल्ले थांबत नाहीत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 04, 2024 | 02:52 PM
ड्रोन हल्ले, बॉम्ब हल्ल्यांनी दक्षिण बेरूत उदध्वस्त; इस्त्रायसकडून इराणमध्ये विध्वंसाची मालिका
Follow Us
Close
Follow Us:

इस्रायल आणि इराणमधील युद्धाचा धोका सतत वाढताना दिसत आहे.  इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध होणार की नाही? तसे झाले तर कोण कोणत्या बाजूने उभे राहणार? इस्रायल आणि इराण यापैकी कोण कोणावर विजय मिळवेल, , युद्धभूमीत नक्की काय घडत आहे,  असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यासंदर्भात एका वृत्तवाहिनीने वृत्त प्रसिद्ध केले आहे.

युद्धभूमीवर सध्या  शेकडो ठिकाणी बॉम्ब हल्ले आणि ड्रोन हल्ले होत आहेत. आकाशात इस्त्रायली ड्रोन घिरट्या घालताना दिसत आहेत. कुठूनही माहिती मिळाल्यास क्षेपणास्त्र किंवा बॉम्बने हल्ला केला जात आहे. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. दक्षिण बेरूत हळूहळू भग्नावस्थेत बदलताना दिसत आहे.

हेही वाचा: काँग्रेस नेत्याचे ‘स्वातंत्र्यवीरां’बद्दल वादग्रस्त विधान: फडणवीसांचे प्रत्युत्तर;

 दहशतवादी संघटना हिजबुल्लाला पूर्णपणे नष्ट करण्याचे लक्ष्य

लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांवर इस्रायलचा हल्ला सुरूच आहे. इस्त्रायलच हिजबुल्लाच्या प्रत्येक तळावर हल्ला करताना दिसत आहे. ड्रोनपासून क्षेपणास्त्रांपर्यंत हल्ले होत आहेत.  हिजबुल्लाचा प्रमुख, नवा प्रमुख आणि अनेक बडे दहशतवादी मारल्यानंतरही त्याचे हल्ले थांबत नाहीत. हिजबुल्लाला पूर्णपणे नेस्तनाबूत केल्यानंतरच आपला मृत्यू होईल, असे इस्रायलने स्पष्ट केले आहे.

कुणाची ताकद जास्त

सैन्य, लढाऊ विमाने आणि अगदी रणगाड्यांबाबत इराण इस्रायलपेक्षा वरचढ असल्याचे दिसत असले तरी जमिनीवरील वास्तव वेगळे आहे. दोन्हीकडे हवाई संरक्षण यंत्रणा आहेत, पण इस्रायलचे संरक्षण बजेट इराणच्या तुलनेत पाचपट जास्त आहे. सैन्याच्या बाबतीत इराण पुढे असला तरी, म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत लढण्यासाठी इस्त्रायलकडे इराणपेक्षा जास्त सैन्यबळ आहे.  इस्त्रालयवर कोणतेही संकट आल्यास इस्त्रालयलची सर्वात मोठी ताकद प्रत्येक इस्त्रालयीसमोर येते.

हेही वाचा: आता नव्याने स्वतंत्र SIT स्थापन होणार; तिरुपती लाडू प्रसाद वादप्रकरणी सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

इस्रायल आधीच अनेक देशांवर भारी

सध्या इस्रायलसमोर तीन देशांचे (इराण, लेबनॉन आणि पॅलेस्टाईन) आव्हान आहे, परंतु त्याने अनेकवेळा एकट्यानेच  एकत्रितपणे पाच अरब देशांचा पराभव केला आहे. 14 मे 1948 रोजी इस्रायलची स्थापना झाली आणि अरब संयुक्त सैन्याने 15 मे रोजी हल्ला केला. यामध्ये जॉर्डन, लेबनॉन, सीरिया, इराक आणि इजिप्तचा समावेश होता. वर्षभर ही लढत सुरू राहिली आणि शेवटी पाचही जणांचा पराभव झाला. 1956 मध्ये सुएझ कालव्यावरून युद्ध झाले. इजिप्तच्या मागे अरब सैन्य उभे राहिले. इस्रायलने 5 दिवसांत गाझा, रफाह, अल-अरिश ताब्यात घेतला. इस्रायलने 1967 च्या युद्धात इजिप्त, जॉर्डन आणि सीरियाचा पराभव केला होता. सिनाई बेट, गाझा पट्टी, वेस्ट बँक, पूर्व जेरुसलेम, गोलान हाइट्स 6 दिवसात ताब्यात घेतले.

20 दिवसांचे योम किप्पूर युद्ध 1973 मध्ये झाले. इजिप्त आणि सीरियाने सिनाई द्वीपकल्प आणि गोलान हाइट्सवर हल्ला केला. इस्रायलचा पुन्हा पराभव झाला. नंतर शांतता करार झाला. यानंतर, 1982 च्या लेबनॉन युद्धामुळे, पीएलओ आणि हिजबुल्लाह सारख्या दहशतवादी आघाडी देखील इस्रायलच्या विरोधात उघडल्या. इस्रायलने प्रत्येक वेळी त्यांच्यावर विजय मिळवला.

हेही वाचा: रात्रभर पोलीस ठाण्याच्या बाहेर आंदोलनं करणं पडलं महागात; ‘महाभारत’ फेम भाजप नेत्या रूपा गांगुलींना अटक

 

Web Title: South beirut destroyed by drone attacks from israel bomb attacks in iran nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2024 | 02:52 PM

Topics:  

  • iran
  • Israel

संबंधित बातम्या

Israel जगाचा नाश करणार! ‘या’ देशाचा खेळ खल्लास; अमेरिकेतून नेत्यानाहूंनी दिला भयंकर इशारा
1

Israel जगाचा नाश करणार! ‘या’ देशाचा खेळ खल्लास; अमेरिकेतून नेत्यानाहूंनी दिला भयंकर इशारा

Chabahar Port : अमेरिकेची गहिरी चाल! थेट भारत-इराणमधील करारावरच घातला घाला; आता मोदी सरकार घेणार का माघार?
2

Chabahar Port : अमेरिकेची गहिरी चाल! थेट भारत-इराणमधील करारावरच घातला घाला; आता मोदी सरकार घेणार का माघार?

Israel Maritime : इस्रायलने पाकिस्तानकडे जाणाऱ्या तेल टँकरवर केला हल्ला; 24 क्रू मेंबर्सना ठेवले ओलीस
3

Israel Maritime : इस्रायलने पाकिस्तानकडे जाणाऱ्या तेल टँकरवर केला हल्ला; 24 क्रू मेंबर्सना ठेवले ओलीस

Cheap International Travel: भारतातून फक्त 10,000 रुपयांत करता येईल ‘या’ सुंदर देशाची सहल; वाचा कसे?
4

Cheap International Travel: भारतातून फक्त 10,000 रुपयांत करता येईल ‘या’ सुंदर देशाची सहल; वाचा कसे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.