बलुचिस्तानमध्ये गुरुवारी संध्याकाळी अनेक बसमधून प्रवाशांचे अपहरण करण्यात आले होते, असे प्रांतीय सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी सांगितले असून याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतली नाहीये
भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानचे 4 पायलट पकडले असल्याचे समोर येत आहे. तसेच भारतीय नौदल, हवाई दल आणि लष्कराने पाकिस्तानला घेरले आहे. पेशावरमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे.
भारताच्या हल्ल्यानंतर नियंत्रण रेषेवर गोळीबार वाढला आहे. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये दहशतवाद्यांच्या 9 अड्ड्यांवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याकडून होणाऱ्या गोळीबारात वाढ झाली आहे.