Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli District Bank Election: सांगली जिल्हा बँकेसाठी मुख्यमंत्र्यांचा फोन! १५ जागा बिनविरोध

Sangli District Bank Election: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजकीय आणि न्यायालयीन घडामोडींनंतर निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना विनंती केल्यानंतर १५ उमेदवार बिनविरोध निवडून आले.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 25, 2026 | 06:41 PM

Follow Us
  • सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत १५ उमेदवार बिनविरोध
  • सहा जागांसाठी निवडणुकीची चुरस
  • गोपीचंद पडळकरांसह दिग्गज नेते रिंगणात

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा धुरळा उडायला सुरू झाला असून, अनेक राजकीय आणि न्यायालयीन घडामोडीनंतर आता दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका पुढे आल्याने आणि भाजप नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना विनंती केल्याने ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला यामध्ये 15 उमेदवार हे बिनविरोध निवड करण्यात आले परंतु तासगाव मिरज कवठेमंकाळ आणि जत मधील सहा जागा वरील उमेदवार हे निवडणूक रिंगणात उतरले आहे यामध्ये विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर माजी खासदार संजय पाटील माजी आमदार सुमन पाटील माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे.

एरवी एकमेकांविरोधात गळे काढणारे हे नेते जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मात्र एकमेकांच्या गळ्यामध्ये गळे घालताना दिसत आहेत. जिल्हा पातळीवरील एका शिल्लक बँकेसाठी खुद्द मुख्यमंत्र्यांना बिनविरोध करा अशी विनंती करावी लागली. आणि तरीसुद्धा आमदार गोपीचंद पडळकर यांना निवडणूक लढावी लागत आहे. भाजपा श्रेष्ठी कमी पडले का असा प्रश्न उपस्थित होतोय.

Follow Us:

Web Title: Sangli district bank election 15 unopposed six seats contest rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 06:41 PM

Topics:  

  • Maharshtra news
  • Marathi News
  • Sangli

संबंधित बातम्या

World News :सैन्याने करारातील अटी मोडल्या’; स्टारलिंकवरील निर्बंधांचे समर्थन करताना इलॉन मस्क यांचा मोठा दावा
1

World News :सैन्याने करारातील अटी मोडल्या’; स्टारलिंकवरील निर्बंधांचे समर्थन करताना इलॉन मस्क यांचा मोठा दावा

Itchy Ears After Bathing: कानात सतत खाज येण्यामागे असू शकतात ही कारणं; डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा
2

Itchy Ears After Bathing: कानात सतत खाज येण्यामागे असू शकतात ही कारणं; डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा

Nagpur News :स्वातंत्र्यापूर्वीच्या कागदपत्रांना सर्वोच्च महत्त्व; उच्च न्यायालयाचा निकाल ;आदिवासीदाव्याचा मार्ग सुकर
3

Nagpur News :स्वातंत्र्यापूर्वीच्या कागदपत्रांना सर्वोच्च महत्त्व; उच्च न्यायालयाचा निकाल ;आदिवासीदाव्याचा मार्ग सुकर

Simple Tips to Improve Digestion: ‘या’ 3 डाळींमुळे होतो गॅसचा त्रास? खाताना घ्या काळजी!
4

Simple Tips to Improve Digestion: ‘या’ 3 डाळींमुळे होतो गॅसचा त्रास? खाताना घ्या काळजी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.