Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Election : ट्रम्प प्रशासन पुन्हा सुप्रीम कोर्टात; टपाल मतदानावर निर्बंधांचा आग्रह

US Election : अमेरिकेतील 2026 मध्यावधी निवडणुकांपूर्वी टपालाद्वारे मतदानाच्या नियमांवरून ट्रम्प प्रशासन आणि न्यायालयांमध्ये संघर्ष सुरू आहे. प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाकडे पुन्हा निर्बंध लागू करण्याची परवानगी मागितली असून, विरोधकांनी या बदलांमुळे मतदारांना अडचणी आणि मतदानाच्या अधिकारावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 06, 2026 | 09:30 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • टपाल मतदानावर निर्बंध आणण्याचा प्रयत्न
  • न्यायालयाकडून वेगवेगळे निर्णय
  • मध्यवर्ती निवडणुकांपूर्वी मोठा कायदेशीर पेच
US Election : अमेरिकेतील २०२६ च्या मध्यावधी निवडणुकांपूर्वी तापालाद्वारे होणाऱ्या मतदानाच्या नियमांवरून ट्रम्प प्रशासन आणि न्यायालयांमध्ये संघर्ष तीव्र झाला आहे . ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाकडे पुन्हा एकदा टपाल मतपत्रिकांवरील प्रस्तावित निर्बंध लागू करण्याची परवानगी मागितली आहे . नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी काही राज्यांमध्ये मतदानाची तयारी सुरु असतानाच हा कायदेशीर वाद अधिक गंभीर बनला आहे .

Iran-US War : अमेरिकेने तीन इराणी तेल टँकर उद्ध्वस्त केले, इराणचा इशारा ;आता प्रत्युत्तर अधिक वेगवान आणि वेदनादायी

टपाल मतदानावर निर्बंध आणण्याचा प्रयत्न

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मार्चमध्ये जारी केलेल्या आदेशानुसार टपालाद्वारे मतदानाची प्रक्रिया अधिक कडक करण्याचा प्रस्ताव आहे . यामध्ये मतदारांची माहिती तपासण्यासाठी केंद्राच्या पातळीवर यंत्रणा तयार करणे आणि पात्र मतदारांच्या यादीशी संबंधित नियम लागू करण्याचा समावेश आहे .

अमेरिकन पोस्टल सर्व्हीसनेही या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी नवीन नियम तयार केले आहेत . प्रस्तावित व्यवस्थेनुसार काही मतपत्रिका ठराविक निकष पूर्ण न केल्यास त्यांच्या वितरणावर परिणाम होऊ शकतो . त्यामुळे निवडणुकीच्या तयारीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे .

न्यायालयाकडून वेगवेगळे निर्णय

या नियमांना अनेक राज्ये आणि मतदान हक्कांसाठी काम करणाऱ्या संघटनांनी न्यायालयात आव्हान दिले आहे . त्यांचा दावा आहे कि निवडणूक प्रक्रियेवर केंद्र सरकारचा अशा प्रकारचा हस्तक्षेप घटनात्मक अधिकारांच्या प्रश्नांना जन्म देतो . दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी ट्रम्प प्रशासनाला कार्यकारी आदेशातील काही भाग पुढे नेण्याचा मार्ग मोकळा केला आहे . मात्र त्यानंतर फेडरल न्यायालयाने पोस्टल सर्विसच्या नव्या नियमांच्या अंमलबजावणीला पुन्हा सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे .

Gaza Row : गाझातील मानवतावादी संकटावरून अमेरिकन राजदूतांचा ब्रिटनवर ‘सेमेटिझम’चा आरोप 

मध्यवर्ती निवडणुकांपूर्वी मोठा कायदेशीर पेच

अमेरिकेतील मध्यावधी निवडणूका ३ नोव्हेंबर २०२६ रोजी होणार आहेत . त्यामुळे मतदानाच्या प्रक्रियेत ऐन निवडणुकीच्या आधी बदल झाल्यास मतदार , राज्य प्रशासन आणि पोस्टल सर्व्हिससमोर मोठा पेच निर्माण होऊ शकतो . ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे कि टपाल मतदानाची प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि नियंत्रित करण्यासाठी हे नियम आवश्यक आहेत .

मात्र विरोधकांच्या मते कमी कालावधीत नियम बदलल्यास मतपत्रिका वेळेवर पोहोचणे अंडी पात्र मतदारांचे मतदान सुनिश्चित करणे कठीण होऊ शकते . त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील निर्णय अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे .

 

 

Web Title: Us election trump administration returns to supreme court pushes for restrictions on mail in voting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 09:30 PM

Topics:  

  • Dolald Trump
  • Us Election
  • voting news

संबंधित बातम्या

Trump Administration : ट्रम्प प्रशासनात अंतर्गत खदखद; पेंटागॉन आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये मतभेद चव्हाट्यावर
1

Trump Administration : ट्रम्प प्रशासनात अंतर्गत खदखद; पेंटागॉन आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये मतभेद चव्हाट्यावर

Trump Tariff : कॅनडावरील टॅरिफला अमेरिकेतच विरोध; ५७% नागरिक नाराज
2

Trump Tariff : कॅनडावरील टॅरिफला अमेरिकेतच विरोध; ५७% नागरिक नाराज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.