
uae corporate law
Saudi VS UAE : जग व्हेनेझुएलात गुंतले असताना सौदीने खेळला मोठा डाव; येमेनमध्ये UAE ला दिला मोठा धक्का
UAE चे अर्थ आणि पर्यटन मंत्री अब्दुल्ला बिन तौक अल मारी यांनी याची घोषणा केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यूएईच्या नव्या काद्यानुसार, देशात कुठेही स्थापन झालेल्या अधिकृत कंपन्यांना म्हणजेच मॅनलँड आणि फ्री-झोनमधील कंपन्यांना त्यांची ओळख मिळणार आहे. आर्थिक मुक्त क्षेत्रांमध्ये असलेल्या कंपन्यांना यूएईची कॉर्पोरेट मान्यता मिळेल.
अब्दुल्ला यांनी ब्रिटन आणि जर्मनीचे उदाहरण देत सांगितले की, ज्याप्रमाणे या देशांमध्ये नोंदणीकृत व्यवसायांना त्यांची ओळख दिले जाते, तसेच UAE देखील कंपन्यांना नागरिकत्व देणार आहे. अब्दुल्ला यांनी हेही स्पष्ट केले आहे की, ही ओळख केवळ कंपन्यांसाठी असेल. कंपनीचे मालक किंवा वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी नाही.
UAE च्या या नव्या कायद्यानुसार, कंपनीच्या मालकांना किंवा वैयक्तिक भागीदारांना देशाचे नागरिकत्व मिळणार नाही. हा कायदा केवळ कंपन्यांना UAE ची ओळख देण्यासाठी आहे. UAE मध्ये कुठेही स्थापन झालेल्या अधिकृत कंपन्यांना हा नवा कायदा या कंपन्यांना जागतिक स्तरावर UAE कंपनी म्हणून ओळख देईल. तसेच UEA ब्रँडचा त्यांना फायदा होईल. त्याच्या निर्यात होणाऱ्या वस्तूंवर UAE चे लेबल असेल.
UAE चा गोल्डन व्हिसा भारतीयांना मिळणार का? जोरदार चर्चांनंतर प्रशासनाने स्पष्टच सांगितलं
Ans: UAE च्या नव्या कॉर्पोरेट कायद्यानुसार, कंपन्यांना UAE ची ओळख मिळणार आहे. परदेशी कंपन्यांच्या मालकांना किंवा वैयक्तिक गुंतवणूक दारांना नाही.
Ans: मॅनलँड आणि फ्री-झोनमधील सर्व अधिकृत कंपन्यांना UAE चा नवा कायदा लागू होईल.
Ans: UAE च्या या नव्या कायद्यामुळे परदेशी कंपन्यांना जागतिक स्तरावर UAE कंपनी म्हणून ओळख मिळेल, निर्यातीत UAE ब्रँडचा फायदा आणि गुंतवणूक वाढवण्यास मदत होईल.