Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

युद्धाच्या सावटात Epstein Files बॉम्ब! 50 हजार फाइल्समध्ये अडकलेले ट्रम्प यांचे ‘ते’ गुपित येणार बाहेर?

Epstein Documents Release : सध्या इराण आणि अमेरिकेतील तणावाने संघर्षाचे रुप घेतले आहे. दोन्ही देशांमध्ये भीषण हल्ले सुरु आहे. याच वेळी एपस्टीन प्रकरणासंबंधात आणखी काही खुलासे होण्याची शक्यता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 07, 2026 | 08:28 AM
Epstein Files

Epstein Files

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांचा युद्धाचा प्लॅन फसला?
  • युद्धाच्या सावटात एपस्टीन फाइल्समधील ते गुपित येणार बाहेर
  • ट्रम्प यांना मोठा झटका
Trump Epstein Files : वॉशिंग्टन : सध्या मध्यपूर्वेत अमेरिका इराण युद्धाने (US Iran War) तीव्र पेट घेतला आहे. या युद्धामुळे प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. याच वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यासाठी एक धक्कादायक वृत्त आहे. एपस्टीन प्रकरणात लपलेले ट्रम्प यांचे ते गुपित अखेर बाहेर येणार आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

खळबळजनक! Epstein Files मधून ट्रम्प यांचे नाव जाणीवपूर्वक हटवलं? अमेरिकेच्या राजकारणात पुन्हा भूकंप

इराणवर अमेरिका-इस्रायलने 28 फेब्रुवारी 2026 रोजी हल्ला केला होता. या हल्ल्याच्या एक महिना आधीच अमेरिकेच्या न्याय सुरक्षा विभागाने कुख्यात लैंगिक गुन्हेगार एपस्टीनशी संबंधित कारनामांचा खुलासा केला होता. ज्यामध्ये ट्रम्प यांच्यासह जगभरातील अनेक नेते, हस्ती, उद्योजकांची नावे समोर आली होती. मात्र ट्रम्प यांनी एपस्टीनशी संबंध असल्याचा नाकारले होते.

दरम्यान याच पार्श्वभूमीवर अमेरिकन राजकाराणत मोठा भूंकप आला आहे. अटॉर्नी जनरल पॉम बॉन्डी यांनी केलेल्या धक्कादायक विधानाने खळबळ माजवली आहे.  यामुळे ट्रम्प मोठ्या अडचणीत आले आहेत. त्यांचे राष्ट्राध्यक्ष पद धोक्यात असल्याचे म्हटले जात आहे.

गायब कागदपत्रांमध्ये ट्रम्प यांचे गुपित येणार बाहेर

अमेरिकेच्या न्याय विभागाने कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन(Jeffrey Epstein) शी संबंधित 50 हजार फाइल्स पुन्हा एकदा सार्वजनिक करण्याच्या तायरीत आहे. यामधील गायब झालेली, गहाळ झालेल्या आणखी काही फाइल्स जगासमोर येणार आहेत. दावा केला जात आहे की या ट्रम्प यांच्याशी संबंधित फाइल्स असून त्या जाणूनबुजून प्रसिद्ध करण्यात आल्या नव्हत्या.

सध्या अमेरिकेच्या न्याय विभागाकडे 6 लाख कागपत्रे आहेत. यातील आतापर्यंत केवळ 3 लाख समोर आली आहेत. या फाइल्सचा पुढील संच येत्या आठवड्यात खुला केला जाऊ शकतो असा दावा केला जात आहे. दावा केला जात आहे की, या गायब, गहाळ झालेल्या पत्रांमध्ये ट्रम्प यांचे एपस्टीन संबंध असलेले ठोस पुरावे आहेत. एकेकाळी ट्रम्प एपस्टीनचे खास मित्र होते परंतू ट्रम्प यांनी याला वारंवार फेटाळले.

अटॉर्नी जनरल जगासमोर आणणार ट्रम्पचे धक्कादायक सत्य

धक्कादायक बाब म्हणजे, अमेरिकन सरकारमधील अटॉर्नी जनरल पॉम्ब बॉन्डी ट्रम्प यांचे सत्य जगासमोर उलघडणार आहे. बोन्डी यांनीच ट्रम्प आणि एपस्टीन संबंधित कागपत्रे गायब केल्याचा आरोप आहे. मात्र या प्रकरणात सखोल चौकशीनंतर त्यांनी कोर्टाला गुमराह केल्याचे समोर आले आहे. तसेच त्यांनी  हाऊस कमिटीसमोर हे सत्य मांडले आहे. यामुळे आता ट्रम्प प्रशासनाने आणखी कोणते धक्कादायक सत्य जगापासून लपनू ठेवले आहे हे लवकरच कळेल.

ट्रम्प यांचा युद्धाचा प्लॅन फसला?

याच वेळी दुसरीकडे मध्यपूर्वेत अमेरिका-इराण युद्ध सुरु आहे. दावा केला जात आहे की, एपस्टीन फाइल्सवरुन जगाची नजर हटवण्यासाठी ट्रम्प यांनी युद्ध पुकारले होते. मात्र आता त्यांचा हा प्लॅन फसला असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

‘राजकीय कारकीर्दीत Epstein बनत होता अडथळा’ ; डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

Web Title: Us iran war epstein files 50000 documents trump secret will reveal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 11:20 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Jeffrey Epstein
  • World news

संबंधित बातम्या

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ
1

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ
2

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ

Islamic NATO: धर्मापेक्षा राष्ट्रीय हित श्रेष्ठ! पाकिस्तानच्या जाळ्यात अडकण्यास इजिप्तचा ठाम नकार; जाणून घ्या पडद्यामागचे राजकारण
3

Islamic NATO: धर्मापेक्षा राष्ट्रीय हित श्रेष्ठ! पाकिस्तानच्या जाळ्यात अडकण्यास इजिप्तचा ठाम नकार; जाणून घ्या पडद्यामागचे राजकारण

Aspergillus Tubingensis: प्रदूषणाच्या विळख्यातून होणार पृथ्वीची सुटका; ‘या’ शेजारील देशात सापडली चमत्कारिक प्लास्टिक खाणारी बुरशी
4

Aspergillus Tubingensis: प्रदूषणाच्या विळख्यातून होणार पृथ्वीची सुटका; ‘या’ शेजारील देशात सापडली चमत्कारिक प्लास्टिक खाणारी बुरशी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.