Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Explosion : अमेरिकेत टेक्नॉलॉजीचा महाविस्फोट; कोट्यवधी नागरिकांच्या घराजवळ उभी राहणार डेटा सेंटर्स

Tech Explosion : अमेरिकेत डेटा सेंटरच्या वाढत्या विस्तारामुळे सध्या १७.३ कोटी नागरिक या केंद्रांच्या २० मैलांच्या परिसरात राहतात. नवीन प्रकल्प पूर्ण झाल्यास हा आकडा १९.६ कोटींवर जाण्याची शक्यता आहे. मात्र, वाढता वीजवापर, पाण्याची गरज आणि पर्यावरणीय परिणाम यामुळे चिंता वाढत आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 25, 2026 | 07:26 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • २० कोटीच्या १७.३ कोटी नागरिक
  • AI क्रांतीमुळे डेटा सेंटर्सची मागणी वाढली
  • वीज पाणी आणि प्रदूषणाचे आव्हान
  • डिजिटल प्रगती कि पर्यावरणीय संकट
Tech Explosion : AI आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढलेल्या वापरामुळे अमेरिकेत डेटा सेंटर उभारणीला मोठी गती मिळत आहे . इंटरनेट ,क्लाऊड कम्प्युटिंग आणि AI प्रणालीचा वाढता विस्तार लक्षात घेता टेक कंपन्या मोठ्या प्रमाणावर आता डेटा सेंटर्स उभारत आहेत . मात्र या डिजिटल क्रांतीचा परिणाम आता थेट सामान्य नागरिकांच्या आयुष्यावरही होताना दिसत आहे . जेवढा विकास मोठा तेवढाच निसर्गावर आणि माणसावर परिणाम मोठा हे निदर्शनास पडू लागले आहे .

२० कोटीच्या १७.३ कोटी नागरिक

अमेरिकेतील डेटा सेंटरची वाढती संख्या पाहता त्यांचा भौगोलिक विस्तारही वेगाने होत आहे . सध्या सुमारे १७.३ कोटी अमेरिकेचे नागरिक हे डेटा सेंटरपासून २० किलोमीटरच्या अंतरावर राहत आहेत . सध्या बांधकाम सुरु असलेले प्रकल्प पूर्ण झाल्यावर प्रस्तावित केंद्रांपैकी काही सुरु झाल्यानंतर ही संख्या १९.६ कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज आहे . म्हणजेच अमेरिकेच्या लोकसंख्येचा मोठा हिस्सा या डिजिटल पायाभूत सुविधांच्या जवळ राहणार आहे .

AI क्रांतीमुळे डेटा सेंटर्सची मागणी वाढली

चॅट जीपीटी ,क्लाउड कम्प्युटिंग , ऑनलाईन स्ट्रीमिंग आणि इतर AI सेवांसाठी प्रचंड प्रमाणात संगणकीय क्षमता आवश्यक असते . त्यामुळे गुगल , मायक्रोसॉफ्ट ,अमेझॉन आणि मेटासारख्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर डेटा सेंटर्समध्ये गुंतवणूक करत आहेत . अमेरिकेत ३ हजारांहून जास्तच डेटा सेंटर्स काम करत असून १५०० पेक्षा जास्त नवीन केंद्रे विविध टप्प्यात आहेत .

World News : सैन्याने करारातील अटी मोडल्या’; स्टारलिंकवरील निर्बंधांचे समर्थन करताना इलॉन मस्क यांचा मोठा दावा

वीज पाणी आणि प्रदूषणाचे आव्हान

या डेटा सेंटरच्या वाढत्या विस्तारामुळे स्थानिक नागरिकांसमोर काही गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत . या केंद्रांना सर्व्हर थंड ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वीज आणि पाण्याची गरज असते . त्याचबरोबर जनरेटरचा आवाज , त्याची उष्णता , जमिनीचा वापर आणि निसर्गावरील परिणाम याबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे . अमेरिकेतील अनेक भागात नवीन डेटा सेंटर्स प्रकल्पांना स्थानिक नागरिकांकडून कडाडून विरोध होत असल्याचे चित्र आता दिसू लागले आहे .

Japan Earthquake : तिबेटनंतर जपानमध्ये 6.5 तीव्रतेचा जोरदार भूकंप! बोनिन बेटांमध्ये हादरली जमीन; पण त्सुनामीचा धोका टळला

डिजिटल प्रगती कि पर्यावरणीय संकट

AI आणि डिजिटल अर्थव्यस्थेच्या स्पर्धेत अमेरिका आणि चीन वेगाने पुढे जात आहेत , तरी या प्रगतीची किंमत स्थानिक नागरिकांना मोजावी लागणार आहे का , हा प्रश्न उपस्थित होत आहे . आगामी काळात डेटा सेंटर उभारणी आणि नागरिकांच्या जीवनमानातील समतोल राखणे अमेरिकेसमोर मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे . सध्या तरी यावर अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर विरोध होत नसला तरी अमेरिकेतील डेटा सेंटर्स हे बाहेरच्या देशात आपली जागा घेऊ पाहत आहेत . त्यामुळे भविष्यात हा विकास कोणत्या टोकाला जातो हे पाहणे गरजेचे आहे .

 

Web Title: Tech explosion a massive surge in technology across the us data centers to be set up near the homes of millions of citizenscp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 07:26 PM

Topics:  

  • America news
  • Artificial intelligence
  • Marathi News

संबंधित बातम्या

Sangli District Bank Election: सांगली जिल्हा बँकेसाठी मुख्यमंत्र्यांचा फोन! १५ जागा बिनविरोध
1

Sangli District Bank Election: सांगली जिल्हा बँकेसाठी मुख्यमंत्र्यांचा फोन! १५ जागा बिनविरोध

World News :सैन्याने करारातील अटी मोडल्या’; स्टारलिंकवरील निर्बंधांचे समर्थन करताना इलॉन मस्क यांचा मोठा दावा
2

World News :सैन्याने करारातील अटी मोडल्या’; स्टारलिंकवरील निर्बंधांचे समर्थन करताना इलॉन मस्क यांचा मोठा दावा

Itchy Ears After Bathing: कानात सतत खाज येण्यामागे असू शकतात ही कारणं; डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा
3

Itchy Ears After Bathing: कानात सतत खाज येण्यामागे असू शकतात ही कारणं; डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा

Nagpur News :स्वातंत्र्यापूर्वीच्या कागदपत्रांना सर्वोच्च महत्त्व; उच्च न्यायालयाचा निकाल ;आदिवासीदाव्याचा मार्ग सुकर
4

Nagpur News :स्वातंत्र्यापूर्वीच्या कागदपत्रांना सर्वोच्च महत्त्व; उच्च न्यायालयाचा निकाल ;आदिवासीदाव्याचा मार्ग सुकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.