Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जमिनीवर नसून पाण्यात आहे जगातील सर्वात महागडे हॉटेल; Hotel price जाणून व्हाल थक्क

जगात अनेक लक्झरी हॉटेल्स आहेत. पण आज आम्ही तुम्हाला एका आलिशान हॉटेलबद्दल सांगणार आहोत जिथे राहण्याचे भाडे करोडोंमध्ये आहे आणि ते पाण्यात आहे. ते इतके महाग आहे की, एका रात्रीच्या भांड्यामधे तुम्ही चक्क एक नवीन लक्झरी कारदेखील खरेदी करू शकता.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 31, 2024 | 05:39 PM
The most expensive hotel in the world is not on land but in water

The most expensive hotel in the world is not on land but in water

Follow Us
Close
Follow Us:

आज जगभरात अनेक लक्झरी हॉटेल्स आहेत. या आलिशान हॉटेल्सचे एक दिवसाचे भाडे लाखो रुपये आहे. पण आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महागड्या आणि आलिशान हॉटेलबद्दल सांगणार आहोत. या हॉटेलची खास गोष्ट म्हणजे हे हॉटेल कोणत्याही जमिनीवर नसून पाण्यात आहे. जाणून घ्या हे हॉटेल कुठे आहे आणि इथे एक दिवस राहण्याचे भाडे काय आहे.

लक्झरी हॉटेल

आज जगातील अनेक देशांमध्ये ५,७ तारेची हॉटेल्स आणि त्याहूनही अधिक सुविधा उपलब्ध आहेत. जाणून घ्या अशा हॉटेलबद्दल कारण याच्या आधी तुम्ही या प्रकारच्या हॉटेलबद्दल ऐकले नसेल. आज आम्ही तुम्हाला अशाच एका हॉटेलबद्दल सांगणार आहोत, ज्याचे भाडे तुमच्या मनाला चटका लावेल. येथे एक दिवस राहण्याचे भाडे इतके आहे की तुम्ही लक्झरी कार खरेदी करू शकता.

पाण्याखालील हॉटेल

हे हॉटेल पाण्याखाली आहे आणि येथे सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. येथे तुम्हाला तुमचा स्वतःचा वैयक्तिक कर्मचारी मिळतो आणि तुम्हाला एक वैयक्तिक स्वयंपाकी दिला जातो. तुम्हाला फिरण्यासाठी खाजगी हेलिकॉप्टर देखील मिळते, यासोबतच या हॉटेलमध्ये अनेक लक्झरी सुविधा उपलब्ध आहेत.

हे देखील वाचा : जगातील सर्वात तरुण करोडपती कोण आहेत? त्यांचे उत्पन्न जाणून तुम्हालाही धक्का बसेल

हॉटेल कुठे आहे

ते एक पाणबुडी हॉटेल आहे जे द लव्हर्स डीप नावाने प्रसिद्ध आहे. हे जगातील सर्वात महागडे हॉटेल आहे, कारण हे हॉटेल पाणबुडीत आहे आणि कॅरिबियन बेट राष्ट्र सेंट लुसिया येथे आहे. इथे राहण्याचा स्वतःचा वेगळा अनुभव आहे. जे येथे राहतात त्यांना पाण्याखालील आकर्षक नजारे पाहायला मिळतात, जरी यासाठी खूप पैसाही खर्च केला जातो.

Pic credit : social media

भाडे किती आहे ते जाणून घ्या?

जगातील सर्वात महागडे आणि लक्झरी हॉटेल म्हणजे पाण्याखालील पाणबुडीची जागा. अत्यंत रोमँटिक अनुभव देण्यासाठी पाणबुडी हॉटेल विशेषतः डिझाइन केलेले आहे. जर आपण येथे राहण्याच्या भाड्याबद्दल बोललो, तर येथे राहण्यासाठी तुम्हाला सुमारे 292,000 यूएस डॉलर्स म्हणजेच 2,17,34,450 रुपये प्रतिदिन खर्च करावे लागतील. सर्वसामान्यांसाठी हे एक स्वप्न आहे, पण याचा अनुभव घेणारे अनेक अब्जाधीश आहेत.

हॉटेलच्या खोलीतून समुद्राचे दृश्य

मिळालेल्या माहितीनुसार, पाणबुडी तुम्हाला खोल निळ्या समुद्रातून घेऊन जाते आणि येथे तुम्हाला समुद्राचे उत्तम नजारे पाहायला मिळतात. समुद्रातील लहान-मोठे मासे तुम्ही अगदी जवळून पाहू शकता. येथे तुम्हाला तुमच्या खोलीतून समुद्राची नजारे पाहायला मिळतात.

या हॉटेलमध्ये सर्व सुविधा

या हॉटेलमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या सुविधा मिळतात. येथे तुम्हाला वैयक्तिक स्वयंपाकी देखील दिला जातो. तुम्हाला जे खायला आवडते ते तुमच्यासाठी तयार असेल इतकी चांगली सुविधा या हॉटेलची आहे. इथे महागड्या वाईनपासून ते पर्सनल हेलिकॉप्टरमधून फिरण्यापर्यंत सर्व काही पुरवले जाते.

 

Web Title: The most expensive hotel is in the water you will be amazed to know the hotel price nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2024 | 05:39 PM

Topics:  

  • World news

संबंधित बातम्या

दर तासाला 3 कोटी…; Nicolas Maduro च्या अटकेसाठी अमेरिकेने केला अब्जावधींचा खर्च
1

दर तासाला 3 कोटी…; Nicolas Maduro च्या अटकेसाठी अमेरिकेने केला अब्जावधींचा खर्च

मोठी बातमी! बांगलादेशमधे हिंदू हादरले! धडाधड गोळ्या झाडून मृत्यू, २० दिवसात तब्बल ५ ….
2

मोठी बातमी! बांगलादेशमधे हिंदू हादरले! धडाधड गोळ्या झाडून मृत्यू, २० दिवसात तब्बल ५ ….

अमेरिकेच्या निशाण्यावर आता इराण? सत्तापालट टाळण्यासाठी खामेनेईंनी उचलले मोठे पाऊल
3

अमेरिकेच्या निशाण्यावर आता इराण? सत्तापालट टाळण्यासाठी खामेनेईंनी उचलले मोठे पाऊल

Maduro ना उचललं अन् USA च्या उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला; खिडक्या तुटल्या आणि… , एकच खळबळ
4

Maduro ना उचललं अन् USA च्या उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला; खिडक्या तुटल्या आणि… , एकच खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.