Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Typhoon Jangmi : मुसळधार पाऊस अन् वेगवान वारे…, जपानमध्ये चक्रीवादळ जांगमीचा धुमाकूळ; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Typhoon Jangmi : जपानमध्ये जांगमी चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. वादळामुळे लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळामुळे ९ जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 02, 2026 | 02:30 PM
Typhoon Jangmi

Typhoon Jangmi

Follow Us
Follow Us:
  • मुसळधार पाऊस अन् वेगवान वारे…
  • जपानमध्ये चक्रीवादळ जांगमीचा धुमाकूळ
  • नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Typhoon Jangmi News in Marathi : जपानमध्ये विनाशकारी चक्रीवादळ जांगमीने पुन्हा एकदा कहर केला आहे. मंगळवारी (०२ जून) या वादळाने दुपारपर्यंत हाहाकार माजवला. या वादळाच नऊ जण गंभीर झाले असून देशाच्या अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. यामुळे जपानी लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

Hanwha Explosion : दक्षिण कोरियात भीषण दुर्घटना! संरक्षण कारखान्यातील स्फोटा पाच जणांचा मृत्यू, २ गंभीर जखमी

नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतराचे आवाहन

द जपान टाइम्स ने दिलेल्या वृत्तानुसार, वादळ क्यूशच्या दिशेने वेगाने सरकत आहे. मंगळवारी (०२ जून) हे वादळ जपानच्या कागोशिमा आणि याकूशिमा बेटापासून १४० किलोमीटर अतंरावर होते. सध्या हे वादळ ३० किलोमीटर प्रति तास वेगाने उत्तर-पूर्वेकडे निघाले आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर होण्याचे आवाहन  केले आहे.

हवामान विभागाचा इशारा

जपानच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वादळाचा केंद्रीय दाब ९७५ हेक्टोपास्कल नोंदवण्यात आला आहे. चक्रीवादळाचा वेग २५ मीटर प्रति सेकंदावर पोहोचला असून वारे वेगाने वाहत आहे. यामुळे अनेक ठिकाणी झाडे उखडून पडली आहे. अनेक ठिकाणी वस्तू हवेत उडण्याच्या घटना समोर आल्या आहेत. हवामन विभागाने सोसाट्याचा वाऱ्यामुळे समुद्राची पातळी वाढत असून अनेक भागांमध्ये गंभीर पूराचा इशारा दिला आहे. बुधवारी सकाळपर्यंत टोकाई आणि किंकाई प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

वाहतूक सेवा ठप्प

जपानचे कॅबिनेट सचिव मिनोरु किहारा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कागोशिमा आणि औकिनावामध्ये सहा घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याशिवाय रस्त्यांवर पावसाचे पाणी साठल्याने वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

खबरदारी म्हणून द्रतगती महामार्ग तातडीने बंद करण्यात आले आहे. विमान सेवाही रद्द करण्यात आली आहे. सागरी वाहतूकीवरही परिणाम झाला असून ६४ जलमार्गांवरील सेवा बंद करण्यात आल्या आहेत.

मदत आणि बचाव कार्य सुरु

जपानचे सरकार सध्या स्थानिक प्रशासनासोबत मिळून मदत कार्यात व्यवस्थख आहे. वादळग्रस्त भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर होण्याचे आवाहन केले जात आहे.

Operation Checkmate : अमेरिकेत अवैध स्थलांतरितांविरोधात कारवाईचा बडगा; ३० भारतीय ट्रक चालक अटकेत

Web Title: Typhoon jangmi hits japan heavy rainfall winds alert issued

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • Japan
  • World news

संबंधित बातम्या

Gaza War : गाझात पुन्हा रक्तपात! इस्रायली हल्ल्यांत पॅलेस्टिनींचा मृत्यू; युद्धविरामानंतरही हल्ले सुरू
1

Gaza War : गाझात पुन्हा रक्तपात! इस्रायली हल्ल्यांत पॅलेस्टिनींचा मृत्यू; युद्धविरामानंतरही हल्ले सुरू

Syria News : 16 वर्षांनी असालाचा दमास्कसमध्ये जल्लोष! ‘हाऊसफुल्ल’ कॉन्सर्टने पुन्हा गाजला सीरियाचा मंच
2

Syria News : 16 वर्षांनी असालाचा दमास्कसमध्ये जल्लोष! ‘हाऊसफुल्ल’ कॉन्सर्टने पुन्हा गाजला सीरियाचा मंच

Saudi Arabia Alert : रियाधच्या आकाशात रणशिंग! एअर-रेड अलर्टने थरार; विमानतळाजवळ धुराचे लोट
3

Saudi Arabia Alert : रियाधच्या आकाशात रणशिंग! एअर-रेड अलर्टने थरार; विमानतळाजवळ धुराचे लोट

World News: F-35 चा ‘सिक्रेट पार्ट’ पोहचला हाँगकाँगमध्ये, चीनच्या हाती लागली अमेरिकेची स्टेल्थ टेक्नोलॉजी?
4

World News: F-35 चा ‘सिक्रेट पार्ट’ पोहचला हाँगकाँगमध्ये, चीनच्या हाती लागली अमेरिकेची स्टेल्थ टेक्नोलॉजी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.