Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thailand Cambodia संघर्षामुळे दशलक्ष लोक घरे सोडून पळाली ; सीमेवर दोन दिवसांपासून गोळीबार सुरुच

Thailand Cambodia Conflict : थायलंड आणि कंबोडियातील संघर्ष पुन्हा सुरु झाला आह. यामुळे दोन्ही देशाच्या सीमेवर गेल्या दोन दिवसांपासून जोरदार गोळीबार सुरु आहे. आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 09, 2025 | 05:15 PM
thailand cambodia war

thailand cambodia war

Follow Us
Close
Follow Us:
  • थायलंड कंबोडियात तीव्र संघर्ष
  • दोन दिवसांपासून सीमेवर जोरदार गोळीबार
  • १.२५ दशलक्ष लोक घरे सोडून पळाली
Thailand Cambodia War News Marathi : क्वालालंपूर :  जुलैमध्ये युद्धबंदी लागू करण्यात आलेल्या थायलंड (Thailand) आणि कंबोडिया देशात पुन्हा एकदा संघर्ष सुरु झाला आहे. दोन्ही देशांनी द्विपक्षीय कराराचे उल्लंघन करत अमेरिका आणि मलेशियाच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सीमेवर गोळीबार सुरु आहे. यामुळे अनेक लोकांनी जीव वाचवण्यासाठी घरे सोडली आहे. या गोळीबारात अनेकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

ट्रम्प पुन्हा फेल? Thailand Cambodia सीमेवर बारुदी खेळ!

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांच्या संघर्षात थायंलडमध्ये तीन जणांच्या मृत्यूची तर कंबोडियात सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ८ डिसेंबर रोजी दोन्ही देशांत गोळीबाराला सुरुवात झाली होता. यावेळी थाई सैनिकांचाही मृत्यू झाल आहे. तसेच अनेकजण जखमी झाले आहेत. याच दरम्यान आश्रयस्थानंमध्ये राहणाऱ्या लोकांनी स्थलांतराला सुरुवात केली आहे. तसेच स्थानिक रहिवाशांनी देखील पलायनास सुरुवात केली आहे. आतापर्यंत सुमारे १.२५ दशलक्षहून अधिक लोकांनी संघर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत स्थलातर केले आहे.

सीमेवर जोरदार गोळीबार

थायलंड आणि कंबोडियात मे महिन्यात संघर्ष सुरु झाला होता. जो जुलैपर्यंत सुरु राहिला. यानंतर मलेशिया आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी दोन्ही देशांत युद्धबंदी घडवून आणली. सध्या दोन दिवसांपासून दोन्ही देशांत सीमेवर जोरदार गोळीबार सुरु आहे. थायलंडने कंबोडियावर सीमेवर चिथावणी खोर कृती केल्याचा आरोप केला आहे. यामुळे थाई कमांडर्सनी हल्ले केले आहे. तर दुसरीकडे थायलंडवर द्विपक्षीय शांतता कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. तसेच सीमेवर लढाऊ विमाने, जड शस्त्रे आणि सैन्य तैनात केले आहे. यामुळे परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

दोन्ही देशांतील वाद फार जुना 

थायलंड आणि कंबोडियाचा वाद ऐतिहासिक असून प्रेम विहार मंदिरावरुन सुरु आहे. १९६२ मध्ये या मंदिराला कंबोडियाचा भाग घोषित केले होते. परंतु थायलंड या मंदिराचा काही भाग त्यांच्या भूभागात असल्याचा दावा केला आहे. दोन्ही देशांमध्ये राष्ट्रवाद आणि धार्मिक वाद वाढत चालला आहे. २००८ मध्ये जागतिक वारसा यादीत यामंदिराचे नाव सामील झाल्यानंतर हा वाद अधिक तीव्र झाला. २००८ , २०११, २०१५ मध्ये यावादवरुन तीव्र संघर्षा झाला होता. आता हा वाद पुन्हा एकदा सुरु झाला आहे.

दशकांपासून चाललेल्या थायलंड कंबोडिया संघर्षावर ‘विराम ‘ ; ट्रम्पच्या मध्यस्थीने दोन्ही देशात शांतता करार

Web Title: Thailand canbodia conflict firing continues on border for two days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 05:15 PM

Topics:  

  • Donald Trump
  • thailand
  • World news

संबंधित बातम्या

आता युद्ध अटळ? NATO-EU नेत्यांसोबत बैठकीनंतर झेलेन्स्कींनी रशियाला दिला ‘हा’ स्पष्ट संदेश
1

आता युद्ध अटळ? NATO-EU नेत्यांसोबत बैठकीनंतर झेलेन्स्कींनी रशियाला दिला ‘हा’ स्पष्ट संदेश

ट्रम्प हल्ल्याच्या तयारीत… पण मादुरो निर्धास्त! व्हेनेझुएलाचे अध्यक्ष जनतेसोबत थिरकताना दिसले, VIDEO VIRAL
2

ट्रम्प हल्ल्याच्या तयारीत… पण मादुरो निर्धास्त! व्हेनेझुएलाचे अध्यक्ष जनतेसोबत थिरकताना दिसले, VIDEO VIRAL

Trump New Tarrif : भारतीय तांदळावर ट्रम्पची डंपिंग तोफ ; शेतकऱ्यांसाठी टॅरिफचा नवा डोस?
3

Trump New Tarrif : भारतीय तांदळावर ट्रम्पची डंपिंग तोफ ; शेतकऱ्यांसाठी टॅरिफचा नवा डोस?

कर्जबाजारी पाकिस्तानसाठी IMF ने पुन्हा उघडली आपली तिजोरी; १.२ अब्ज डॉलर्सचे कर्ज केले मंजूर 
4

कर्जबाजारी पाकिस्तानसाठी IMF ने पुन्हा उघडली आपली तिजोरी; १.२ अब्ज डॉलर्सचे कर्ज केले मंजूर 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.