Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

युक्रेनची रशियाविरोधात मोठी कारवाई; वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हत्येत सहभागी असलेल्या गुप्तहेरांना केले ठार

गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमधील युद्ध तीव्र झाले आहे. रशियाने युक्रेनच्या अनेक भागांवर तीव्र हल्ले केले आहेत. यामुळे युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. याच दरम्यान एक मोठी माहिती समोर आली आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 13, 2025 | 08:30 PM
Ukraine major action against Russia, Kills Russian Agents Kiev Officer Murder

Ukraine major action against Russia, Kills Russian Agents Kiev Officer Murder

Follow Us
Follow Us:

कीव : गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमधील युद्ध तीव्र झाले आहे. रशियाने युक्रेनच्या अनेक भागांवर तीव्र हल्ले केले आहेत. यामुळे युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. याच दरम्यान एक मोठी माहिती समोर आली आली आहे. युक्रेनने कीवमध्ये दोन रशियान एजंट्सना ठार केले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

युक्रेनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची हत्या

मिळालेल्या माहितीनुसार, या दोन गुप्तहेरांचा युक्रेनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हत्येशी संबंध होता. यामुळे युक्रेनने या दोन संशयितांना शोधून काढले आणि गोळ्या झाडून ठार केले आहे. युक्रेनच्या सुरक्षा सेवेने (SBU)ने रविवारी १३ जुलै रोजी याची माहिती दिली. युक्रेनच्या सुरक्षा सेवेने (SBU) म्हटले की, दोन्ही रशियन एजंट्स अटक टाळण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी कीव प्रदेशात दोन्ही संशयितांना गोळ्या घालून मारण्यात आले.

त्यांनी सांगितले की, दोन्ही संशयित एसबीयू कर्नल इव्हान व्होरोनिच यांच्या हत्येत सामील होते.  गुरुवारी १० जुलै रोजी एसबीयू कर्नल इव्हान व्होरोनिच यांची हत्या करण्यात आली होती. यामध्ये एक महिला आणि पुरुषाचा समावेश होता. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. त्यानंतर युक्रेनने या घटनेचा तपास सुरु केला होता. दरम्यान दोन्ही संशयितांना कीवमध्ये ठार केले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर कधी परतणार? जाणून घ्या महत्त्वाची अपडेट

मीडिया रिपोर्टनुसार, एसबीयू कर्नल इव्हान व्होरोनिच रशियाच्या ताब्यातील युक्रेनियन प्रदेशात गुप्त कारवाईत सहभागी होते. गेल्या वर्षी रशियाने कुर्स्क प्रदेशावर अचानक हल्ला केला होता. या भयंकर हल्ल्यांना रोखण्यासाठी एसबीयू कर्नल इव्हान व्होरोनिच यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

रशियाच्या हल्ल्याच युक्रेनच्या चार नागरिकांचा मृत्यू

दरम्यान युक्रेनच्या हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून रशियाचे ड्रोन हल्ले सुरुच आहेत. शनिवारी (१२ जुलै) रात्री रशियाने युक्रेनवर ६० ड्रोन हल्ले केले. यातील २० ड्रोन पाडल्याचा दावा युक्रेनच्या हवाई दलाने केला आहे. युक्रेनने दिलेल्या माहितीनुसार, डोनेस्तक आणि खेरसन भागामद्ये रशियाने हल्ले केले आहेत. यामध्ये चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर १३ जण जखमी झाले आहेत.

गेल्या दोन वर्षाहून अधिक काळ रशिया आणि युक्रनेमध्ये युद्ध सुरु आहे. रशियाने शनिवारी १२ जुलै रोजी युक्रेनच्या चेर्निव्हत्सीमध्ये तीव्र हल्ले केले आहेत. यामध्ये दोन जण ठार तर ३८ जखमी झाले आहे. शिवाय खार्किव्ह, ल्विव्ह, लुत्स्क आणि सुमी सारख्या शहरांना देखील लक्ष्य केले जात आहे. जुलै महिन्यात रशियाचा युक्रेनवरील तिसरा मोठा हल्ला आहे. सध्या रशियाने डोनेत्स्क प्रदेशातील मायकोलाईव्का आणि मिर्ने शहरे ताब्यात घेतली आहे. सध्या रशिया-युक्रेन युद्ध आणखी तीव्र होताना दिसत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या – शेख हसीनांविरोधात कारवाईचा बडगा सुरुच ; WHOने त्यांची मुलगी साइमा वाजेदला पाठवले रजेवर

Web Title: Ukraine major action against russia kills russian agents kiev officer murder

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2025 | 08:30 PM

Topics:  

  • Russia Ukraine War
  • World news

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण
2

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना
3

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला
4

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.