Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘…तरच चर्चा होईल’ ; पुतिन यांच्या युद्धबंदीच्या चर्चेच्या प्रस्तावावर झेलेन्स्कींचे उत्तर

Russia-Ukraine War: रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी थेट युद्धबंदीच्या चर्चेचा प्रस्ताव दिला आहे. दरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 11, 2025 | 08:45 PM
Ukraine PM Zelensky says Ukraine 'ready to meet' but repeats ceasefire call, after Russia offers talks

Ukraine PM Zelensky says Ukraine 'ready to meet' but repeats ceasefire call, after Russia offers talks

Follow Us
Close
Follow Us:

कीव: सध्या रशिया-युक्रेन युद्धांवर संघर्षविमरामासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. याच दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना वोलोडिमिर झेलेन्स्की यांना इस्तंबूलमध्ये थेट युद्धबंदीच्या चर्चेची ऑफर दिली होती. या चर्चेचा उद्देश कायमस्वरुपी संघर्षविराम आणि शांतता प्रस्थापित करणे असल्याचे पुतिन यांनी म्हटले होते. दरम्यान यावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियाच्या युद्धबंदीच्या थेट चर्चेचे स्वागत केले आहे.

झेलेन्स्की यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष  पुतिन यांच्या युद्धबंदीच्या थेट चर्चेला सकारात्मक पाऊल म्हणले आहे. तसेच चर्चेसाठी तयारी देखील दर्शवली आहे. परंतु झेलेन्स्की यांनी  पुतनि यांनी युद्ध नको असेल तर पहिल्यांदा युद्धबंदीची पुष्टी करण्यास सांगितली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘युद्ध संपवायचे आहे…’ ; रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनला दिली थेट चर्चेची ऑफर

आधी युद्धबंदी लागू करा- झेलेन्स्की

झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की, “अखेर रशियाने युद्धबंदीसाठी विचार सुरु केला. रशियाचे हे एक सकारात्मक पाऊल आहे. कोणत्याही युद्धाचा अंतास तेव्हाच सुरुवात होते जेव्हा त्यासाठी पहिले पाऊल उचलेले जाते.” झेलेन्स्की यांनी ही प्रतिक्रिया सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दिली आहे. मात्र झेलेन्स्की यांनी असेही स्पष्ट केले आहे की, जर व्लादिमिर पुतिन खरंच युद्ध संपवू इच्छित आहे, तर त्यांनी एकही दिवस हल्ले झाले नाही पाहिजे, कोणाचीही हत्या व्हायला नको. आम्हाला आशा आहे की रशिया १२ मे पासून पूर्ण आणि विश्वासार्ह युद्धबंदी लागू करेल. संपूर्ण जग गेल्या अनेक काळापासून याची वाट पाहत आहे.

It is a positive sign that the Russians have finally begun to consider ending the war. The entire world has been waiting for this for a very long time. And the very first step in truly ending any war is a ceasefire.

There is no point in continuing the killing even for a single…

— Volodymyr Zelenskyy / Володимир Зеленський (@ZelenskyyUa) May 11, 2025

चार-पाच दिवसांची युद्धबंदीनंतर रशियाचे हल्ले

याच वेळी रशियाने यापूर्वी ३-४ दिवसांचा युद्धविरामाची घोषणा केली होती. बंदी हटल्यानंतर रशियाने युक्रेनवर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले सुरु केले होते. रशियाच्या हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, रशियाने वेगवेगळ्या दिशेने १०८ ड्रोन हल्ले केले होते. यापैकी ६० ड्रोन युक्रेनने पाडले. तसेच प्रत्युत्तरात युक्रेनने ४१ ड्रोन हल्ले केले, तथापि यामुळे रशियाचे कोणतेही नुकसान झाले नाही.

पुतिन यांचा थेट चर्चेचा प्रस्ताव

तसेच यापूर्वीही अनेक वेळा रशियासमोर विनाअटी युद्धबंदीचा ३० दिवसांचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु रशियाने हा प्रस्ताव नाकारला होता. त्याऐवजी रशियाने इस्तंबूलमध्ये १५ मे रोजी थेट चर्चा करण्याचा प्रस्ताव युक्रेनसमोर मांडला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी म्हटले आहे की, “आम्ही युक्रेनला इस्तंबूलमध्ये गुरुवारी (१५ मे) ला थेट चर्चेची ऑफर देतो. हा प्रस्ताव युक्रेनच्या अटींवर आधारित आहेत. आता केवळ युक्रेने निर्णय घेयचा आहे. तसेच या चर्चेचा उद्देश कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित करणे आणि युद्धाच्या कारणांवर तोडगा काढणे आहे.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारतावर अणु हल्ला करणार होता पाकिस्तान? NYT च्या दाव्याने उडाली एकच खळबळ, नेमकं काय आहे प्रकरण?

Web Title: Ukraine pm zelensky says ukraine ready to meet but repeats ceasefire call after russia offers talks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 08:45 PM

Topics:  

  • Russia
  • ukraine
  • World news

संबंधित बातम्या

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी
1

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
2

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
3

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?
4

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.