Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Airstrikes Iran : होर्मुझ तणाव चिघळला! तीन जहाजांवरील हल्ल्यानंतर अमेरिकेचे इराणवर हवाई हल्ले; अनेक लष्करी तळांना लक्ष्य

US Airstrikes Iran : अमेरिका इराणमध्ये पुन्हा तणाव वाढण्याची शक्यात निर्माण झाली आहे. होर्मुझमध्ये तीन व्यापारी जहाजांवरील हल्ल्यानंतर अमेरिकेने इराणवर लष्करी कारवाई केली आहे. यामुळे मध्यूपर्वेत वातावरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 08, 2026 | 09:46 AM
US Airstrikes Iran after Hormuz Attack

US Airstrikes Iran after Hormuz Attack

Follow Us
Follow Us:
  • होर्मुझ तणाव चिघळला
  • तीन जहाजांवरील हल्ल्यानंतर अमेरिकेचे इराणवर हवाई हल्ले
  • दोन प्रमुख बंदरांना लक्ष्य
US Airstrikes Iran : वॉशिंग्टन/तेहरान : होर्मुझमध्ये पुन्हा तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. एका दिवसात सलग तीन व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांमुळे परिस्थिती गंभीर बनली असून इराणने हल्ले केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर अमेरिकेने पलटवार करत इराणवर मोठे हवाई हल्ले केले आहेत.

Hormuz Attacks : होर्मुझमध्ये तणाव वाढला! सलग तीन व्यापारी जहाजांना लक्ष्य; कतारच्या जहाजावरील हल्ल्यातून थोडक्यात बचावले भारतीय

जहाजांवरील हल्ल्यानंतर अमेरिकेची प्रत्युत्तरात्मक कारवाई

अमेरिकेच्या सेंंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या ८० हून अधिक लष्करी ठिकाणांवर कारवाई करण्यात आली आहे. होर्मुझ सामुद्रधुनीत तीव व्यापारी जहाजांवरली हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली असल्याचे अमेरिकेने म्हटले.

या हल्ल्यांमध्ये इराणच्या केशम बेट, बंदर अब्बास, सीरिकवरील अनेक लष्करी लक्ष्यांवर हवाई हल्ले केले आहेत. ज्यामध्ये क्षेपणास्त्र प्रक्षेपण केंद्र, रडार यंत्रणा, हवाई संरक्षण व्यवस्था, कमांड सेंटर तसेच इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) च्या नौदलाच्या बोटींवर हल्ले करण्यात आले.

हल्ल्यांमुळे भीषण स्फोट

इराणी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, केशम बेट, अब्बास बंदर आणि सीरिक परिसरात हल्ल्यांमुळे मोठे जोरदार स्फोट झाले. काही भागांमध्ये प्रोजेक्टइल कोसळल्याचेही आवाज आले आहेत. सध्या या हल्ल्यात किती जीवित किंवा वित्तहानी झाली याचे तपशील अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाहीत.

तेल निर्यातीवरील निर्बंध कायम

अमेरिकेने लष्करी कारवाईसोबतच इराणच्या तेल निर्यातीसाठी दिलेली विशेष परवानगीही रद्द केली आहे. यामुळे इराणच्या तेल निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. याचा फटका इराणच्या अर्थव्यस्थेला बसू शकतो.

इराणची तीव्र प्रतिक्रिया

अमेरिकेच्या या कारवाईनंतर इराणने तीव्र निषेध नोंदवला आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेचे हवाई हल्ले आणि तेल निर्बंध हे शांतता कराराचे आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करणारे असल्याचे म्हटले. तसेच इराणच्या सार्वभौमत्त्वाचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील. या कारवाईला चोख आणि कडक प्रत्युत्तर दिले जाईल असा इशाराही इराणने दिला आहे.

खामेनेईंची अंत्ययात्रा

हा तणाव अशा वेळी वाढला आहे, जेव्हा इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांच्या अंत्ययात्रा सुरु आहे. अशा परिस्थिती केलेल्या हल्ल्यांमुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती आणखी चिघळू शकते असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Portugal Wildfire : पोर्तुगाल आगीच्या विळख्यात! ३०,००० हेक्टर जंगल क्षेत्र खाक; सरकारकडून देशात आणीबाणी जाहीर

Web Title: Us airstrikes iran hormuz ship attacks military bases targeted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 09:46 AM

Topics:  

  • Strait of Hormuz
  • US-Iran Ceasefire
  • World news

संबंधित बातम्या

Hormuz Attacks : होर्मुझमध्ये तणाव वाढला! सलग तीन व्यापारी जहाजांना लक्ष्य; कतारच्या जहाजावरील हल्ल्यातून थोडक्यात बचावले भारतीय
1

Hormuz Attacks : होर्मुझमध्ये तणाव वाढला! सलग तीन व्यापारी जहाजांना लक्ष्य; कतारच्या जहाजावरील हल्ल्यातून थोडक्यात बचावले भारतीय

PM Modi Indonesia Visit : भारताचा ‘सबका साथ, सबका विकास’ मंत्रावर विश्वास; इंडोनेशियाच्या संसदेत PM मोदींचा मोठा संदेश
2

PM Modi Indonesia Visit : भारताचा ‘सबका साथ, सबका विकास’ मंत्रावर विश्वास; इंडोनेशियाच्या संसदेत PM मोदींचा मोठा संदेश

Portugal Wildfire : पोर्तुगाल आगीच्या विळख्यात! ३०,००० हेक्टर जंगल क्षेत्र खाक; सरकारकडून देशात आणीबाणी जाहीर
3

Portugal Wildfire : पोर्तुगाल आगीच्या विळख्यात! ३०,००० हेक्टर जंगल क्षेत्र खाक; सरकारकडून देशात आणीबाणी जाहीर

Macron Syria Visit : दमास्कस हादरलं! मॅक्रॉन यांच्या सीरिया दौऱ्यात भीषण स्फोट; हॉटेलबाहेरील हल्ल्यामुळे खळबळ
4

Macron Syria Visit : दमास्कस हादरलं! मॅक्रॉन यांच्या सीरिया दौऱ्यात भीषण स्फोट; हॉटेलबाहेरील हल्ल्यामुळे खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.