Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : इराणशी युद्धात अमेरिका संपणार? अवघ्या १० दिवसांचाच शस्त्रसाठा शिल्लक; होणार महाभयंकर विनाश

Middle East Tension : अमेरिका-इराणचे गेल्या चार-पाच दिवसांपासून तीव्र संघर्ष सुरु आहे. दोन्ही बाजूंनी सातत्याने हल्ले सुरु आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. याच वेळी पेंटागॉनने एक गंभीर इशारा ट्रम्प यांना दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 04, 2026 | 07:20 PM
US Iran War

US Iran War

Follow Us
Follow Us:
  • इराण-अमेरिका संघर्ष सलग चौथ्या दिवशीही सुरुच
  • युद्धकाळात अमेरिकेचा शस्त्रसाठी अवघ्या १० दिवसातच डबघाईला
  • पेंटागॉनच्या दाव्याने खळबळ
US Iran War News in Marathi : वॉशिंग्टन/तेहरान : मध्यपूर्वेत गेल्या चार-पाच दिवसांपासून तीव्र युद्ध सुरु आहे. अमेरिका-इस्रायलने इराणचा नाश करण्याचे निश्चित केले आहे. यामुळे संपूर्ण मध्यपूर्वेत अस्थिरतेच्या विळख्यात अडकले आहे. इराणही अमेरिकेवर चहूबाजूंनी हल्ले करत आहे. याच पार्श्वभूमीवर एक खळबळजनक दावा अमेरिकेच्या पेंटागॉनने केला आहे. अमेरिकेकडे युद्ध सुरुच राहिले तर केवळ १० दिवांसाचा श्त्रसाठा उरला असल्याचे पेंटागॉनने म्हटले आहे. यामुळे जगभरात खळबळ माजली आहे.

US Iran War : इराणला मोठा दणका! भारताच्या दारात विनाशकारी वॉरशिप ‘नेस्तनाबूत’; अमेरिकेने केला गेम?

युद्धाच्या धामधुमीत अमेरिकेसाठी पेंटागॉनने मोठा इशारा दिला आहे. पेंटगॉनच्या माहितीनुसार, अमेरिका-इराण युद्ध दीर्घकाळ सुरु राहिले अमेरिकेचा मिसाइल्सचा साठा संपुष्टात येण्याची शक्यता आहे. अमेरिकेकडे इंटरसेप्टर मिसाइल्साच केवळ १० दिवांसाचाच साठा शिल्लाक राहिला आहे. पेंटागॉनच्या या इशाऱ्याने खळबळ माजवली आहे. याच वेळी ट्रम्प यांच्या अमेरिकेकडे अनलिमिटेड मिसाइल्स असल्याच्या दाव्यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच दावा केला होता, अमेरिकेडे अफाट शस्त्रसाठा असून अनंतरकाळापर्यंत तो युद्ध लढू शकतो. परंतु पेंटागॉनच्या या अहवालाने ट्रम्प यांचा दावा मोडीत काढला आहे. पेंटागॉनच्या अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांना सावध केले आहे. दीर्घकाळ युद्ध सुरु राहिल्यास अमेरिकेच्या काही शस्त्रास्त्रांवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. यामुळे आर्थिक फटकाही अमेरिकेला बसू शकतो असे म्हटले आहे.

अमेरिका इराण युद्ध

गेल्या महिन्यात २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिकेने इस्रायलसोबत मिळून इराणविरोधात संयुक्त लष्करी कारवाईला सुरुवात केली होती. या कारवाईत इराणच्या मुख्य कार्यालयांना आणि अणु केंद्रांना लक्ष्य करण्यात आले होते. यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचाही खात्मा करण्या आला. मात्र यामुळे इराणचे रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स आक्रमक झाले आणि त्यांनीही प्रत्युत्तर दण्यास सुरुवात केली. इराणने मध्यपूर्वेच्या अरब देशांमधील अमेरिकन दूतावास आणि लष्करी तळांना घेरले. याला अमेरिकाही प्रत्युत्तर देत आहे. गेल्या आठवड्यापासून हा संघर्ष सुरु आहे. तसेच हा संघर्ष आणखी आठवडे सुरु राहण्याचेही संकेत ट्रम्प यांनी दिले होते. मात्र यामुळे अमेरिकेच्या शस्त्रसाठ्यावर ताण निर्माण झाल्याच्या वृत्ताने खळबळ माजवली आहे.

अमेरिकेचा विनाश होणार?

सध्या पेंटागॉनच्या या अहवालाने खळबळ माजवली आहे. मात्र अद्याप युद्ध थांबवण्याबाबत ट्रम्प यांच्याकडून कोणतेही विधान आलेले नाही. तसेच हे युद्ध किती काळ सुरु राहणार आणि याचे काय परिणाम होतील याकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य लागले आहे. सध्या या युद्धात कोणाचाही विजय होईल यामध्येही अनिश्चितता निर्माण झाली आहे.

Iran US War : ५०० क्षेपणास्त्र, शेकडो ड्रोन्स… तरीही अमेरिकेचे नुकसान शून्य? उलट इराणची १७ जहाजे गाडली समुद्रात; ट्रम्प यांचा दावा

💡

Frequently Asked Questions

  • Que: पेंटागॉनने अमेरिकेला कोणती चेतावणी दिली आहे?

    Ans: पेंटागॉनने अमेरिकेला सुचित केले आहे की, दीर्घकाळ हल्ले सुरु राहिले तर काही महत्वाच्या शस्त्रास्त्रांचा साठा संपुष्टात येऊ शकतो, विशेष करुन इंटरसेप्टर मिसाइल्स कमी पडण्याची शक्यता आहे.

  • Que: ट्रम्प यांनी शस्त्रसाठ्याबाबत दावा केला आहे?

    Ans: ट्रम्प यांनी अमेरिकेडे अनलिमिटेड शस्त्रास्त्र असल्याचा दावा केला आहे.

Web Title: Usiran war america run out of weapons only 10 days of arms left imminent massive destruction says pentagon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news
  • World War 3

संबंधित बातम्या

BRICS Summit 2026 : रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यात भारत बजावणार मोठी भूमिका; रशियन नेत्याने केले मोठे विधान
1

BRICS Summit 2026 : रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यात भारत बजावणार मोठी भूमिका; रशियन नेत्याने केले मोठे विधान

Mongolia President: ‘हे’ आहेत जगातील सर्वात ताकदवान राष्ट्राध्यक्ष, कोट काढून मारले 100 किलोचे 20 बेंच प्रेस; VIDEO तुफान VIRAL
2

Mongolia President: ‘हे’ आहेत जगातील सर्वात ताकदवान राष्ट्राध्यक्ष, कोट काढून मारले 100 किलोचे 20 बेंच प्रेस; VIDEO तुफान VIRAL

Ramon Crater: दिलासादायक! इराणकडून भेट मिळालेल्या 11 गाढवांनी इस्रायलच्या वाळवंटात फुलवले मरुद्यान; जगासाठी ठरले आश्चर्य
3

Ramon Crater: दिलासादायक! इराणकडून भेट मिळालेल्या 11 गाढवांनी इस्रायलच्या वाळवंटात फुलवले मरुद्यान; जगासाठी ठरले आश्चर्य

911Anniversary: वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या हल्ल्याला 25 वर्षे पूर्ण; पहा जगातील ‘त्या’ 4 विमान अपहरणांनी कसे बदलले जगाचे भू-राजकारण?
4

911Anniversary: वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या हल्ल्याला 25 वर्षे पूर्ण; पहा जगातील ‘त्या’ 4 विमान अपहरणांनी कसे बदलले जगाचे भू-राजकारण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.