Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump Greenland Strategy : ट्रम्पचा नवा रिअल इस्टेट जुगार! ग्रीनलँड विकत घेण्यासाठी पेरले शेकडो गुप्तहेर, काय आहे नेमका प्लॅन

US Greenland Policy : ट्रम्प पुन्हा एकदा ग्रीनलँडवर आक्रमक झाले आहे. पण कोणत्याही प्रकारच्या लष्करी कारवाईने नव्हे, तर एका नव्या रणनीतीने ताबा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी त्यांनी एक मोठा डाव खेळला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 17, 2026 | 11:23 PM
Trump Greenland Strategy

Trump Greenland Strategy

Follow Us
Close
Follow Us:
  • ट्रम्प प्रशासने ग्रीनलँडमध्ये अमेरिकन दूतावास उभारणा
  • लष्करी कारवाई न करता ग्रीनलँड मिळवण्याचा ट्रम्पचा डाव
  • अमेरिकेच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे ग्रीनलँड – ट्रम्प
US Greenland Diplomatic Strategy : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा ग्रीनलँडवर दावा केला आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत ट्रम्प यांनी ग्रीनलँड (Greenland) विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु यावेळी ट्रम्प यांनी एक नवी आणि वादग्रस्त धोरण आखले आहे. ट्रम्प यांचा उद्देश ग्रीनलँडवर लष्करी कारवाईचा नसून तेथील अमेरिकेचा प्रभाव वाढवणे आहे. अमेरिकेसाठी ग्रीनलँड धोरणात्मकदृष्ट्या महत्वाचे असून या आर्क्टिक बेटावर ताबा घेण्याच्या प्रयत्नांचे संकेत दिले आहेत.

Cold War 2: रशियाचे 50 लष्करी तळ सज्ज! उत्तर ध्रुवावर वर्चस्व मिळवण्यासाठी मित्र राष्ट्रांमध्येच जुंपली; कोण होणार पुढची महासत्ता?

ग्रीनलँडमध्ये उभारणार अमेरिकन दूतावास

मीडिया रिपोर्टनुसार, ट्रम्प ग्रीनलँडमझ्ये एक बुलेटप्रुफ आणि अत्याधुनिक असे भव्य दूतावास उभारणार आहेत. सुमारे ३००० चौरस मीटर क्षेत्रफळाची इमारत ग्रीनलँडमध्ये उभी करण्याची योजना ट्रम्प आखत आहे. हे दूतावास बुलेटप्रुफ, बॉम्बहल्ल्यापासून सुरक्षित असेल. यामध्ये अमेरिकन गुप्तचर संस्थांचे अधिकारी आणि एजंट्स तैनात केले जाणार असल्याचा दावा माध्यमांमध्ये केला जात आहे. या एजंट्सच्या मदतीने ट्रम्प स्थानिक लोकांमध्ये मिसळून अमेरिकेबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहेत. तसेच स्थानिक भाषा बोलणाऱ्यांची देखील या दूतावासामध्ये भरती करण्यात येणार आहे.

काय आहे या योजनेचे उद्दिष्ट?

अहवालांनुसार, ट्रम्प ग्रीनलँडच्या नागरिकांचे मन जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. डेन्मार्कपासूनपर्यंत धोरणात्मक, राजकीय, आणि भावनिकदृष्ट्या अमेरिकेशी जुळवून घेण्याचा हेतू ट्रम्प यांनी ठेवला आहे. सध्या ग्रीनलँडची राजधानी नूक येथे अमेरिकेचे एक लहान दूतावास आहे. परंतु नव्या प्लॅननुसार, दूतावास अधिक महत्त्वाच्या आणि मध्यवर्थी भागात उभारण्यात येईल असे अहवालांमध्ये सांगण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, ट्रम्पचा हेतू केवळ ग्रीनलँडवर ताबा मिळवणे आहे. हा त्यांच्या राजनैतिक आणि गुप्तचर कारवायांचाच एक भाग आहे.

अमेरिकेसाठी ग्रीनलँड इतका महत्वाचा का?

‘ट्रम्प यांच्या मते ग्रीनलँडभोवती आर्क्टिक समुद्री भागाजवळ रशिया आणि चीनची उपस्थिती अधिक वाढत आहे. भविष्यात चीन आणि रशिया ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याची शक्यता आहे. यामुळे अमेरिकेच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. याला रोखण्यासाठी ग्रीनलँड अमेरिकेच्या नियंत्रणाखाली असणे महत्वाचे असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

Greenland Controversy : ग्रीनलँडसाठी ट्रम्पची पुन्हा दादागिरी! विरोध करणाऱ्यांवर टॅरिफची तलवार

💡

Frequently Asked Questions

  • Que: ग्रीनलँड मिळवण्यासाठी ट्रम्प यांनी काय योजना आखली आहे?

    Ans: ग्रीनलँड मिळवण्यासाठी ट्रम्प तेथे बुलेटफ्रुफ अमेरिकन दूतावास खुले करणार आहेत.

  • Que: ग्रीनलँडमध्ये बुलेटप्रुफ अमेरिकन दूतावास सुरु करण्यामागे ट्रम्पचा काय हेतू आहे?

    Ans: ग्रीनलँडमध्ये दूतावास खुले करुन ट्रम्प अमेरिकेची राजनैतिक आणि गुप्तचर उपस्थिती ग्रीनलँडमध्ये लाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. याच्या मदतीने ते तेथील लोकांची मने जिंकून ग्रीनलँड विकत घेणार आहेत.

Web Title: Trump greenland strategy spies real estate gamble to buy greenland

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 11:23 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Greenland
  • World news

संबंधित बातम्या

इराण युद्ध केवळ एक नाटक? Kamala Harris यांचा मध्यपूर्वेतील संघर्षावरुन खळबळजनक दावा, Trump यांच्यावर गंभीर आरोप
1

इराण युद्ध केवळ एक नाटक? Kamala Harris यांचा मध्यपूर्वेतील संघर्षावरुन खळबळजनक दावा, Trump यांच्यावर गंभीर आरोप

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! US Iran युद्धाआड चीनची मोठी खेळी; सुरु केली ‘ही’ गुप्त तयारी
2

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! US Iran युद्धाआड चीनची मोठी खेळी; सुरु केली ‘ही’ गुप्त तयारी

Covo Shooting : इटली हादरलं! गुरुद्वाराबाहेर रक्तरंजित थरार; वैशाखीच्या उत्सवापूर्वी दोन भारतीयांची गोळ्या झाडून हत्या
3

Covo Shooting : इटली हादरलं! गुरुद्वाराबाहेर रक्तरंजित थरार; वैशाखीच्या उत्सवापूर्वी दोन भारतीयांची गोळ्या झाडून हत्या

Malaysia Fire : मध्यरात्री गाव पेटलं अन्…. मलेशियात आगीचे तांडव; एका रात्रीत २०० हून अधिक घरे जळून खाक, थरारक VIDEO
4

Malaysia Fire : मध्यरात्री गाव पेटलं अन्…. मलेशियात आगीचे तांडव; एका रात्रीत २०० हून अधिक घरे जळून खाक, थरारक VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.