Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Strait of Hormuz Crisis : ‘१८ कोटी द्या, तरच…’ , इराणने रोखला होर्मुझचा मार्ग; जगभरात इंधनाचा हाहा:कार माजणार?

Iran Tax on Hormuz : इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारीभक्कम टॅक्स लावला आहे. ज्यामुळे जगभरात खळबळ माजली आहे. ट्रम्प यांच्या धमकीला इराणने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 23, 2026 | 11:21 AM
Strait of Hormuz Crisis

Strait of Hormuz Crisis

Follow Us
Follow Us:
  • युद्धाचा खर्च वसूल करणार इराण
  • होर्मुजमधून जाणाऱ्या लावला ट्रान्झिट टॅक्स
  • जगावर आर्थिक संकट कोसळणार?
Iran Tax in Strait of Hormuz : तेहरान : मध्यपूर्व आशियातील तणाव आता एका नव्या आणि धोकादायक वळणावर येऊन पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी होर्मुझ खुला करण्यासाठी दिलेल्या ४८ तासांच्या अल्टीमेटमला इराणने थेट आव्हान दिले आहे. इराणने थेट होर्मुजमधून जाणाऱ्या प्रत्येक जहाजावर २० लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे १८.८ कोटी रुपयांचा ‘ट्रान्झिट टॅक्स’ लागू करण्याचे संकेत दिले आहे. यामुळे जागतिक बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली आहे.

Mordechai Vanunu: इस्रायलची ‘न्यूक्लियर’ गुपितं जगाला विकणाऱ्या देशद्रोही वानुनूचा ‘मोसाद’ने ‘असा’ केला गेम; वाचा थरारक सत्य

युद्धाचा खर्च वसूल करणार इराण

इराण(Iran) च्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे सदस्य अलाउद्दीन बोरुजेर्दी यांनी नुकताच एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी युद्धाशी संबंधित खर्च  वसूलण्यासाठी इराणने नवे धोरण स्वीकारले असल्याचे म्हटले. त्यांच्या म्हणण्यानुसार, इराण  आपल्या सागरी हद्दीतून जाणाऱ्या जहाजांकडून कर वसूल करणार असून हा त्यांचा सार्वभौम अधिकार आहे. त्यांच्या या विधानामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

ट्रम्प यांची धमकी अन् इराणचे प्रत्युत्तर

ट्रम्प यांनी इराणला होर्मुझ मार्ग खुला करण्यासाठी ४८ तासांचा कालावधी दिला होता. त्यांनी म्हटले होते की, “इराणने पुढील दोन दिवसांत कोणताही अटीशिवाय हा सागरी मार्ग पूर्णपणे खुला करावा, असे न केल्यास अमेरिकन सैन्य इराणच्या वीज प्रकल्पांना उद्ध्वस्त करेल,” असा थेट इशारा ट्रम्प यांनी दिला होता.

यावर प्रत्युत्तर देताना इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनीही इराण कोणत्याही ‘वेड्या’ धमकीसमोर झुकणार नाही असे म्हटले आहे. तसेच अमेरिका केवळ इराणला नकाशावरुन पुसून टाकण्याचे स्वप्नच पाहू शकतो. अशा धमक्यांमुळे आमचा संकल्प अधिक दृढ होत आहे. आम्ही आमच्या देशाचे, सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यास युद्धभूमीवर कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज आहोत, असे त्यांनी ठणकावून सांगितले.” तसेच त्यांनी हा मार्ग केवळ शत्रूंसाठी बंद राहिल, त्यांच्या मित्र राष्ट्रांसाठी खुलाच असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

जगावर आर्थिक संकट कोसळणार ?

होर्मुझची खाडी ही जगाच्या तेल आणि गॅस वाहतूकीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या मार्गावरुन जगातील एकूण कच्च्या तेलाच्या पुरवठ्यापैकी सुमारे २० ते ३०% या मार्गावरुन नेला जातो. या मार्गावर सततच्या हल्ल्यांमुळे वाहतूक
मंदावली आहे. यामुळे जगातकि बाजारपेठेत सध्या इंधन दरांनी उच्चांक गाठला आहे. अशा परिस्थिती इराणच्या १८ कोटींच्या टॅक्समुळे जगभरात इंधनाचा हाहा:कार माजण्याची शक्यता आहे.

Middle East War : ‘आम्ही धमक्यांना घाबरत नाही’ ; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणचा पलटवार

💡

Frequently Asked Questions

  • Que: होर्मुझ खाडी महत्त्वाची का आहे?

    Ans: होर्मुझचा मार्ग हा आखाती देशांना जगाशी जोडणारा एकमेवर व्यापारी मार्ग आहे. या मार्गावरुन जगातील एकूण २०% कच्च्या तेलाची वाहतूक होते.

  • Que: इराणने होर्मुझवर कोणता निर्णय घेतला आहे?

    Ans: राणने या मार्गातून जाणाऱ्या जहाजांवर सुमारे २० लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे १८.८ कोटी रुपयांचा 'ट्रान्झिट टॅक्स' लागू करण्याची घोषणा केली आहे.

  • Que: इराणच्या या निर्णयाचा जागतिक पातळीवर काय परिणाम होईल?

    Ans: इराणच्या ट्रान्झिट टॅक्समुळे जगातील तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. या मार्गावर सततच्या हल्ल्यांमुळे वाहतूक आधीच मंदवाली आहे. अशा परिस्थिती या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर वाढू शकतात आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर दबाव येऊ शकतो.

Web Title: Strait of hormuz crisis iran blocks route fuel price surge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 11:20 AM

Topics:  

  • Iran News
  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा
1

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा
2

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
3

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?
4

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.