Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SU-57 Deal : आता पाकिस्तानची खैर नाही! भारताला रशियाची ‘सुपरपॉवर’ ऑफर; चीनचीही उडाली झोप

SU-57 Deal : पाकिस्तान चीनकडून अत्याधुनिक लढाऊ विमाने खरेदी करत असतानाच भारताच्या विश्वासू आणि जुन्या मित्र देशाने एक नवा डाव खेळला आहे. रशियाने भारताला SU-57 या प्रगत आणि अत्याधुनिक स्टेल्थ लढाऊ विमानांच्या खरेदीची ऑफर दिली आहे. यामुळे पाक-चीनचे रंग उडाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: May 29, 2026 | 03:15 PM
India Russia Su-57 deal

India Russia Su-57 deal

Follow Us
Follow Us:
  • चीन-पाक युतीला आव्हान
  • भारताला मिळणार सुखोरई-५७ स्टेल्थ फायटर
  • रशियाकडून मोठी ऑफर
SU-57 Deal News in Marathi : दक्षिण आशियातील लष्करी संतुलन राखण्यासाठी आणि भारताच्या हवाई सुरक्षेला अधिक मजबूत करण्यासाठी संरक्षण क्षेत्रात मोठ्या हालचालींचे संकेत मिळाले आहे. पाकिस्तान (Pakistan) चीनकडून पाचव्या पिढीचे J35AE खरेदी करत असताना दुसरीकेड भारताच्या सर्वात जुन्या आणि विश्वासू मित्र रशियाने एक मोठी खेळी खेळली आहे. रशियाने भारताला आपली सर्वात अत्याधुनिक आणि प्रगत स्टेल्थ लढाऊ विमानांची ऑफर दिली आहे. यामुळे पाक-चीनची झोप उडाली आहे.

UN Blacklist : दहशतवादी संघटनांच्या यादीत रशिया-इस्रायल? UN च्या ‘या’ निर्णयाने जग हादरलं

४० स्टेल्थ विमानांचा प्रस्ताव

द वायरने दिलेल्या अहवालानुसार, रशियाकडून भारताला अंदाजे ४० स्टेल्थ लढाऊ विमानांच्या खरेदीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. भारतीय हवाई दलाच्या दृष्टीने ही संख्या दोन विमान तुकड्यांच्या संख्ये इतकी आहे. डिसेंबर २०२५ मध्ये राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या दिल्ली दौऱ्यादरम्यान यावर सविस्तर चर्चाही करण्यात आली होती.

भारताला याची गरज आहे का?

सध्या भारत स्वदेशी अॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट प्रकल्पवर कार्य करत आहे. हा प्रकल्प २०३२-३३ पूर्वी तयार होण्याची शक्यता कमी आहे. या कराराने भारताच्या हवाई ताकदीत वाढ होणार असले तरी, याचे उत्पादन २०३५ नंतरच सुरु होईल. यामुळे सध्या तरी भारताला SU-57 च्या खरेदीची आवश्यकता नाही. परंतु भारताची ताकद कायम ठेवायची असेल तर हा पर्याय उत्तम ठरु शकतो. कारण दुसरीकडे पाकिस्तानने चीनची अत्याधुनिक विमाने खरेदी केल्यास दक्षिण आशियातील लष्करी समतोल बिघडू शकतो.

SU-57 चे तंत्रज्ञानही देणार रशिया

मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने नाशिकमध्ये या SU-57 विमानांची नवी उत्पादन लाइन उभारण्याचा प्रस्तावही मांडला आहे. फ्रान्स आणि अमेरिकेपेक्षा अधिक सखोल तंत्रज्ञान देण्याचे रशियाने आश्वासन दिले आहे. यामध्ये ऑन-बोर्ड मिशन सिस्टम आणि सेन्सर नियंत्रणाचा संवेदनशील स्रोत कोडचाही समावेश असेल, असे या प्रस्तावात मांडण्यात आले आहे. रशियाने नुकतेच या विमानांची यशस्वी चाचणी देखील केली आहे.

भारतासमोरली आव्हाने

भारताच्या हवाई दलात जग्वार, मिराज, राफेल आणि तेजस या लढाऊ विमानांचा समावेश आङे. नवीन विमान ताफ्यात समील झाल्यास त्यांच्या देखभालीचा खर्च वाढू शकतो. SU-57 च्या इंजिन विकास आणि क्षमतेबद्दलही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

🚨🇷🇺🇮🇳 Russia has reportedly offered India a deal for 100 locally manufactured Sukhoi Su-57 fighter jets as concerns grow over China’s expanding Chengdu J-20 fleet and the Indian Air Force’s squadron shortages.The proposal could significantly boost India’s domestic fighter… pic.twitter.com/cKufEPDBL4 — Global Frontline News (@OmeyLad23) May 28, 2026

Ajit Doval Moscow Visit : ‘दहशतवादाविरोधात दुहेरी मापदंड खपवून घेणार नाही’ ; मॉस्कोतून अजित डोवाल यांची मोठी घोषणा

Web Title: Su 57 deal india russia superpower offer pakistan china tension

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • India Russia relations
  • Indian Air Force
  • World news

संबंधित बातम्या

Nepal Flood: नेपाळ जलप्रलय! 13,000 सुरक्षा कर्मचारी बचावकार्यासाठी तैनात, 469 मृतदेह सापडले, दयनीय अवस्था
1

Nepal Flood: नेपाळ जलप्रलय! 13,000 सुरक्षा कर्मचारी बचावकार्यासाठी तैनात, 469 मृतदेह सापडले, दयनीय अवस्था

Imran Khan: ‘जीवानिशी मारण्याचा शहबाज सरकारचा प्रयत्न…’, इमरान खानच्या मुलांचा घणाघाती आरोप
2

Imran Khan: ‘जीवानिशी मारण्याचा शहबाज सरकारचा प्रयत्न…’, इमरान खानच्या मुलांचा घणाघाती आरोप

India-China सीमावादावर मोठा निर्णय; अजित डोवाल अन् वांग यी यांच्या बैठकीत 8 मुद्द्यांवर ऐतिहासिक करार, LACवर शांततेचे नवे युग
3

India-China सीमावादावर मोठा निर्णय; अजित डोवाल अन् वांग यी यांच्या बैठकीत 8 मुद्द्यांवर ऐतिहासिक करार, LACवर शांततेचे नवे युग

India Japan: जपानी तंत्रज्ञान अन् भारतीय कौशल्य! पियुष गोयल यांचा जपान दौरा यशस्वी; 67 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट
4

India Japan: जपानी तंत्रज्ञान अन् भारतीय कौशल्य! पियुष गोयल यांचा जपान दौरा यशस्वी; 67 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.