Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

France Supports India : UNSC सुधारणांवर फ्रान्स ठाम; भारताला स्थायी सदस्यत्व देण्याची मागणी

France Supports India : फ्रान्स आणि भारतातील संबंध अधिक दृढ होताना दिसत आहे. फ्रान्सने UNSC मध्ये भारताच्या स्थायी सदस्यत्वासाठी महासभेला पत्र पाठवले आहे. तसेच आणखी चार देशांनाही सदस्यत्व मिळावे असे फ्रान्सने म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 18, 2026 | 07:20 PM
India-France Relations

India-France Relations

Follow Us
Follow Us:
  • UNSC मध्ये भारताच्या स्थायी सदस्यत्वाला फ्रान्सचा पाठिंबा
  • ‘या’ G4 देशांनेही दिले समर्थन
  • वाचा सविस्तर
France Supports India : पॅरिस : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्याची मागणी पुन्हा जोर धरु लागली आहे. भारताला या परिषदेत स्थायी स्थान मिळावे असे फ्रान्सने म्हटले आहे. तसेच सदस्य देशांची संख्याही वाढवण्याची मागणी केली आहे. फ्रान्सने या संदर्भात संयुक्त राष्ट्र सभेला पत्र पाठवले आहे. याशिवाय आणखी काही देशांनी देशील पाठिंबा दिला आहे.

Russia Ukraine War : युक्रेनचा रशियावर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; तेल रिफायनरीला लक्ष्य, झेलेन्स्कींचे पुतिन यांना थेट आव्हान

संयुक्त राष्ट्र महासभेला पाठवलेल्या पत्रात फ्रान्सने परिषदेतील बदलांची गरज अधोरेखित करत भारतासह G4 गटांतील देशांनाही सदस्यत्व देण्याची मागणी केली आहे. संयुक्त राष्ट्रातील फ्रान्सचे स्थायी प्रतिनिधी जेरोम बोनोपॉन्ट यांनी पत्रातील सुधारणांबाबत फ्रान्सची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटले की, फ्रान्स ऐतिहासिक, स्पष्ट आणि अटूटतेवर विश्वास ठेवतो. यामध्ये भारतासह ब्राझील, जर्मनी, जपान या G4 देशांना स्थायी सदस्यत्व देण्याची मागणी केली.

आफ्रिका खंडासाठीही दोन स्थायी सदस्यत्वाची मागणी फ्रान्सकडून करण्यात आली आहे. आफ्रिकेसोबत झालेला अन्याय दूर करण्यासाठी याची गरज असल्याचे फ्रान्सने म्हटले. जागतिक निर्णय प्रक्रियेत आफ्रिकेचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे फ्रान्सने पत्रात नमूद केले आहे.

फ्रान्सने सुरक्षा परिषदेतील १५ सदस्यांच्या संख्येत वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. तसेच विविध देशांना प्रतिनिधित्व मिळाले तर परिषदेची कार्यक्षमका वाढेल असेही स्पष्ट केले. या परिषदेत सध्या अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, रशिया आणि चीन हे पाच स्थायी देश आहे. तर इतर दहा देशांची निवड दोन वर्षांच्या कालावधीसाठी केली जाते.

स्लोव्हाकियाचाही पाठिंबा

नुकतेच पंतप्रधान मोदी यांनी युरोपीय राष्ट्र स्लोव्हाकियाला भेट दिली. यावेळी स्लोव्हाकियाच्या सर्वोच्च पुरस्काराने पंतप्रधान मोदींना सन्मानित करण्यात आले. स्लोव्हाकियाचे राष्ट्रापती पीटर पेलेग्रिनी यांनी ब्रातिस्लाव्हा शहरात एका कार्यक्रमादरम्यान मोदींना ‘द ऑर्डर ऑफ द व्हाइट डबल क्रॉस(फर्स्ट क्लास)’ या पुरस्काराने सन्मानित केले.

स्लोव्हाकिया युरोपमधील एक छोटेस राष्ट्र असून १९९३ मध्ये तो स्वतंत्र झाला होता. यानंतर पंतप्रधान मोदी हे स्लोव्हाकियाला भेट देणारे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. स्लोव्हाकियाने देखील भारताच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वाला पाठिंबा दिला आहे. फ्रान्स आणि स्लोव्हाकियाकडून मिळणाऱ्या जागतिक पाठिंब्यामुळे भारताचा आंतरराष्ट्रीय दबदबा वाढत असल्याचे स्पष्ट होते. सुरक्षा

US Iran डीलमध्ये पुन्हा पेच! अणु करार, शांतता करार की फक्त MoU ; ट्रम्प यांच्या विधानामुळे गोंधळ

Web Title: Unsc reforms france supports india permanent membership

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • France
  • World news

संबंधित बातम्या

Ebola Outbreak : काँगोमध्ये इबोलाचा उद्रेक! 330 निष्पाप मुलांचा बळी; युनिसेफने जारी केला महाआणीबाणीचा इशारा
1

Ebola Outbreak : काँगोमध्ये इबोलाचा उद्रेक! 330 निष्पाप मुलांचा बळी; युनिसेफने जारी केला महाआणीबाणीचा इशारा

Bangkok Shooting: थायलंडमध्ये शाळकरी विद्यार्थ्याचे भयानक कृत्य; शिक्षकावर गोळीबार करून केली आत्महत्या, 15 विद्यार्थी जखमी
2

Bangkok Shooting: थायलंडमध्ये शाळकरी विद्यार्थ्याचे भयानक कृत्य; शिक्षकावर गोळीबार करून केली आत्महत्या, 15 विद्यार्थी जखमी

British Army: लष्करी प्रशिक्षणादरम्यान 17 वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार; ब्रिटनच्या लष्करी महाविद्यालयातील धक्कादायक उलगडा
3

British Army: लष्करी प्रशिक्षणादरम्यान 17 वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार; ब्रिटनच्या लष्करी महाविद्यालयातील धक्कादायक उलगडा

Munitions Shortage : ‘माहिती लीक करणाऱ्यांना सोडणार नाही!’ ट्रम्प यांचा संतप्त इशारा; अमेरिकन संरक्षण वर्तुळात खळबळ
4

Munitions Shortage : ‘माहिती लीक करणाऱ्यांना सोडणार नाही!’ ट्रम्प यांचा संतप्त इशारा; अमेरिकन संरक्षण वर्तुळात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.