Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-US War : इराण-अमेरिका यांच्यातील तणाव पुन्हा तीव्र होणार?; निर्णायक युद्धाच्या तयारीत अमेरिका

सुमारे ४५ मिनिट चाललेल्या या बैठकीत इराणवर संभाव्य हल्ल्यांच्या तीन नव्या योजनांवर चर्चा करण्यात आली. अमेरिकेने केवळ २४ तासांत इस्त्रायलला सुमारे ६५०० टन लष्करी साहित्य आणि दारुगोळा पाठविल्याची माहिती समोर आली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 02, 2026 | 08:35 AM
निर्णायक युद्धाच्या तयारीत अमेरिका

निर्णायक युद्धाच्या तयारीत अमेरिका

Follow Us
Follow Us:

वॉशिंग्टन : इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव पुन्हा तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, जागतिक स्तरावर अस्थिरतेची भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणविरोधात निर्णायक लष्करी कारवाईच्या तयारीत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. यासंदर्भात अमेरिकन सेंट्रल कमांड (सेंटकॉम) चे कमांडर ब्रँड कूपर आणि जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष यांनी ट्रम्प यांना सविस्तर माहिती दिली.

सूत्रांच्या माहितीनुसार, सुमारे ४५ मिनिट चाललेल्या या बैठकीत इराणवर संभाव्य हल्ल्यांच्या तीन नव्या योजनांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने केवळ २४ तासांत इस्त्रायलला सुमारे ६५०० टन लष्करी साहित्य आणि दारुगोळा पाठविल्याची माहिती समोर आली आहे. फेब्रुवारीअखेर इराणविरोधातील संघर्ष सुरू झाल्यापासून अमेरिका इस्रायलला आतापर्यंत सुमारे ११५६०० टन लष्करी साहित्य पुरवठा केल्याची माहिती देण्यात आली आहे. ४०३ हवाई उड्डाणे आणि १० सागरी मार्गाद्वारे हा पुरवठा करण्यात आला आहे.

इस्रायलला मोठी मदत

इस्रायली संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, अमेरिकेतून दोन मालवाहू जहाजे आणि अनेक विमानांद्वारे इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणावर लष्करी साहित्य पोहोचविण्यात आले. यामध्ये ६५०० टन हवाई व जमीनी दारुगोळा, लष्करी ट्रक, जॉइंट लाइट टॅक्टिकल व्हेइकल्स (जेएलटीव्ही) तसेच इतर उपकरणांचा समावेश आहे. या संपूर्ण मोहिमेचे समन्वयन इस्रायलच्या संरक्षण खरेदी संचालनालयाने केले.

नागरिकांना इराण, इराक, लेबनॉन सोडण्याचे आदेश

पश्चिम आशियामध्ये सुरू असलेला संघर्ष सध्या काही काळासाठी थांबला असला तरी इराण आणि अमेरिका यांच्यातील शाब्दिक युद्धामुळे त्याचा कधीही भडका उडू शकतो, अशी स्थिती आहे. या सर्व अनिश्चिततेच्या वातावरणातच संयुक्त अरब अमिरात (यूएई) ने तातडीच्या प्रभावाने आपल्या नागरिकांच्या इराण, इराक आणि लेबनॉन या देशांच्या प्रवासावर बंदी घातली घातल्याने खळबळ उडाली आहे. यूएईही युद्धात सामील होणार असल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे. यूएईच्या परराष्ट्र मंत्रालयाने पोस्टद्वारे अधिकृत निवेदनही जारी केले आहे.

हेदेखील वाचा : Middle East Conflict : ‘विनाशाच्या उंबरठ्यावरून मागे फिरा,’ गुटेरेस यांची ‘या’ देशांना आर्त हाक; UNचे जागतिक शांततेचे मोठे आवाहन

Web Title: Tensions between iran and us may escalate again america prepares for a decisive war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 08:35 AM

Topics:  

  • Donald Trump
  • international news
  • Iran US Israel
  • Iran-US War

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता
1

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता

Iran–US War : होर्मुझवर पेझेश्कियानांचा इशारा; युद्धाला कोणतीही सीमा नसते
2

Iran–US War : होर्मुझवर पेझेश्कियानांचा इशारा; युद्धाला कोणतीही सीमा नसते

Iran–US War :ट्रम्प-इराण चर्चेला पुन्हा वेग; न्यूयॉर्कमध्ये शटल डिप्लोमसी सुरू
3

Iran–US War :ट्रम्प-इराण चर्चेला पुन्हा वेग; न्यूयॉर्कमध्ये शटल डिप्लोमसी सुरू

World News : अमेरिकेसोबतच्या लष्करी कराराचे ग्रीनलँडने केले स्वागत; तरीही अमेरिकेवरील विश्वास डळमळीत
4

World News : अमेरिकेसोबतच्या लष्करी कराराचे ग्रीनलँडने केले स्वागत; तरीही अमेरिकेवरील विश्वास डळमळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.