Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेनं 50 वर्षांनतर पुन्हा चंद्रावर ठेवलं पाऊल! ओडिसियस या पहिल्या खासगी अंतराळ यानाची चंद्रावर यशस्वी लँडिंग

लँडिंगच्या काही वेळापूर्वी, Intuitive Machines च्या Odysseus लँडरच्या नेव्हिगेशन सेन्सरमध्ये बिघाड झाला होता. हे यान एका खाजगी कंपनीने बनवले होते, पण चंद्रावर पोहोचण्यासाठी सर्व निधी नासाने केला होता.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 23, 2024 | 08:58 AM
अमेरिकेनं 50 वर्षांनतर पुन्हा चंद्रावर ठेवलं पाऊल! ओडिसियस या पहिल्या खासगी अंतराळ यानाची चंद्रावर यशस्वी लँडिंग
Follow Us
Follow Us:

चंद्रावर पोहोचणारा दुसरा देश अशी ओळख असणाऱ्या बलाढ्य अमेरिकेत नेहमीच अंतराळाशी संबधित प्रयोग होत असतात. आता अमेरिकेनं पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. 1972 मध्ये अमेरिकेनं चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केलं होतं. आता तब्बल 50 वर्षांनंतर अमेरिकेनं पुन्हा एकदा चंद्रावर पाऊल ठेवलं आहे. शुक्रवारी भारतीय वेळेनुसार पहाटे साडेचार वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ ओडिसियस नावाचं अवकाशयान लँडर ( Odysseus Lander) यशस्वीपणं उतरवलं. ओडिसियस लँडर हा सहा पायांचा रोबोटिक लँडर आहे. दक्षिण ध्रुवाचं विवर ज्यामध्ये ओडिसियस लँडर उतरलं होते ते मलापर्ट ए म्हणून ओळखलं जातं. हा चंद्राचा तो भाग आहे जिथं भारतानं चांद्रयान 3 चं विक्रम लँडर उतरवलं होतं.

[read_also content=”प्रसिद्ध मॉडेल तानिया सिंगची आत्महत्या, IPL क्रिकेटर चौकशीच्या फेऱ्यात, शेवटच्या फोन कॅालनं उघड होणार सत्य! https://www.navarashtra.com/movies/model-tania-singh-commit-suicide-ipl-police-investigating-cricketer-abhishek-varma-509174.html”]

1972 नंतर पहिल्यांदाच अमेरिकेनं आपलं अंतराळ यान चंद्रावर उतरवण्यात यश मिळविलंय. हे अंतराळ यान एका खासगी कंपनीनं बनवले होतं, परंतु चंद्रावर पोहोचण्यासाठी सर्व निधी नासानं केला होता. नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी ओडिसियस लँडरच्या लँडिंगवर सांगितले की, आज अर्ध्या शतकाहून अधिक काळानंतर पहिल्यांदाच अमेरिका चंद्रावर पोहोचेल. आज, मानवी इतिहासात प्रथमच, अमेरिकेच्या नेतृत्वाखाली एक खासगी लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलंय.

यापुर्वी खासगी मिशन झालं होतं अयशस्वी

चंद्रावर जाण्याची धडपड करणाऱ्या अमेरिकेची पहिली खासगी चंद्र मोहीम (Moon Lander Mission) यापुर्वी अयशस्वी झाली होती. या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेचं अॅस्ट्रोबोटिक हे लँडर अवकाशात झेपावलं होतं. मात्र,  लँडरमधील तांत्रिक बिघाडामुळे हे अभियान अयशस्वी झालं होतं. अॅस्ट्रोबोटिकनची या खासगी कंपनीची ही मोहीम होती. फ्लोरिडा येथील केप कॅनवेरल स्पेस फोर्स स्टेशनवरून युनायटेड लॉन्च अलायन्स रॉकेट वल्कनवर लँडरचं प्रक्षेपण करण्यात आलं. परंतु प्रक्षेपणानंतर सुमारे 7 तासांनंतर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लँडर मोहीम अयशस्वी झाली होती.

Web Title: Us first private odysseus lander successfully land on moon nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2024 | 08:56 AM

Topics:  

  • America

संबंधित बातम्या

Cancer Cure: कॅन्सर रुग्णांसाठी सर्वात दिलासादायक बातमी; स्वादुपिंडाच्या कर्करोगावर गुणकारी ‘रासॉन्क’ गोळीला अमेरिकन FDA ची मंजुरी
1

Cancer Cure: कॅन्सर रुग्णांसाठी सर्वात दिलासादायक बातमी; स्वादुपिंडाच्या कर्करोगावर गुणकारी ‘रासॉन्क’ गोळीला अमेरिकन FDA ची मंजुरी

America : हैतीमध्ये सशस्त्र टोळीचा हैदोस! 47 जणांची निर्घृण हत्या अन् 50 हून अधिक जणांचे अपहरण; संयुक्त राष्ट्राकडून तीव्र निषेध
2

America : हैतीमध्ये सशस्त्र टोळीचा हैदोस! 47 जणांची निर्घृण हत्या अन् 50 हून अधिक जणांचे अपहरण; संयुक्त राष्ट्राकडून तीव्र निषेध

Global Stock Market : शेअर बाजारात महामंदीची लाट येणार? जेफरीजच्या इशाऱ्याने जगभरात खळबळ; काय आहेत धोके?
3

Global Stock Market : शेअर बाजारात महामंदीची लाट येणार? जेफरीजच्या इशाऱ्याने जगभरात खळबळ; काय आहेत धोके?

US Iran Conflict: इराणवर अमेरिकेचा सर्वात मोठा ‘आर्थिक D-Day’ हल्ला; तेहरान गुडघे टेकायला पडेल का भाग?
4

US Iran Conflict: इराणवर अमेरिकेचा सर्वात मोठा ‘आर्थिक D-Day’ हल्ला; तेहरान गुडघे टेकायला पडेल का भाग?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.