Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भयानक! TTP दहशतवाद्यांचा सैनिकांच्या बसवर बॉम्ब ब्लास्ट; 12 जवान ठार तर…; कुठे घडली घटना?

Terrorist Attack News: TTP दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच त्यांनी सैनिकांकडून त्यांची शस्त्रे देखील हस्तगत केली आहेत. 

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 13, 2025 | 03:24 PM
भयानक! TTP दहशतवाद्यांचा सैनिकांच्या बसवर बॉम्ब ब्लास्ट; 12 जवान ठार तर…; कुठे घडली घटना?
Follow Us
Close
Follow Us:

पाकिस्तानच्या दक्षिण वाजिरीतस्तान भागात मोठा हल्ला 
पाकिस्तानचे  12 जवान ठार 
2021 नंतर या भागात वाढल्या दहशतवादी कारवाया

Terrorist Attack In Pakistan: पाकिस्तानला पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याचा सामना करावा लागला आहे. पाकिस्तानच्या दक्षिण वाजिरीस्तान या भागात दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. बॉम्ब ब्लास्ट करत सैनिकांची बस उडवून दिली आहे. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात 12 सैनिक ठार झाले आहेत.

पाकिस्तानच्या दक्षिण वाजीराबाद येथे टीटीपी संघटनेच्या दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. त्यांनी सैनिकांच्या ताफ्यावरच हल्ला केला आहे. दक्षिण वाजिरीस्तानच्या बादर घाटीमध्ये सैनिकांच्या ताफ्यावर हा भीषण हल्ला करण्यात आला आहे. दहशतवाद्यांनी बॉम्ब ब्लास्ट केला आहे. यामध्ये जवळपास 12 सैनिक ठार झाले आहेत.

या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या सैनिकांना जवळील रोगणलयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. हा हल्ला एकदम नियोजनबद्ध करण्यात आला आहे. हा हल्ला इतका वेगवान आणि भीषण होता की, सैनिकांना प्रत्युत्तर देण्यास देखील वेळ मिळाला नाही, असे पाकिस्तानी सैन्याने म्हटले आहे.

पाकिस्तानी तालिबान TTP संघटनेने घेतली आहे. आम्ही सैनिकांच्या हातातील शस्त्रे देखील हस्तगत केल्याचे या संघटनेने सांगितलेले आहे. दक्षिण वाजिरीस्तान या भागात गेल्या काही दिवसांपासून अस्थिरता वाढत आहे. प्रशासनाने येथील नागरिकांना सतर्क राहण्याचे तसेच कोणतीही संशयासस्पद हालचाल दिसल्यास आम्हाला संपर्क करावा, असे सांगितले.

कुलगाम चकमकीत सुरक्षा दलांचे 2 दहशतवाद्यांना कंठस्नान

 

जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये भारतीय लष्कर व दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली आहे. दोन्ही बाजूने गोळीबार सुरू आहे. या चकमकीत सुरक्षा दलाने 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. तर या चकमकीत 3 जवान जखमी झाले आहेत.

भारतीय लष्कराने दहशतवाद्यांच्या विरोधात ऑपरेशन गुड्डर सुरू केले आहे. दरम्यान या चकमकीत भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाल्याचे देखील समजते आहे. तसेच 3 जवान जखमी झाल्याचे समोर येत आहे. कंठस्नान घातलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

Kulgam Terror Attack: मोठी बातमी! कुलगाम चकमकीत सुरक्षा दलांचे 2 दहशतवाद्यांना कंठस्नान, ३ सैनिक जखमी

भारतीय लष्कराने  गुड्डर जंगलात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. संपूर्ण जंगलाला सुरक्षा दलांनी वेढा घातला आहे. मोठ्या प्रमाणात सैनिक या ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवत आहेत. दरम्यान कंठस्नान घातलेला एक दहशतवादी सुरक्षा दलांच्या हीटलिस्टमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा दलाने जम्मू काश्मीरमध्ये मोठे ऑपरेशन हाती घेतले आहे. दहशतवाद्यांचा समूळ नायनाट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे.

Web Title: Ttp terrorist attack on south vajiristan pakistan bomb blast 12 soldiers killed world marathi breaking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 03:05 PM

Topics:  

  • pakistan army
  • Pakistan Attack
  • Terrorist Attack

संबंधित बातम्या

मोठी बातमी! रांचीमधून ISIS च्या संशयिताच्या मुसक्या आवळल्या; ATS ची मोठी कारवाई
1

मोठी बातमी! रांचीमधून ISIS च्या संशयिताच्या मुसक्या आवळल्या; ATS ची मोठी कारवाई

Balochistan Blackout : बलुचिस्तानमध्ये एका महिन्यात तिसऱ्यांदा इंटरनेट बंद; काहीतरी मोठी योजना आखत आहे मुनीर सेना?
2

Balochistan Blackout : बलुचिस्तानमध्ये एका महिन्यात तिसऱ्यांदा इंटरनेट बंद; काहीतरी मोठी योजना आखत आहे मुनीर सेना?

ZAPAD maneuvers : ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारत आणि पाकिस्तानचे सैन्य पहिल्यांदाच एकत्र दिसणार; रशिया ठरला मधला दुवा
3

ZAPAD maneuvers : ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारत आणि पाकिस्तानचे सैन्य पहिल्यांदाच एकत्र दिसणार; रशिया ठरला मधला दुवा

Mumbai Crime: मुंबईला बॉम्बस्फोटाची धमकी, दहशत माजवण्याचा कट! धमकी देणारा नोएडातून अटक
4

Mumbai Crime: मुंबईला बॉम्बस्फोटाची धमकी, दहशत माजवण्याचा कट! धमकी देणारा नोएडातून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.