Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East Crisis : पाकिस्तानच्या विनंतीवर नरमले ट्रम्प? इराणला वेळ दिल्याचा दावा, होर्मुझमधून कोटींचे तेल सुरक्षित बाहेर

Middle East Crisis : मध्यपूर्वेत पुन्हा संघर्ष पेटून उठला आहे. अमेरिका-इराणने एकमेकांवर हल्ले चढवले आहेत. होर्मुचा मार्गही बंद झाला आहे. अशातच ट्रम्प यांनी इराणवरील कारवाईबाबत मोठा दावा केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 11, 2026 | 12:52 PM
Donald Trump

Donald Trump

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांचा मोठा खुलासा
  • पाकच्या विनंतीवरुन इराणला दिला वेळ?
  • होर्मुझमधून कोटींचे तेल बाहेर काढल्याचा दावा
Middle East Crisis : अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा पेटला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले सुरु केले आहे. यावेळीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. यामुळे जागतिक राजकारणा मोठी खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या विनंतीवरुन इराणविरोधातील भूमिका काहीशी मवाळ केल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांनी होर्मुझमधून कोटींचे तेल सुरक्षित बाहेर काढल्याचाही दावा केला आहे.

Gulf Tensions : मध्यपूर्वेतील तणावाचा भारतालाही फटका; भारतीय नाविक असलेल्या जहाजावर अमेरिकेची कारवाई; 3 जण बेपत्ता

काय म्हणाले ट्रम्प?

वॉशिंग्टनमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी म्हटले की, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज सराफ आणि लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी इराणला काही वेळ देण्याची विनंती केली होती. त्यांचे इराणशी चांगले संबंध असल्याने इराणला योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न ते करत होते. पाकिस्तानच्या नेतृत्त्वावरुन ट्रम्प यांनी इराणवर हल्ले टाळल्याचा दावा केला.

होर्मुझबाबत मोठा दावा

तसेच त्यांनी होर्मुझबाबतही मोठा दावा केला आहे. ट्रम्प यांनी म्हटले की, होर्मुझच्या आखातातून गेल्या महिन्यात अमेरिकेने अनेक व्यापारी मार्ग सुरक्षा मोहिमा राबवल्या, यादरम्यान अमेरिकेने १० कोटी बॅरलपेक्षा अधिक तेल आणि २०० हून अधिक व्यापारी जहाजांना सुरक्षित बाहेर काढल्याचा दावा केला. तसेच या कारवाईचा इराणला पत्ताही लागू न दिल्याचे म्हटले.

भारत-पाकिस्तान युद्धबंदीचे श्रेय

तसेच ट्रम्प यांनी पुन्हा भारत आणि पाकिस्तान संघर्षावर भाष्ट केले. त्यांनी म्हटले दोन्ही देशांतील युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी हस्तक्षेप केला नसता, तर परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असती. परंतु यावर अधिक तपशील ट्रम्प यांनी दिला नाही.

इराणवर कठोर भूमिका

इराणबाबक बोलताना ट्रम्प यांनी आक्रमक रोख कायम ठेवला. त्यांनी अमेरिकेचे अपाचे हेलिकॉप्टरवर झालेल्या हल्ल्यानंतर लष्करी कारवाई गरजेची ठरल्याचे म्हटले. तसेच इराणच्या हालचालींवर अमेरिकेची बारकाईने नजर असल्याचे सांगितले. तसेच गरज पडल्यास पुढेही कारवाई केली जाईल असे म्हटले.

सध्या ट्रम्प यांच्या या विधानांमुळे जागतिक समुदायता चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केली आहे. यामुळे जगावर पुन्हा इंधन आणि उर्जा संकट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Hormuz Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! अमेरिकी हल्ल्यानंतर इराणचा मोठा निर्णय, जगावर पुन्हा इंधन संकट?

Web Title: Trump claims pakistan requested time for iran amid middle east crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 12:52 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Pakistan News
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट
1

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट
2

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट

World News : ‘रेअर अर्थ’चा दबाव! शींच्या भेटीआधी ट्रम्प नरमले
3

World News : ‘रेअर अर्थ’चा दबाव! शींच्या भेटीआधी ट्रम्प नरमले

Trump vs Media : ‘दरवाजा बंद केला? मग कोर्टात भेटू!’ CNN-MSNOW-Politicoचा ट्रम्प प्रशासनाला झटका
4

Trump vs Media : ‘दरवाजा बंद केला? मग कोर्टात भेटू!’ CNN-MSNOW-Politicoचा ट्रम्प प्रशासनाला झटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.