Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेतील भारतीयांसाठी धक्कादायक बातमी! अधिकृतरित्या अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांनाही मायदेशी परतावे लागणार

ट्रम्प प्रशासनाच्या व्हिसा नियमांमधील बदलांमुळे H-1B व्हिसाधारक आणि त्यांच्या मुलांच्या भविष्यावर परिणाम झाला आहे. या बदलांचा परिणाम भारतीय स्थलांतरितांवर होत आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 06, 2025 | 12:08 PM
Trump plans to deport 1 lakh Indians affecting both legal and illegal residents

Trump plans to deport 1 lakh Indians affecting both legal and illegal residents

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन डीसी : H-1B व्हिसाचे नाव तुम्ही ऐकले असेलच. हा व्हिसा अमेरिकेत काम करू इच्छिणाऱ्या परदेशी, विशेषतः भारतीय नागरिकांसाठी एक मोठे स्वप्न आहे. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात इमिग्रेशन धोरणात अनेक बदल करण्यात आले आहेत. यामुळे लाखो लोकांचे भवितव्य अनिश्चिततेत अडकले आहे. H-1B व्हिसा धारक आणि त्यांची मुले, जे पूर्वी अमेरिकेत स्थायिक होण्याच्या दिशेने वाटचाल करत होते, त्यांना आता नवीन नियमांमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.ट्रम्प प्रशासनाच्या व्हिसा नियमांमधील बदलांमुळे H-1B व्हिसाधारक आणि त्यांच्या मुलांच्या भविष्यावर परिणाम झाला आहे. या बदलांचा परिणाम भारतीय स्थलांतरितांवर होत आहे.

H-1B व्हिसा हा अमेरिकेचा नॉन-इमिग्रंट व्हिसा आहे, जो परदेशी नागरिकांना तेथे काम करण्याची परवानगी देतो. हे प्रामुख्याने तंत्रज्ञान, आरोग्य आणि विज्ञान यासारख्या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी वापरले जाते. हा व्हिसाधारक काही वर्षे अमेरिकेत कायदेशीररीत्या काम करू शकतात आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनाही व्हिसाद्वारे त्यांच्यासोबत राहण्याची परवानगी दिली जाते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : S. Jaishankar On Pok: परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे ‘काश्मीर वादावर’ मोठं विधान; म्हणाले, “POK ताब्यात…”

ट्रम्प प्रशासनाच्या नियमांमध्ये बदल

डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेच्या व्हिसा आणि इमिग्रेशन धोरणांमध्ये मोठे बदल झाले आहेत. त्यांच्या कार्यकाळात H-1B व्हिसाधारकांच्या मुलांचे संरक्षण काढून टाकण्यात आले आहे. पूर्वी, H-1B व्हिसाधारकांच्या मुलांना आश्रित मानले जात होते. अमेरिकेत जन्मलेल्या या मुलांना अमेरिकन नागरिकत्व मिळत असे, मात्र आता हा नियम रद्द करण्यात आला असून, त्यामुळे हजारो भारतीय स्थलांतरित कुटुंबांचे स्वप्न भंगले आहे.

१.३४ लाख भारतीय कुटुंबांवर संकट

2023 च्या सरकारी आकडेवारीनुसार, सुमारे 1.34 लाख भारतीय मुलांच्या कुटुंबांना ग्रीन कार्ड मिळणे अपेक्षित होते. मात्र, आता त्यांचा व्हिसाचा दर्जा वयोमर्यादा संपण्यापूर्वीच संपणार आहे. या मुलांना आता स्वत:हून हद्दपार होण्याची भीती वाटते, कारण त्यांना ते ज्या देशात मोठे झाले त्या देशात परत जाण्यास सांगितले जाऊ शकते. त्यांच्या पालकांच्या ग्रीन कार्ड अर्जासाठी एक लांब प्रतीक्षा यादी आहे, जी 12 वर्षे ते 100 वर्षांपर्यंत असू शकते. त्यामुळे अशा लोकांच्या अडचणीही वाढल्या आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘अमेरिका युद्धासाठी तयार आहे….’ दोन महासत्तांमध्ये तणाव शिगेला, व्यापारयुद्ध आणखी तीव्र होणार!

टेक्सास न्यायालयाचा निर्णय आणि DACA

टेक्सास न्यायालयाने अलीकडेच डिफर्ड ॲक्शन फॉर चाइल्डहुड अरायव्हल्स (DACA) अंतर्गत नवीन अर्जदारांना वर्क परमिट देण्यापासून रोखले. कागदपत्रांशिवाय अमेरिकेत आलेल्या स्थलांतरित मुलांना DACA ने दोन वर्षांचे तात्पुरते संरक्षण दिले. आता ही मुले 21 वर्षांची झाल्यानंतर त्यांच्या पालकांच्या अवलंबित व्हिसातून टप्प्याटप्प्याने बाहेर पडतील. ही परिस्थिती विशेषतः भारतीय स्थलांतरित तरुणांसाठी चिंताजनक आहे.

Web Title: Trump plans to deport 1 lakh indians affecting both legal and illegal residents nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2025 | 12:08 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय
1

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या
2

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका
3

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका

पाकिस्तान आणि सौदीपेक्षाही क्रूर निघाला मलेशिया ; नमाज न अदा केल्यास देणार कठोर शिक्षा
4

पाकिस्तान आणि सौदीपेक्षाही क्रूर निघाला मलेशिया ; नमाज न अदा केल्यास देणार कठोर शिक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.