Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आठ युद्ध थांबल्याचा दावा करणाऱ्या ट्रम्पची नामुष्की; Russia Ukraine युद्ध थांबवण्यात अपयशी?

रशिया आणि युक्रेन युद्धात शांतता आता अनिश्चित झाली आहे. ट्रम्पच्या योजनेला झेलेन्स्कींनी स्वीकारलेले नाही. यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी हे युद्ध संपवणे कठीण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 08, 2025 | 09:13 AM
trump zelensky and putin

trump zelensky and putin

Follow Us
Close
Follow Us:
  • ट्रम्पच्या युक्रेन शांतता योजनेवर वाद
  • रशियाने युद्धबंदीसाठी दिली सहमती
  • झेलेन्स्कींनी दिला नकार, ट्रम्पचा दावा
Russia Ukraine War News Marathi : वॉशिंग्टन : फेब्रुवारी 2022 पासून सुरु असलेल्या रशिया युक्रेन युद्धाला (Russia Ukraine War) आता तीन वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. मात्र हे युद्ध दिवसेंदिवस भयंकर होत चालले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. पण सर्व प्रयत्ननांवर दोन्ही देशाच्या एकमेकांवरील हल्ले आणि आरोपांमुळे पाणी फिरले आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात चर्चा रंगली आहे.

पुतिन भारतातून परतताच शांततेसाठी हालचाल; अमेरिका-युक्रेनने रशियासमोर ठेवली नवी अट

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला आठ युद्ध थांबवल्याचा दावा, पण…

ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मीच हिरो यावर कायम राहत आठ युद्धे थांबवल्याचा दावा केला आहे. मात्र ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेन युद्ध संपवणे कठीण असल्याचे म्हटले आहे. सध्या त्यांच्या या वक्तव्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात विविध चर्चांणा उधाण आले आहे. ट्रम्प यांनी सुरुवातील हे युद्ध थांबवणे सोपे वाटले होते, मात्र आता त्यात अनेक समस्या येत आहेत. अगदी ट्रम्प यांच्या २८ कलमी शांतता योजनेला रशियाने नकार दिला आहे, तर झेलेन्स्कींनी नकार दिला असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

युद्धबंदीत अनिश्चितता – ट्रम्प

ट्रम्प यांना वाटले होते की, त्यांच्या कार्यकाळात सुरुवातीच्या काही महिन्यांमध्येच त्यांनी आठ युद्ध संपवली, यामुळे त्यांनी रशिया आणि युक्रेन युद्ध त्यांच्यामुळेच थांबेल असे गृहित धरले होते. परंतु  या संघर्षावर आतापर्यंत कोणताही तोडगा निघालेला नाही. परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची आहे. ट्रम्प यांनी म्हटले की, त्यांच्या शांतता प्रस्तावावर रशियाने होकार दिला आहे, परंतु युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) यांना त्यांचे गांभीर्य लक्षात आलेले नाही.

ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांच्याशी आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांशी संवाद सुरु असल्याचे म्हटले. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, रशिया त्यांच्या प्रस्तावाकडे सकारात्मक दृष्टीकोनातू पाहत आहे, मात्र युक्रेन अजूवही संघर्ष थांबवायला तयार नाही. यामुळे यामध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे.

#WATCH | US President Donald Trump says, “…I ended eight wars…Russia and Ukraine, I thought it was going to be a little bit easier, but it’s not being made easy…” (Source: The White House) pic.twitter.com/GeV2MN73XC — ANI (@ANI) December 7, 2025

काय आहे ट्रम्प यांचा युक्रेन Peace प्लॅन ?

ट्रम्प यांच्या युक्रेन शांतता योजनेमध्ये रशियाच्या हिताच्या अटी आहेत. यामध्ये युक्रेनला त्याचा काही प्रदेश रशियाला सोपवायचा आहे, यामध्ये डोनबास प्रदेशाच्या मुख्यत: समावेश आहे. तसेच युक्रेनला नाटोचे सदस्यत्व दिले जाणार नाही हे देखील या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. युक्रेनच्या मते, ट्रम्प यांचा हा प्रस्ताव त्यांच्या सार्वभौैमत्वाला धोका निर्माण करणार आहे.

टॅरिफ धोरणावरही केले मोठे विधान

याशिवाय ट्रम्प यांनी त्यांच्या टॅरिफ (Tarrif) धोरणाचे समर्थन केले. त्यांनी म्हटले की, या टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेला आर्थिक दृष्ट्या आणि रनणितीकदृष्ट्या चांगला फायगा झाला आहे. त्यांचे टॅरिफ धोरणा राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाचे असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले.  त्यांच्या मते, या टॅरिफचा युद्धबंदी करण्यात मोठा उपयोग झाला आहे.

Russia Ukriane संघर्ष पुन्हा भडकला! कीववर तीव्र हवाई हल्ले; युद्धबंदीसाठी ट्रम्प यांचे प्रयत्न निष्फळ

Web Title: Trump says end of russia ukriane war is not easy zelensky has not seen proposal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 09:11 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Russia Ukraine War
  • Vladimir Putin
  • Volodymir Zelensky
  • World news

संबंधित बातम्या

भारतविरुद्ध पाकिस्तानचा नवा कट? बहावलपूरमध्ये ‘या’ दोन दहशतावादी गटांची गुप्त बैठक, महिलांचाही समावेश
1

भारतविरुद्ध पाकिस्तानचा नवा कट? बहावलपूरमध्ये ‘या’ दोन दहशतावादी गटांची गुप्त बैठक, महिलांचाही समावेश

‘कराचीमध्ये सोडून दिलं अन् दिल्लीत दुसरी…’ ; पाकिस्तानी महिलेची PM मोदींकडे न्यायाची विनंती, नेमकं प्रकरण काय?
2

‘कराचीमध्ये सोडून दिलं अन् दिल्लीत दुसरी…’ ; पाकिस्तानी महिलेची PM मोदींकडे न्यायाची विनंती, नेमकं प्रकरण काय?

पाकिस्तानमध्ये हिंदू मंदिराची अवस्था पाहून येईल डोळ्यात पाणी; हजारो देवस्थानं झाली खंडर
3

पाकिस्तानमध्ये हिंदू मंदिराची अवस्था पाहून येईल डोळ्यात पाणी; हजारो देवस्थानं झाली खंडर

हवाईमध्ये ज्वालामुखीचा रुद्रावतार; गरम लाव्याचे उडे लागले फव्वारे! VIDEO पाहून उडेल थरकाप
4

हवाईमध्ये ज्वालामुखीचा रुद्रावतार; गरम लाव्याचे उडे लागले फव्वारे! VIDEO पाहून उडेल थरकाप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.