Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिका-इस्रायलनंतर ‘या’ महासत्ता देशाचा खामेनींची सत्ता उलथवण्याचा प्रयत्न? प्रिन्स रझा पहलवी घेत आहेत बैठका

Iran news : इस्रायल आणि इराणमधील युद्ध आता थांबले आहे. परंतु अद्याप इराणच्या अडचणी संपलेल्या नाहीत. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ली अली खामेनी यांची सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 01, 2025 | 10:20 PM
This superpower trying to overthrow Khamenei Prince Reza Pahlavi to holding back to back meetings with britain

This superpower trying to overthrow Khamenei Prince Reza Pahlavi to holding back to back meetings with britain

Follow Us
Close
Follow Us:

Iran News in marathi : तेहरान : इस्रायल आणि इराणमधील युद्ध आता थांबले आहे. परंतु अद्याप इराणच्या अडचणी संपलेल्या नाहीत. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ली अली खामेनी यांची सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. यामध्ये अंतर्गत प्रयत्न सुरु असून आता बाह्य देशांचाही समावेश होत आहे. इस्रायल आणि अमेरिकेने देखील खामेनींना पायउतार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या दोन्ही देशांच्या हा प्रयत्न असफल ठरला आहे.

ब्रिटिश खासदारांशी पहलवींची बैठक

आता इराणचे माजी राजाचे सुपुत्र प्रिन्स रझा पहलवी इराणमध्ये सत्ता बदलून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी अनेक विदेशी बैठकांचे आयोजन केले आहे. विशेष करुन सध्या रझा पहलवी यांनी ब्रिटनला भेट दिली आहे. सध्या ते लंडनमध्ये असून ब्रिटिश राजकारण्यांना भेट देते आहेत. सोमवारी (१ जुलै) त्यांनी ब्रिटिश खासदांराचे भेट घेतली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Bangladesh Politics : बांगलादेशाच्या राकारणात पुन्हा मोठी उलथापालथ; संविधान स्थगित करण्याचा निर्णय

इराणमध्ये नवीन राजवटीसाठी मदतीची मागणी

या भेटीदरम्यान त्यांनी इराणी नागरिकांसाठी देशात लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष राज्य स्थापन करण्यावर चर्चा केली. यासाठी ब्रिटनकडून पहलवी यांना पाठिंबा देखील मिळाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रझा पहलवी यांनी १ जुलै रोजी ब्रिटिश संसदेत खासदारांनी इराणमधील सद्यपरिस्थितीची माहिती दिली. तसेच त्यांनी इराणमधील राजवट बदलण्याची योजना देखील सादर केली. ज्याला ब्रिटिश खासदारांकडून पूर्णपण पाठिंबा मिळत आहेत.

खामेनींवर पहलवींची तीव्र टीका

यापूर्वी देखील युद्धादरम्यान पहलवी यांनी इराणच्या जनतेला पुढे येण्याचे आवाहन केले होते. त्यांनी खामेनींवर इस्रायल आणि इराण युद्धादरम्यान सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्यावर टीका केली होती. त्यांनी म्हटले होते की, सध्याच्या युद्धपरिस्थितीला खामेनी जबाबदार आहे, त्यांनी यावरील संपूर्ण नियंत्रण गमावले आहे.  तसेच पहलवी यांनी युद्धावेळी खामेनी घाबरलेल्या उंदरासारखे ते भूमिगत झाल्याचीही टीका केली होती. यामुळे मोठा वाद सुरु झाला होता. खामेनी लोकशाहीसाठी धोका निर्माण करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

The regime in Iran calls for “Death to the UK.” It’s not just a threat to the Iranian people but British people, too. I’m in London, meeting with political leaders to urge them to support the Iranian people’s fight for a secular, democratic Iran. It’s in both of our interests. pic.twitter.com/HbItBrjrhi — Reza Pahlavi (@PahlaviReza) June 30, 2025

काय आहे पहलवी यांची नेमकी योजना ?

मिळालेल्या माहितीनुसार, पलहवी ब्रिटिश खासदारांना इराणमधील सद्य परिस्थितीची, शासनाची माहिती देत आहे. यामध्ये धर्निरपे्क्ष लोकशाहीसाठी बदल करण्याची त्यांची इच्छा असून रणनीती देखील त्यांनी आखली आहे. युद्धादरम्यान देखील त्यांनी ब्रिटिश खासदारांशी काही बैठका घेतल्या होत्या. तसेच त्यांनी ब्रिटिश खासदारांशी बोलताना म्हटले की, केवळ इराणी नागरिकांसाठी नाही तर ब्रिटिश लोकांसाठी देखील धोका निर्माण झाला आहे. यामुळे दोन्ही देशांच्या हितासाठी इराणमध्ये लोकशाही आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- थायलंडमध्ये पंतप्रधानांचा कॉल झाला लीक; स्वतःच्याच लष्करावर टीका केल्याने व्हावे लागले पायउतार

Web Title: This superpower trying to overthrow khamenei prince reza pahlavi to holding back to back meetings with britain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 10:20 PM

Topics:  

  • iran
  • World news

संबंधित बातम्या

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध
1

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

बांगलादेशची झाली फजिती! शेख हसीनाला मृत्युदंड तर सुनावला पण फाशीची जागाच नाही
2

बांगलादेशची झाली फजिती! शेख हसीनाला मृत्युदंड तर सुनावला पण फाशीची जागाच नाही

Seikh Hasina : संयुक्त राष्ट्रांचे दुटप्पी निकष! एकीकडे हसीनांच्या मृत्यूदंडावर खेद तर दुसरीकडे…
3

Seikh Hasina : संयुक्त राष्ट्रांचे दुटप्पी निकष! एकीकडे हसीनांच्या मृत्यूदंडावर खेद तर दुसरीकडे…

Iran visa ban : इराणचा मोठा निर्णय! भारतीयांसाठी व्हिसा-फ्री एन्ट्रीवर घातली बंदी, कारण काय?
4

Iran visa ban : इराणचा मोठा निर्णय! भारतीयांसाठी व्हिसा-फ्री एन्ट्रीवर घातली बंदी, कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.