Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack: ‘पहलगाम हल्ल्यातील आरोपींना न्यायालयीन कारवाईच्या चौकटीत आणा’; संयुक्त राष्ट्रांची मागणी

UN Security Council On Pahalgam Attack: संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने (UNSC) पहलगमामधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून घृणास्पद दहशतवादी कृत्यातील आरोपींना न्यायलयाच्या चौकटीत आणण्याची मागणी केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 27, 2025 | 05:50 PM
UN Security council condemns pahalgam attack underlines need to hold perpetrators accountable

UN Security council condemns pahalgam attack underlines need to hold perpetrators accountable

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: भारताच्या जम्मू आणि काश्मीर येथील पहलगमामध्ये 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवादी हल्ला झाला. पहलगमामध्ये सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्टकांवर 5 ते 6 हल्लेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारात 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण देशात दुखाचे आणि संतापाचे वातावरण पसरलेले आहे. दरम्यान जागतिक स्तरावर देखील अनेक देशांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. याच वेळी भारताने दहशतवाद्यांची ओळख पटवून त्यांची घरे उद्धवस्त करुन लावली आहेत. त्याना पकडून त्यांच्यावर कारवाईसाठी प्रयत्न सुरु आहेत.

संयुक्त राष्ट्राकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध

दरम्यान संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने (UNSC) पहलगमामधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. तसेच या घृणास्पद दहशतवादी कृत्यातील आरोपींना न्यायलयाच्या चौकटीत आणण्याची मागणी केली आहे. समितीने म्हटले आहे की, या अमानवीय कृत्यातीतल आरोपी आणि त्यांना मदत करणाऱ्या दोषींवर कडक कारवा केली पाहिजे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीच्या 15 देशांच्या वतीने ही मागणी करण्यात आली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Pahalgam Terror Attack: पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांमध्ये सिंधू जल कराराचा प्रश्न उपस्थित केल्यास कोणता देश भारताच्या बाजून असेल?

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीचे निवेदन

शुक्रवारी (25 एप्रिल) जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यासंबंधी संयुक्त राष्ट्रांच्या समितीने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. निवेदनात समितीने म्हटले आहे की, “कोणत्याही प्रकराचा दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी धोकादायक आहे. हल्ल्याचा हेतू काहीही असो, कुठेही आणि केव्हाही आणि कोणीही हल्ला केलेला असो, तो गुन्हा आहे आणि अन्यायी आहे.” असे म्हटले आहे.

तसेच संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने पहलगामच्या दहशतवादी कृत्यासाठी हल्ला करणाऱ्या आरोपींना, तसेच हल्ल्याची योजना बनवणाऱ्या आणि त्यांना मदत पुरवणाऱ्यांना जबाबदार धरले आहे. यांच्याविरोधात कडक कारवाईची मागणी करत हल्ल्यात बळी गेलेल्या निष्पाप लोकांना न्याय मिळवून देण्याची गरज अधोरेखित केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने आंतरराष्ट्रीय कायदा आणि सुव्यवस्थेच्या ठरावानुसार सर्व देशांना त्यांच्या पातळीवर सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. हे निवेदन 15 देशांच्या वतीने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीने प्रसिद्ध केला आहे.

दोन्ही देशांनी संयम बाळगावा- स्टीफन दुजारिक

याच दरम्यान संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस ॲंटोनिओ गुटेरेस यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांना पत्रकरा परिषदेत भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थितीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी स्टीफन यांमनी उत्तर देताना म्हटले की, “आम्ही अत्यंत गंभीरपणे दोन्ही देशांतील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आम्ही जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममधील हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. परिस्थिती आणखी बिघडू नये, यासाठी दोन्ही देशांनी संयम बाळगण्याचे आवाहन आम्ही करतो असे म्हटले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- “भारताने मुद्दाम पाणी सोडलं…”, झेलम नदीला पूर आल्यानंतर पाकिस्तानचा आरोप; पाकव्याप्त काश्मीरमध्ये अलर्ट जारी

Web Title: Un security council condemns pahalgam attack underlines need to hold perpetrators accountable

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2025 | 05:50 PM

Topics:  

  • Pahalgam Terror Attack
  • World news

संबंधित बातम्या

Pakistan Flood : पाकिस्तानात मुसळधार पाऊस आणि पुराचा कहर; ४८ तासांत मृतांची संख्या २०० पार
1

Pakistan Flood : पाकिस्तानात मुसळधार पाऊस आणि पुराचा कहर; ४८ तासांत मृतांची संख्या २०० पार

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…
2

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…

India China Relations : चीनचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर; NSA अजित डोवाल यांची घेणार भेट
3

India China Relations : चीनचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर; NSA अजित डोवाल यांची घेणार भेट

इस्रायलच्या हल्ल्यानंतर चवताळले इराण सरकार; हेरगिरीच्या आरोपाखाली तब्बल २१ हजार नागरिकांना तुरुंगवास
4

इस्रायलच्या हल्ल्यानंतर चवताळले इराण सरकार; हेरगिरीच्या आरोपाखाली तब्बल २१ हजार नागरिकांना तुरुंगवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.