Pakistan Sudan Army Deal : भारतासाठी एक मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानने जैशच्या दहशतवाद्यांनंतर आता सुदानच्या लष्करी सैनिकांना शस्त्र पुरवणार आहे.
सध्या गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यामुळे परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. यामुळे गाझातील लोकांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. याच वेळी आणखी एका देशात गृहयुद्धामुळे उपासमारी वाढत आहे.
UNICEF Sudan sexual violence data : अलिकडेच संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात असे म्हटले आहे की गेल्या वर्षी युद्धादरम्यान जगभरातील महिला अत्याचाराच्या बळी ठरल्या. गाझा ते सुदानपर्यंत अशा घटना नोंदवल्या गेल्या.
एप्रिल 2023 मध्ये सुरु झालेले गृहयुद्ध सुदानमध्ये पुन्हा एकदा भडकले आहे. अलीकडचे सुदानमध्ये सशस्त्र दल (SAF) आणि रॅपिड सपोर्ट फोर्सेस (RSF) हे दोन गट आमने सामने आले. या दोन्ही गटांमध्ये…
Sudan Conflict: सुदानमध्ये पुन्हा एखदा हिंसाचार उफाळून आला आहे. अलीकडेच सुदानच्या दार्फुर भागात हिंसक, अत्यंत धक्कादायक आणि मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली.
Sudanese Military Aircraft Crashed: सुदानचे लष्करी विमान ओमदुरमन शहरात कोसळले. या भीषण अपघातात 40 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामागचे कारण समोर आलेले नाही.
अफ्रिकी देश असलेल्या सुदानमध्ये (Sudan) सध्या अंतर्गत बंडाळी माजलेली आहे. देशात सैन्य आणि निमलष्करी दलांमध्ये सत्ता कुणी ताब्यात घ्यायची, यावरुन संघर्ष सुरु आहे.
१५ एप्रिल रोजी सुदान देशातील काही प्रांत गोळीबार आणि बॉम्बस्फोटांनी हादरले. सुदानचे राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष यांचे लष्करी गट आपसात भिडले आहेत त्याचा हा परिणाम. गेल्या सत्तर वर्षांचा सुदानचा इतिहास असा…
सुदानची राजधानी खार्तुमसह बऱ्याच ठिकाणी सुरु असलेला हिंसाचार सुदानमधील स्थिती अस्थिर बनवत आहे. भारत सरकारच्या ऑपरेशन कावेरी अंतर्गत सुदानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरुप मायदेशी परत आणण्याचं काम सध्या सुरु आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुदाममधील भारतीय नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. यासंर्दभातच शुक्रवारी 21 एप्रिल रोजी दिल्लीत अधिकाऱ्यांची बैठकसुद्धा झाली.