Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UAE चा गोल्डन व्हिसा भारतीयांना मिळणार का? जोरदार चर्चांनंतर प्रशासनाने स्पष्टच सांगितलं

UAE Golden Visa : काही दिवसांपासून यूएईच्या गोल्डन व्हिसाबाबत सोशल मीडियावर एक अफावा जोर धरत होती. परंतु यूएईच्या प्रशासनाने या अफवांचे खंडने केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 10, 2025 | 12:11 PM
UAE puts an end to rumors of lifetime golden visa

UAE puts an end to rumors of lifetime golden visa

Follow Us
Close
Follow Us:

अबू धाबी : काही दिवसांपासून यूएईच्या गोल्डन व्हिसाबाबत सोशल मीडियावर एक अफावा जोर धरत होती. सोशल मीडियावर दावा केला जात होता की, काही निवडक राष्ट्रांतील नागरिकांन लाईफटाईम गोल्डन व्हिसा यूएईकडून दिला जाणार आहे. परंतु संयुक्त अरब अमिरातीने (UAE)ने लाईफटाईम गोल्डन व्हिसाच्या अफवांचे खंडन केले आहे. लाईफटाईम गोल्डन व्हिसा केवळ भारतीयांसाठी किंवा निवडक देशांसाठी नसल्याचे युएईच्या नागरिकता, सीमाशुल्क आणि बंदर सुरक्षा प्राधिकरणाने (IPC) सांगितले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या-  काय आहे UAE चा गोल्डन व्हिसा? कोण आणि कसे करु शकतात अर्ज? जाणून घ्या सर्वकाही

ICP ने केले अफवांचे खंडन

यूएईच्या अधिकृत वृत्तसंस्थेना WAM ने दिलेल्या वृत्तानुसार, फेटर अथॉरिटी फॉर आयडेटिंटी, सिटीझनशिप कस्टम्स अँड पोर्ट सिक्युरिटी (ICP)ने या अफवा खोट्या असल्याचे सांगतिले आहे. ICP ने सांगितले आहे की, स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांद्वारे आणि वेबसाइट्सद्वारे यांसदर्भात चुकीची माहिती पसरवली जात आहे. या सर्व अफवा खोट्या असून लोकंनी सोशल मीडियावरील माहितीवर विश्वास ठेवून नये असे ICP ने म्हटले आहे.

गोल्डन व्हिसाच्या अटींनुसारच मिळणार व्हिसा

ICP असेही स्पष्ट केले आहे की, गोल्डन व्हिसा मिळवण्यासाठी अर्जदाराला सर्व अटी, श्रेणी व यूएईच्या नियम कायद्यांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. तसेच यूएईच्या मंत्रीमंडळाच्या निर्णयांनुसार सर्व नियम ठरवण्यात आले आहेत. कोणत्याही व्यक्तीला किंवा विशिष्ट राष्ट्रीयतेला फक्त पैसे भरुन व्हिसा प्राप्त होणार नाही. यासाठी व्हिसाच्या सर्व अटींमध्ये अर्जदार पात्र असला पाहिजे असे ICP ने म्हटले आहे.

तसेच सोशल मीडियावर असाही दावा केला जात होता की, भारतीय नागिरकांना AED 1,00,000 म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये अंदाजे २३.३० लाख भरुन यूएईचा लाईफटाईम गोल्डन व्हिसा मिळणार आहे, परंतु हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या सर्व बातम्या निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे.

अधिकृत माहिती तपासण्याची यूएईकडून सूचना

IC[ ने दिलेल्या माहितीनुसार, सर्व व्हिसा अर्जांचे यूएईच्या अधिकृत सरकारी माध्यमांद्वारे व्यवस्थापन केले जाते. यामध्ये कोणत्याही अंतर्गत किंवा बाह्य सल्लागार संस्था काम करत नाही आणि त्यांना अर्ज प्रक्रिया करण्याचा अधिकारही नाही. यामुळे सोशल मीडियावर अफवांकडे दुर्लक्ष करावे आणि अधिकृत सरकारी स्त्रोंतांद्वारे माहिती तपासावी अशी सूचना यूएईने दिली आहे.

काय आहे यूएईचा गोल्डन व्हिसा?

तुम्हाला यूएईमध्ये राहण्यासाठी एक खास प्रकरची रेसिडेन्सी परवाना मिळेल. हा परवाना मिळाल्यावर परदेशी नागरिक यूएईमध्ये स्थायिक होऊ शकतात. व्यवसाय करु शकतात तसेच शिक्षणही घेऊ शकता.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- मध्य पूर्वेत पुन्हा युद्धाचा भडका उडणार? चीनने इराणला पाठवला मोठ्या शस्त्रास्त्रांचा साठा ; इस्रायल चिंतेत

Web Title: Uae puts an end to rumors of lifetime golden visa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2025 | 12:11 PM

Topics:  

  • UAE
  • World news

संबंधित बातम्या

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
1

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा
2

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
3

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी
4

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.