Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pak-Afghan War : पाकिस्तानी सैन्य पॅन्ट सोडून गेले पळून ; अफगाणी सैन्यानी भरचौकात केला जल्लोष

Pak Afghan war : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये ४८ तासांसाठी युद्धबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान सध्या अफगाणिस्तानात जल्लोष साजरा केला जात आहे. पाकिस्तानी सैन्य त्यांच्या पॅन्ट सोडून पळून गेले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 16, 2025 | 12:18 PM
taliban hangs pants and rifles of pakistani soldiers in city centers

taliban hangs pants and rifles of pakistani soldiers in city centers

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये युद्धबंदी
  • पाकिस्तानी सैन्य ड्युरंड रेषेवर पॅन्ट सोडून गेले पळून
  • अफगाणिस्तान सैन्याचा भरचौकात पॅन्ट लटकवत जल्लोष

Pak-Afghan War news marathi : इस्लामाबाद/काबूल : पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तानमध्ये ४८ तासांसाठी युद्धबंदी लागू झाली आहे. बुधवारी(१५ ऑक्टोबर) दोन्ही देशांनी युद्धबंदीचा निर्णय घेतला. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत होते. याचा दोन्ही देशांच्या शेकडो नागरिकांवर विशेष करुन महिला आणि मुलांवर परिणाम झाला आहे.

तालिबानने पाकिस्तान हवाई हल्ले सुरु केल्याने प्रत्युत्तरदाखल कारवाई केल्याचा दावा केला, तर पाकिस्तानने देखील अफगाणिस्तानने (Afghanistan) त्यांच्या सीमांवर प्रथम हल्ला केल्याचा आरोप केला. परंतु सध्या दोन्ही देशांनी युद्धबंदीवर सहमती दिली आहे. याच वेळी एक खळबळजनक माहिती समोर येत आहे. अफगाणिस्तानच्या तालिबान सैन्याने दावा केला आहे की, पाकिस्तानच्या सैनिकांनी भीतीने ड्युरंड रेषेवरुन धूम ठोकली. एवढेच नव्हे तर त्यांना पॅन्टही सोडल्या.

PAK vs AFG War : तालिबानपुढे पाकिस्तानने टेकले गुडघे? जोरदार हल्ल्यामुळे बावचळून केली युद्धबंदीची याचिका

दावा केला जात आहे की, पाकिस्तानी सैन्याने ड्युरंड रेषेजवळील त्यांच्या चौक्या सोडून पळून गेले आहे. यावेळी तालिबानी सैनिकांनी त्यांची शस्त्रे लुटली. तसेच पाकिस्तानी सैनिकांच्या पॅन्टीही घेतल्या आणि भर चौकात एका खांबाला लटकवल्या. तालिबानी सैन्याने पाकिस्तानवर विजय मिळवल्याचा दावा करत जल्लोष साजरा केला. याचा एक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘Empty trousers’, recovered from abandoned military posts of Pakistani army near Durand Line displayed in eastern Nangrahar province, Afghanistan. pic.twitter.com/MvjAOsdCgC — Daud Junbish 🇦🇫 (@DaudJunbish) October 14, 2025

का सुरु आहे संघर्ष?

अमेरिकेने २००१ मध्ये  अफगाणिस्तानवर हल्ले केला होता. यावेळी पाकिस्तानने अमेरिकेला साथ दिली. यामुळे एकेकाळी इस्लामिक बंधु मानले जाणाऱ्या देशात वाद उभारला. २०२१ मध्ये अफगाणिस्तान मध्ये तालिबान सत्तेत आल्यानंतर हा वाद आणखी पेटला आणि पाकिस्तानने तहरीक-ए-तालिबान (TTP) लक्ष्य करण्यास सुरु केली.

यामुळे दोन्ही देशांत वाद सुरु झाला. TTP हा अफगाणिस्तानचा जवळचा मानला जातो. शिवाय दोन्ही देशांत दीर्घकाळापासून ड्युरंड सीमारेषेवरुनही वाद आहे. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले आणि दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा आरोप करतात.

FAQs(संबंधित प्रश्न)

प्रश्न १. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये कधीपासून सुरु झाला संघर्ष?

२०२१ मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानवर आक्रमण केले होते. यावेळी पाकिस्तानने अमेरिकेला साथ दिली. तेव्हापासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये वाद सुरु झाला.

प्रश्न २. अफगाणिस्तानच्या तालिबान सैन्याने कसा जल्लोष साजरा केला?

पाकिस्तानी सैन्याने ड्युरंड रेषेजवळील त्यांच्या चौक्या सोडून पळून गेले. यावेळी तालिबानी सैन्याने त्यांची शस्त्रे लुटली. तसेच पाकिस्तानी सैनिकांच्या पॅन्टीही घेतल्या आणि भर चौकात एका खांबाला लटकवल्या आणि आनंद साजरा केला.

भारत रशियाकडून तेल खरेदी करणार बंद? डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याने उडाली खळबळ; म्हणाले, ‘PM मोदी…

Web Title: Taliban hangs pants and rifles of pakistani soldiers in city centers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 12:17 PM

Topics:  

  • Afghanistan
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

PAK vs AFG War : तालिबानपुढे पाकिस्तानने टेकले गुडघे? जोरदार हल्ल्यामुळे बावचळून केली युद्धबंदीची याचिका
1

PAK vs AFG War : तालिबानपुढे पाकिस्तानने टेकले गुडघे? जोरदार हल्ल्यामुळे बावचळून केली युद्धबंदीची याचिका

भारत रशियाकडून तेल खरेदी करणार बंद? डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याने उडाली खळबळ; म्हणाले, ‘PM मोदी… 
2

भारत रशियाकडून तेल खरेदी करणार बंद? डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याने उडाली खळबळ; म्हणाले, ‘PM मोदी… 

जागतिक समीकरण बदलतंय! अमेरिकेचा पासपोर्ट जगाच्या टॉप १० यादीतून बाहेर तर भारताने उंचावले स्थान
3

जागतिक समीकरण बदलतंय! अमेरिकेचा पासपोर्ट जगाच्या टॉप १० यादीतून बाहेर तर भारताने उंचावले स्थान

Madagascar News: मादागास्करमध्ये सत्तेवर सेनेचा कब्जा; सर्वोच्च न्यायालयाने कर्नल रांद्रियनिरिना यांना बनवले अंतरिम राष्ट्रपती
4

Madagascar News: मादागास्करमध्ये सत्तेवर सेनेचा कब्जा; सर्वोच्च न्यायालयाने कर्नल रांद्रियनिरिना यांना बनवले अंतरिम राष्ट्रपती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.