Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump King Controversy : व्हाईट हाऊसनं ट्रम्प यांना म्हटलं ‘राजा’ ; किंग चार्ल्स सोबतच्या ‘त्या’ पोस्टमुळे सर्वत्र खळबळ

Trump Controversy : ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जगभरात खळबळ उडवून दिली आहे. व्हाईट हाऊसने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. नेमकं काय घडलंय जाणून घ्या.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 29, 2026 | 01:48 PM
Trump King Controversy

Trump King Controversy

Follow Us
Follow Us:
  • आता डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राजा
  • व्हाईट हाऊसच्या त्या पोस्टमुळे जगभरात खळबळ
  • नेमकं काय आहे प्रकरण?
Donald Trump King Controversy : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. ट्रम्प आता स्वत:ला राजा मानू लागले आहेत. नुकतेच त्यांनी ब्रिटनचे राजा चार्ल्स तिसरे यांची भेट घेतली असून या भेटीने जगभरात खळबळ उडवली आहे. याच वेळी अमेरिकेच्या व्हाईट हाउसने केलेल्या आणखी एका पोस्टने मोठा वाद पेटला आहे.

Donald Trump यांच्या अहंकाराचा नवा पायंडा; आधी डॉलर, अन् आता थेट पासपोर्टवर झळकणार फोटो

किंग चार्ल्स तिसरे आणि अध्यक्ष ट्रम्प यांच्या भेटीनिमित्त व्हाईट हाऊसने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ट्रम्प किंग चार्ल्स (King Charles) चे स्वागत करताना दिसत आहे. या फोटोला वादग्रस्त कॅप्शन देण्यात आले आहे.  या फोटोला Two Kings असे कॅप्शन देण्यात आले आहे. यामुळे अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात मोठा वाद पेटला आहे. यावर टीकांचा भडीमार होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना प्रचंड ट्रोल केलं जात आहे.

विरोधकांच्या मते, ट्रम्प आता स्वत:ला राजा मानू लागले आहेत. यापूर्वीत ट्रम्प यांनी स्वत:ला राजा मानणारे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते. ट्रम्प राजेशाहीचे स्वप्न पाहत आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०२५ मध्ये देखील व्हाईट हाऊने त्यांचा मुकुट घातलेला फायटर जेट उडवतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. एका व्हिडिओत नेते त्यांच्यासमोर नतमस्तक होताना दाखवण्यात आले होते. यामुळे ट्रम्पवर हुकूमशाहीचे आरोप केले जात आहेत.

TWO KINGS. 👑 pic.twitter.com/iPVUxc4i4H — The White House (@WhiteHouse) April 28, 2026

याच दरम्यान अमेरिका आणि ब्रिटनच्या इतिहासाचीही जोरदार चर्चा होऊ लागली आहे. १९७६मध्ये अमेरिकेचे राजा जॉर्ज तिसरे यांच्या विरोदात युद्ध पुराकरुन ब्रिटनने स्वातंत्र्य मिळवले होते. यामुळे ट्रम्प यांच्याशी तुलना केल्याने हे घटनात्म मूल्यांच्या विरोधात असल्याचे टीकाकारांचे म्हणणे आहे. ट्रम्प यांनी असेही म्हटले होते, राजा चार्ल्सशी त्यांचे रक्ताचे नाते आहे. ते त्यांचे दुसरे चुलत भाऊ असल्याचे त्यांनी म्हटले.

ट्रम्प यांची प्रतिक्रिया

दरम्यान ट्रम्प यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, मी कणताही राजा नाही. ‘मी राजा असतो तर प्रसारमाध्यांच्या  प्रश्नांना उत्तर देण्याची गरज नसती.” मात्र व्हाईट हाऊसच्या त्या पोस्टने मोठा वाद पेटला आहे. याला भविष्यात मोठ्या राजकीय बदलाचे संकेत मानले जात आहे.

Donald Trump यांच्यावर वारंवार हल्ले का होतायात? Abraham Lincoln शी काय संबंध? राष्ट्राध्यक्षांनीच केला त्या जुन्या घटनेचा खुलासा

💡

Frequently Asked Questions

  • Que: डोनाल्ड ट्रम्प आणि किंग चार्ल्स तिसरे यांच्या फोटोवरुन वाद का निर्माण झाला

    Ans: ब्रिटनचे राजा चार्ल्स तिसरे यांच्या अमेरिका दौऱ्यात व्हाईट हाऊसने ट्रम्प आणि राजा चार्ल्स यांच्या संबंधित एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर कॅप्शनमध्ये Two Kings असे लिहिले असल्याने वाद पेटला आहे.

  • Que: ट्रम्प यांनी या पोस्टवर काय म्हटले आहे?

    Ans: ट्रम्प यांनी पोस्टवर प्रतिक्रिया देत आपण राज नसल्याचे म्हटले. असे असते तर मीडियाच्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिली नसती असे त्यांनी म्हटले.

Web Title: Trump king controversy white house social media post king charles iii

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 01:47 PM

Topics:  

  • Donald Trump
  • King Charles
  • World news

संबंधित बातम्या

Yemen Civil War : येमेनमध्ये पुन्हा हिंसेचा भडका! सरकारी सैन्य अन् हुथी बंडखोरांमध्ये भीषण युद्ध; 24 तासांत 44 ठार
1

Yemen Civil War : येमेनमध्ये पुन्हा हिंसेचा भडका! सरकारी सैन्य अन् हुथी बंडखोरांमध्ये भीषण युद्ध; 24 तासांत 44 ठार

Gaza War : गाझात पुन्हा रक्तपात! इस्रायली हल्ल्यांत पॅलेस्टिनींचा मृत्यू; युद्धविरामानंतरही हल्ले सुरू
2

Gaza War : गाझात पुन्हा रक्तपात! इस्रायली हल्ल्यांत पॅलेस्टिनींचा मृत्यू; युद्धविरामानंतरही हल्ले सुरू

Syria News : 16 वर्षांनी असालाचा दमास्कसमध्ये जल्लोष! ‘हाऊसफुल्ल’ कॉन्सर्टने पुन्हा गाजला सीरियाचा मंच
3

Syria News : 16 वर्षांनी असालाचा दमास्कसमध्ये जल्लोष! ‘हाऊसफुल्ल’ कॉन्सर्टने पुन्हा गाजला सीरियाचा मंच

Saudi Arabia Alert : रियाधच्या आकाशात रणशिंग! एअर-रेड अलर्टने थरार; विमानतळाजवळ धुराचे लोट
4

Saudi Arabia Alert : रियाधच्या आकाशात रणशिंग! एअर-रेड अलर्टने थरार; विमानतळाजवळ धुराचे लोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.