Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सूदानमध्ये मृत्यूचे तांडव! लष्कराने दहशतावदी तळ समजून रुग्णालयालाच उडवलं; चिमुकल्यांसह ६४ जणांचा निष्पाप बळी

Sudan hospital attack : सुदानमध्ये मृत्यूने थैमान घातले आहे. लष्कराने दहशतवादी तळ समजून थेट रुग्णालयावरच हल्ला केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात महिला आणि लहान मुलांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 22, 2026 | 04:05 PM
Sudan Hospital Attack

Sudan Hospital Attack

Follow Us
Follow Us:
  • सूडान हादरलं
  • लष्कराने रुग्णालयावर केला ड्रोन हल्ला
  • १३ चिमुकल्यांसह ६४ निरापराधांचा बळी
Sudan Hospital Attack : एकीकडे मध्यपूर्वेत संघर्ष सुरु असताना दुसरीकडे सुदान(Sudan) मध्येही गृहयुद्धाने भीषण वळ घेतले आहे. या युद्धात आतापर्यंत हजारोंचा बळी गेला आहे. नुकतेच शुक्रवारी(२० मार्च २०२६) रात्री सुदानच्या एका रुग्णालयावर भीषण हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात लहान चिमुकल्यांसह ६४ जणांचा मृत्यू झाला आहे.

Middle East War : युद्ध पेटलं! डिएगो गार्सियावर हल्ल्यानंतर ब्रिटन आक्रमक; अरब सागरात धाडली घातक अणु पाणबुडी, इराणचा करणार गेम?

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी(२० मार्च २०२६) सुदानच्या पूर्व दारफुर प्रांतातील अल-दाइन टीचिंग हॉस्पिटवर भीषण ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात १३ निष्पाप चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच महिलांचाही यामध्ये समावेश आहे. या हल्ल्याने संपूर्ण सुदान हादरला असून जागतिक स्तरावर गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणी केला हल्ला?

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उशिरा सुदानच्या लष्करी दलाने अल-दाइन शहरातील एका ठिकाणाला लक्ष्य केले. लष्कराने दावा केला आहे की, त्यांनी रॅपिड सपोर्ट फोर्सेस(RSF) च्या बंडखोर गटाच्या तळावर हल्ला केला होता. मात्र हे बॉम्ब थेट रुग्णालयावर पडल्याने हल्ल्यात इमर्जन्सी वॉर्ड, मॅटरनिटी विभाग आणि बालरोग विभाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने(WHO) याची पु्ष्टी केली आहे.

WHO ने दिलेल्या माहितीनुसार, लष्कराने केलेल्या हल्ल्यात केवळ रुग्णच नाही, तर दोन महिला पारिचारिका आणि एक पुरुष डॉक्टरचाही मृत्यू झाला आहे. याशिवाय हल्ल्यात ८० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले असून यामध्ये ८ रुग्णालयतील कर्मचाऱ्यां समावेश आहे. मानवाधिकार संघटनांनी थेट लष्कराला यासाठी जबाबदार धरले आहे.

सुदानमधील गृह युद्ध

गेल्या तीन वर्षांपासून सुदानमध्ये लष्कर आणि निमलष्करी दल रॅपिड सपोर्ट फोर्सेस (RSF) मध्ये सत्ता वर्चास्वावरुन संघर्ष सुरु आहे. एप्रिल २०२३ नंतर या संघर्षाने तीव्र रुप धारण केल असून आतपार्यंत या संघर्षात अनेकांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच झालेल्या ताज्या हल्ल्यांनी सुदानमध्ये पुन्हा एकदा अस्थिरतेचे वातचावरण पसरले आहे. RSF वर दाट लोकवस्तीमध्ये ड्रोन हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात सुदानमधील स्थानिक नागरिकांचा निष्पाप बळी जात आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या युद्धामुळे आतापर्यंत १.२ कोटी लोक बेघर झाले असून आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे.

आरोग्य संकट

संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार प्रमुख वोल्कर तुर्क यांनी सुदानमधील बिघडत्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ड्रोन हल्ल्यांमध्ये २०० हून अधिक सामान्य नागरिकांचा बळी जात आहे. रुग्णालयांवरील हल्ल्यांमुळे औषदांचा तुटवडा आणि डॉक्टरांवरील हल्ल्यांमुळे जनतेला उपचयाविना मरावे लागत आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाकडे यावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे. अन्याथा मोठे मानवी संकट उभे राहण्याची भिती निर्माण झाली आहे.

Iran war strategy : खामेनेईंनी मृत्यूपूर्वीच रचले होते चक्रव्यूह? इराणच्या सूडाने ट्रम्प-नेतन्याहूंची उडाली झोप; जगाला मोठा इशारा

💡

Frequently Asked Questions

  • Que: सुदानमध्ये कुठे आणि कधी झाला हल्ला?

    Ans: सुदानमध्ये शुक्रवारी (२० मार्च २०२६) रात्री पूर्व दारफुर राज्यातील अल-दिन शिक्षण रुग्णालयावर हल्ला झाला आहे.

  • Que: सुदानमध्ये रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यात किती जीवितहानी झाली?

    Ans: सुदानमध्ये रुग्णालयावर झालेल्या भीषण हल्ल्यात १३ चिमुकल्यांसह ६४ जणांचा मृत्यू झाला आहे.

  • Que: सुदान रुग्णालयावरील हल्ल्यासाठी कोणाला जबाबदार धरण्यात आले?

    Ans: मानवाधिकार संघटनांच्या मते, सुदानच्या लष्कराने रुग्णालयावर हल्ला केला आहे.

Web Title: Sudan civil war army airstrike hospital 64 killed civilians

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 04:03 PM

Topics:  

  • sudan crisis
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.