Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चीनमध्ये Typhoon Fengshen उडवणार थरकाप; ताशी 72 किमी प्रतीतास वेगाने…; ब्लू अलर्ट जारी

World News: फेंगशेन वादळामुळे पूर्व चीन समुद्र, तैवान सामुद्रधुनी, दक्षिण चीनमध्ये परिणाम होण्याची शक्यता आहे. जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 20, 2025 | 07:30 PM
चीनमध्ये Typhoon Fengshen उडवणार थरकाप; ताशी 72 किमी प्रतीतास वेगाने…; ब्लू अलर्ट जारी
Follow Us
Close
Follow Us:

चीनमध्ये Typhoon Fengshen वादळाचा अलर्ट 
नागरिकांना सतर्कतेचा इशारा 
प्रशासन आणि यंत्रणा अलर्ट मोडवर

चीनमध्ये यंदा 24 वे फेंगशेन वादळ धडकणार आहे. फेंगशेन वादळाचा चीनला अलर्ट देण्यात आला आहे. फेंगशेन वादळाचा वेग प्रचंड प्रमाणात वाढल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे चीनच्या दक्षिण भागात जोरदार वाऱ्यांसाह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, काल हे वादळ फिलीपीन्समध्ये होते. तेव्हा त्याचा वेग 72 किमी प्रती तास इतका होता.

येत्या काही वेळात वादळाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. व्हिएतनाममध्ये जाईपर्यंत वादळाचा वेग कमी होण्याचा अंदाज आहे. फेंगशेन वादळामुळे पूर्व चीन समुद्र, तैवान सामुद्रधुनी, दक्षिण चीनमध्ये परिणाम होण्याची शक्यता आहे. जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. याच कालावधीत तैवानमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

चीनमध्ये फेंगशेन वादळ धडकणार आहे. ताशी 72 किमी प्रतीतास वेगाने वादळ दक्षिण चीनमध्ये धडकण्याचा अंदाज आहे. चीनमधील सरकारी यंत्रणा सतर्क झाली आहे. नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे

फिलिपिन्समध्ये फेंगशेन वादळाचा कहर

फिलिपिन्समध्ये बुआलोई वादळ आणि भूकंपानंतर (Earthquake)आता आणखी एक मोठे संकट उभे राहिले आहे. फेंगशेन वादळाने फिलिपिन्समध्ये कहर माजवला आहे. या उष्णकटिबंधीय वादळामुळे फिलिपिन्समध्ये किमान ७ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

पूर आणि भूस्खलनाची बिकट परिस्थिती

फिलिपिन्सच्या सरकारी आपत्ती व्यवस्थापन संस्थेने सध्या लोकांच्या स्थलांतरचे कार्य सुरु केले आहे. संस्थेने ७ जणांच्या मृत्यूची पुष्ट केली आहे. तसेच फिलिपिन्सच्या मध्य कॅपिझ प्रांततील रोक्सास सिटीमध्ये देखील परिस्थिती बिकट होण्याची शक्यता वर्तवली आहे. पूर आणि भूस्खलनाचा अंदाज वर्तवला जात आहे. यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाने बचाव आणि मदक कार्य सुरु केले आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही व्यक्त केली आहे.

Typhoon Fengshen : भूकंपानंतर आता फिलिपिन्समध्ये फेंगशेन वादळाचा कहर; ७ जणांचा मृत्यू, हजारो लोक बेघर

आपत्ती व्यवस्थापन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पुरात बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल आहे. तसेच फिलिपिन्सच्या पूर्व क्वेझोन प्रांतात पिटोगोमध्ये एका घरावर झाड कोसळले आहे. यामुळे दोन लहान मुलांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. १४ हजाराहून अधिक लोक बेघर झाले आहे. वादळ सध्या चीन समुद्रातून व्हिएतनामच्या दिशेने जात आहे. यामुळे व्हिएतनामध्ये देखील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Web Title: Typhoon fengshen alert in china 72 kmph per hour weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 07:20 PM

Topics:  

  • China
  • cyclone alert
  • World news

संबंधित बातम्या

विमानात लिथियम बॅटरीचा स्फोट; आकाशात असताना आग लागल्याने प्रवाशांमध्ये हाहाकार! घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल
1

विमानात लिथियम बॅटरीचा स्फोट; आकाशात असताना आग लागल्याने प्रवाशांमध्ये हाहाकार! घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

मध्यपूर्वेत पुन्हा तणाव वाढणार? इराणची इस्रायलविरोधात मोठी कारवाई; मोसादच्या हेरगिरी करणाऱ्याला दिली फाशी
2

मध्यपूर्वेत पुन्हा तणाव वाढणार? इराणची इस्रायलविरोधात मोठी कारवाई; मोसादच्या हेरगिरी करणाऱ्याला दिली फाशी

दुबई, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि पाकिस्तान… या देशांनी दिल्या जगभरातील भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा
3

दुबई, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि पाकिस्तान… या देशांनी दिल्या जगभरातील भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा

येमेनच्या किनाऱ्यावर उडाला आगीचा भडका; थोडक्यात बचावले भारतीय खलाशी
4

येमेनच्या किनाऱ्यावर उडाला आगीचा भडका; थोडक्यात बचावले भारतीय खलाशी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.