Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅनडा, चीन आणि मेक्सिकोला ट्रम्प यांचा इशारा; राष्ट्राध्यक्षपदाची सुत्रे हातात घेताच आयतीवर लादणार अतिरिक्त कर

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज मोठी घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, 20 जानेवारी 2025 रोजी शपथ घेतल्यानंतर तात्काळ मेक्सिको, कॅनडा आणि चीन या तीन देशांवर कठोर शुल्क लावणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 26, 2024 | 03:52 PM
कॅनडा, चीन आणि मेक्सिकोला ट्रम्प यांचा इशारा; राष्ट्राध्यक्षपदाची सुत्रे हातात घेताच आयतींवर लादणार अतिरिक्त कर

कॅनडा, चीन आणि मेक्सिकोला ट्रम्प यांचा इशारा; राष्ट्राध्यक्षपदाची सुत्रे हातात घेताच आयतींवर लादणार अतिरिक्त कर

Follow Us
Follow Us:

वॉश्गिंटन: अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज मोठी घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, 20 जानेवारी 2025 रोजी शपथ घेतल्यानंतर तात्काळ मेक्सिको, कॅनडा आणि चीन या तीन देशांवर कठोर शुल्क लावणार आहे. मीडिया रिपोर्टनुसरा, ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवरुन ही माहिती देण्यात आली आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, मेक्सिको आणि कॅनडातून येणाऱ्या सर्व वस्तूंवर 25% सुल्क तर चीनच्या वस्तूंवर 10% टक्के अतिरिक्त शुल्क लादणार आहेत.

स्थलांतरित, गुन्हेगारी कृत्ये आणि अमली पदार्थांचा प्रवाह रोखण्यासाठी शुल्क

मिळालेल्या माहितीनुसार, हे शुल्क स्थलांतरित, गुन्हेगारी कृत्ये आणि अमली पदार्थांचा प्रवाह रोखण्यासाठी लावले जाणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी आरोप केला आहे की, मेक्सिको आणि कॅनडाच्या सीमांवरून अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ येतात. यामुळे अमेरिकेला गंभीर संकंटाचा सामना करावा लागत आहे. ट्रम्प यांनी मेक्सिकोवर टीका करत स्पष्ट केले आहे आहे की, “मेक्सिकोमार्गे हजारो लोक अमेरिकेत येतात आणि त्यांच्या बरोबर गुन्हेगारी कृत्ये व अमली पदार्थ घेऊन येतात.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Bangladesh Hindu Violence: हिंदुंच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या चिन्मय दास यांना अटक; देशद्रोहाचा गुन्हा दाखल

चीनच्या तस्करीवर आळा बसवण्यासाठी शुल्क

याशिवाय, चीनलाही ट्रम्प यांनी जबाबदार धरले आहे. त्यांनी म्हटले आहे की, चीनकडून अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर फेंटानिलसारख्या घातक अमली पदार्थांचा पुरवठा होतो. “चीनने यावर नियंत्रण ठेवण्याचे आश्वासन दिले होते, परंतु त्यांनी त्याचे पालन केले नाही.” ट्र्म्प यांनी स्पष्ट केले की, चीनच्या तस्करीवर आळा बसवण्यासाठी चीनमधील अमली पदार्थ तस्करांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती. मात्र, त्याचा काहीही परिणाम झाला नाही, असेही त्यांनी नमूद केले. आता जोपर्यंत या आदेशाचे पालन होत नाही तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर शुल्क लागू करण्यात येणार आहे.

शपथविधीच्या दिवशीच कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी 

ट्रम्प यांच्या मते, या समस्या सोडवण्याची पूर्ण जबाबदारी मेक्सिको, कॅनडा आणि चीन या देशांची आहे. त्यांनी या देशांना आवाहन केले की, या समस्यांवर तत्काळ उपाययोजना कराव्यातय अन्यथा त्यांच्या उत्पादनांवर लावलेले शुल्क कायम ठेवले जाईल. 20 जानेवारी 2025 रोजी शपथविधीच्या दिवशीच ट्रम्प यांनी यासंदर्भातील कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करण्याचे जाहीर केले आहे.

“जेव्हा पर्यंत अवैध परदेशी नागरिकांचा व अमली पदार्थांचा प्रवाह बंद होत नाही, तोपर्यंत आम्ही कठोर पावले उचलू,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांच्या या धोरणामुळे अमेरिकेच्या व्यापार व कूटनीतीवर लक्षणीय परिणाम होण्याची शक्यता आहे. भारताचा या यादीत समावेश झाला आहे की नाही, याबाबत अद्याप काही माहिती मिळालेली नाही.  या घोषणेमुळे जागतिक व्यापारात मोठा बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- इस्त्रायल-हिजबुल्लाह युद्ध संपणार? युद्धविरामासाठी इस्रायली कॅबिनेट घेणार बैठक

Web Title: Trump warns canada china and mexico will impose additional tariffs on imports nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2024 | 03:52 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump

संबंधित बातम्या

बाबो… अमेरिकेतही ‘लाडकी बहिण’चा Impact? आता Donald Trump यांनी अमेरिकन नागरिकांना दिले हे मोठं आश्वासन
1

बाबो… अमेरिकेतही ‘लाडकी बहिण’चा Impact? आता Donald Trump यांनी अमेरिकन नागरिकांना दिले हे मोठं आश्वासन

Marco Rubio India Visit: अमेरिकेचे परराष्ट्र सचिव 6 महिन्यांत दुसऱ्यांदा भारतात; मुंबई अन् जामनगर दौऱ्यामागचे मोठे कारण काय?
2

Marco Rubio India Visit: अमेरिकेचे परराष्ट्र सचिव 6 महिन्यांत दुसऱ्यांदा भारतात; मुंबई अन् जामनगर दौऱ्यामागचे मोठे कारण काय?

Nobel Prize: नोबेल शांतता पुरस्काराचे सर्वात तरुण मानकरी मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर; वाचा त्यांच्या संघर्षाची रंजक गोष्ट
3

Nobel Prize: नोबेल शांतता पुरस्काराचे सर्वात तरुण मानकरी मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर; वाचा त्यांच्या संघर्षाची रंजक गोष्ट

Trump Media Ban: ट्रम्प प्रशासनाचा सूडबुद्धीचा निर्णय फेडरल कोर्टाने उधळला; CNN, MSNBCच्या पत्रकारांचा मोठा विजय
4

Trump Media Ban: ट्रम्प प्रशासनाचा सूडबुद्धीचा निर्णय फेडरल कोर्टाने उधळला; CNN, MSNBCच्या पत्रकारांचा मोठा विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.