Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Strait of Hormuz : इराण-ओमानमध्ये नवीन सागरी मार्गाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात; पण हॉर्मुझ अजूनही पूर्णपणे खुला नाही!

Strait of Hormuz : इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी इराण आणि ओमानमधील नवीन सागरी मार्गाबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले. मात्र, याचा अर्थ स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ पुन्हा पूर्णपणे खुला झाला आहे असा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 09, 2026 | 05:36 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • याचा नेमका अर्थ काय ?
  • इराणचा स्पष्ट संदेश
Strait of Hormuz : इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी सांगितले आहे कि , स्ट्रेट ऑफ होर्मूझ मध्ये नवीन सागरी मार्ग सुरु करण्याबाबत इराण आणि ओमान यांच्यातील चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे . मात्र या चर्चेचा अर्थ असा अजिबात नाही कि होर्मूझची सामरिक जलवाहतूक पूर्ववत किंवा पूर्णपणे खुली करण्यात अली आली आहे .

स्ट्रेट ऑफ होर्मूझ हे इराण आणि ओमानच्या मध्ये येत असल्याने यावर दोन्ही ही देशांचे म्हणणे महत्वाचे आहे . युद्ध सुरु असताना ओमान ने नेहमीच युद्ध बंदीसाठी अमेरिका आणि इराण मध्ये बोलणी करण्याची भूमिका घेतली आहे . आणि याच ओमान च्या भूमिकेला मान देत इराण सोबत ओमानची वैयक्तिक बोलणी करायला तयार झाला आहे . पण यांची ही बोलणी फक्त त्यांच्या दोघांपुरतीच आहे . याच्याशी इतर कोणत्याही देशाशी काही संबंध नाही . असे इराण आणि जाणकार सांगतात .

US Weapons Shortage : अमेरिकेला शस्त्रास्त्रांचा तीव्र तुटवडा; पेंटागॉनकडून संरक्षण कंपन्यांना उत्पादन वाढवण्याचे आदेश ?

याचा नेमका अर्थ काय ?

होर्मूझच्या सामुद्रधुनीतून जगातील मोठया प्रमाणात तेलाची वाहतूक होते , जवळपास वीस टक्के कच्चे तेल या मार्गावरून जात असते . त्यामुळे या मार्गातील कोणताही अडथळा आंतरराष्ट्रीय तेल बाजारासाठी महत्वाचा ठरतो . इराण आणि ओमान यांच्यातील चर्चेत नवीन किंवा पर्यायी सागरी मार्गाची व्यवस्था करण्यावर भर आहे . त्यामुळे जहाजांना सुरक्षितपणे मार्गक्रमण करण्याची काही व्यवस्था निर्माण होऊ शकते . मात्र होर्मूझ पूर्वीसारखा सर्व जहाजांसाठी खुला झाला आहे , असा अर्थ त्यातून काढता येणार नाही .

Mojtaba Khamenei : मोजतबा खामेनी यांचा पहिला व्हिडिओ आला समोर; इस्रायली दाव्यांची निघाली हवा की इराणचा डाव नवा? पाहा VIDEO

इराणचा स्पष्ट संदेश

अराघची यांच्या वक्तव्यामुळे इराण सध्या होर्मूझ बाबत आपली भूमिका कायम ठेवत असल्याचे स्पष्ट होते . एकीकडे ओमान सोबत पर्यायी मार्गाबाबत चर्चा सुरु आहे . दुसरीकडे होर्मूझची पूर्णपणे वाहतूक सुरु कारण्याबाबबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही .

यामुळे आंतरराष्ट्रीय बाजाराचे लक्ष आता इराण ओमान चर्चेच्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे . जर नवीन सागरी मार्गाची व्यवस्था झाली . तर काही प्रमाणात जहाजांची वाहतूक सुरळीत होऊ शकते . मात्र होर्मूझमधील परिस्थिती पूर्णपणे सामान्य होण्यासाठी त्यापेक्षा मोठ्या राजनैतिक आणी सुरक्षा विषयक निर्णयांची आवश्यकता असेल .

Web Title: Strait of hormuz talks between iran and oman regarding a new maritime route are in the final stages however the strait of hormuz is still not fully open

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 05:36 PM

Topics:  

  • Iran War
  • Strait of Hormuz
  • USA

संबंधित बातम्या

Stock Market मध्ये भीतीचं वातावरण! China च्या एन्ट्रीने उडाली खळबळ… आता काय होणार?
1

Stock Market मध्ये भीतीचं वातावरण! China च्या एन्ट्रीने उडाली खळबळ… आता काय होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.