• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Trump Hints At Big India Trade Deal After China Us Pact

ट्रम्प यांची घोषणा; ‘लवकरच भारतासोबतही मोठा व्यापार करार’, चीन-अमेरिका करारानंतर नवा संकेत

Trump India trade deal : अमेरिका आणि चीनमधील वाढती जवळीक आणि नुकत्याच झालेल्या व्यापारी कराराच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 27, 2025 | 01:26 PM
Trump hints at big India trade deal after China-US pact

ट्रम्प यांची घोषणा; 'लवकरच भारतासोबतही मोठा व्यापार करार', चीन-अमेरिका करारानंतर नवा संकेत ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Trump India trade deal : अमेरिका आणि चीनमधील वाढती जवळीक आणि नुकत्याच झालेल्या व्यापारी कराराच्या पार्श्वभूमीवर, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, अमेरिका लवकरच भारतासोबतही एक ‘मोठा व्यापार करार’ करणार आहे, ज्यामुळे भारत-अमेरिका आर्थिक संबंधात नव्या पर्वाची सुरुवात होण्याची शक्यता आहे.

ही घोषणा ट्रम्प यांनी त्यांच्या ‘बिग ब्युटीफुल डील’ या कार्यक्रमात बोलताना केली. यावेळी त्यांनी अमेरिकेच्या व्यापार धोरणावर भाष्य करत, “प्रत्येक देश आमच्यासोबत व्यापार करायचा इच्छुक आहे,” असे सांगितले. त्यांनी यासह स्पष्ट केले की, “सर्वांशी करार केला जाणार नाही. जे आमच्या अटी स्वीकारतील, त्यांच्याशीच व्यापार केला जाईल.”

चीन-अमेरिका व्यापारी करारावर स्वाक्षरी

गेल्या काही महिन्यांपासून तणावपूर्ण असलेल्या अमेरिका-चीन संबंधांमध्ये एका महत्त्वाच्या टप्प्यावर नवीन व्यापार करार झाला आहे. या करारामुळे दोन्ही देशांतील व्यापार आणि गुंतवणुकीला चालना मिळण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी भारताच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटले की, “कालच चीनसोबत करार झाला, आणि पुढील काही दिवसांत भारतासोबतही तो होऊ शकतो. भारतासोबत आमचे संबंध चांगले आहेत आणि व्यापार करारासाठी योग्य वेळ आली आहे.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Khamenei declares victory : ‘इराणनेच जिंकला रणसंग्राम…’ खामेनेईंनी बंकरमधूनच केली विजयाची घोषणा, इस्रायलला कडवा इशारा

भारतासाठी संधी आणि आव्हान

ट्रम्प यांच्या या विधानामुळे भारतात उत्सुकता वाढली आहे. भारताने यापूर्वी अमेरिकेने काही वस्तूंवर लावलेल्या २६ टक्के करावर तीव्र आक्षेप घेतला होता, आणि हे कर हटवावेत, अशी मागणी केली होती. अमेरिका-भारत व्यापार करार अंतिम होताना याच मुद्यावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारत आणि अमेरिका ९ जुलैपूर्वी हा करार अंतिम करू शकतात, असे संकेत मिळत आहेत. हा करार झाला, तर दोन्ही देशांतील आयात-निर्यातीचा प्रवाह सुलभ होईल आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांनाही दोन्ही देशांमध्ये गुंतवणुकीचा मार्ग मोकळा होईल.

ट्रम्प यांचे स्पष्ट धोरण

ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणात स्पष्ट केले की, अमेरिका सर्व देशांशी व्यापार करार करणार नाही. “जे देश अमेरिकेसोबत प्रामाणिक व्यवहार करतील, त्यांच्याशीच करार होईल,” असे त्यांनी नमूद केले. त्यांनी यावेळी अशा देशांना २५, ३५ किंवा ४५ टक्के टॅरिफ लावण्याचा इशाराही दिला. त्यांचे हे धोरण ‘अमेरिका फर्स्ट’ या त्यांच्या मूलभूत धोरणाशी सुसंगत आहे. ट्रम्प यांच्या या भूमिका स्पष्ट करतात की, व्यापारी करार फक्त राजनैतिक मैत्रीवर नव्हे, तर आर्थिक व्यवहारिकतेवर आधारले जातील.

नव्या युगाची सुरुवात?

भारत आणि अमेरिका यांच्यात अनेक वर्षांपासून व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान आणि गुंतवणूक याबाबतीत सहकार्य वाढत आहे. ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील आगामी धोरणांमुळे भारत-अमेरिका व्यापारसंबंधात नवे पर्व सुरू होण्याची शक्यता आहे. विशेषतः चीनसोबत झालेल्या करारानंतर ट्रम्प यांनी भारताचा उल्लेख करून दिलेला संदेश हे सूचित करतो की, अमेरिका आशियामध्ये भारताला एक विश्वासार्ह आर्थिक भागीदार म्हणून पाहत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारतासाठी वरदान असलेले ‘ब्राह्मोस’ बनवण्यामागे आहे ‘या’ बड्या नेत्याचा वरदहस्त; डॉ. शिवथनु पिल्लई यांचा खुलासा

भारतासाठी मोठी संधी

ट्रम्प यांच्या घोषणेनंतर जागतिक व्यापारी समीकरणात भारताचे स्थान अधिक महत्त्वाचे होणार आहे. चीन आणि अमेरिकेमधील करारानंतर भारतासोबत होणारा करार आंतरराष्ट्रीय व्यापारात भारतासाठी मोठी संधी ठरू शकतो, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. आता ९ जुलैच्या आधी होणाऱ्या घडामोडीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Trump hints at big india trade deal after china us pact

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2025 | 09:24 AM

Topics:  

  • America
  • China
  • Donald Trump
  • india

संबंधित बातम्या

Gold Price in India: रशियाच्या डॉलर भूमिकेमुळे सोन्याला धक्का; १ लाखांच्या खाली जाणार दर?
1

Gold Price in India: रशियाच्या डॉलर भूमिकेमुळे सोन्याला धक्का; १ लाखांच्या खाली जाणार दर?

Nuclear Talks : इराणचा मोठा गेम प्लॅन! थेट संयुक्त राष्ट्रासोबत केली हातमिळवणी; अमेरिकेची धडधड वाढली
2

Nuclear Talks : इराणचा मोठा गेम प्लॅन! थेट संयुक्त राष्ट्रासोबत केली हातमिळवणी; अमेरिकेची धडधड वाढली

भारतीय तरुणीही पडली Epstein च्या छळाला बळी? नव्या कागपत्रांमधील खुलाशाने जगभरात खळबळ
3

भारतीय तरुणीही पडली Epstein च्या छळाला बळी? नव्या कागपत्रांमधील खुलाशाने जगभरात खळबळ

तैवानसाठी चीनची मोठी तयारी? डोंगराखाली काय लपवत आहे बिजींग, ट्रम्पची बेचैनी वाढली
4

तैवानसाठी चीनची मोठी तयारी? डोंगराखाली काय लपवत आहे बिजींग, ट्रम्पची बेचैनी वाढली

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Chhattisgarh crime: ‘स्वतःला महादेवाला अर्पण करत आहोत’ म्हणत दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल; कारण काय?

Chhattisgarh crime: ‘स्वतःला महादेवाला अर्पण करत आहोत’ म्हणत दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल; कारण काय?

Feb 17, 2026 | 11:10 AM
अभ्यासासाठी पुस्तक उघडल्यानंतर लगेच झोप का येते? कारण वाचून तुम्हीसुद्धा व्हाल हैराण

अभ्यासासाठी पुस्तक उघडल्यानंतर लगेच झोप का येते? कारण वाचून तुम्हीसुद्धा व्हाल हैराण

Feb 17, 2026 | 10:59 AM
लवकराच बाजारात धुरळा उडवणार Brezza चे नवे मॉडेल, मिळू शकते अंडरबॉडी CNG Tank, अपडेट्स उडवतील झोप

लवकराच बाजारात धुरळा उडवणार Brezza चे नवे मॉडेल, मिळू शकते अंडरबॉडी CNG Tank, अपडेट्स उडवतील झोप

Feb 17, 2026 | 10:57 AM
संरक्षण ते तंत्रज्ञान! आज Modi-Macron भेटीत ‘या’ महत्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा; भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय

संरक्षण ते तंत्रज्ञान! आज Modi-Macron भेटीत ‘या’ महत्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा; भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय

Feb 17, 2026 | 10:46 AM
SL vs IRE : पथुम निस्सांकाच्या शतकाने चित्र पालटलं! ऑस्ट्रेलियाला दिला धक्का, श्रीलंकेने एकाच सामन्यात मोडले अनेक मोठे विक्रम

SL vs IRE : पथुम निस्सांकाच्या शतकाने चित्र पालटलं! ऑस्ट्रेलियाला दिला धक्का, श्रीलंकेने एकाच सामन्यात मोडले अनेक मोठे विक्रम

Feb 17, 2026 | 10:45 AM
RTE News: सांगली शिक्षण विभागाची मोठी घोषणा; २०९७ जागांवर मिळणार मोफत प्रवेश, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

RTE News: सांगली शिक्षण विभागाची मोठी घोषणा; २०९७ जागांवर मिळणार मोफत प्रवेश, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

Feb 17, 2026 | 10:44 AM
Dinvishesh : क्रांतिकारकांचे गुरु वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 17 फेब्रुवारीचा इतिहास

Dinvishesh : क्रांतिकारकांचे गुरु वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 17 फेब्रुवारीचा इतिहास

Feb 17, 2026 | 10:43 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.