Krishna River pollution: कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग बदलून ते दूषित झाल्याच्या प्रकारामुळे नदीकाठच्या गावांमध्ये चिंता निर्माण झाली असून प्रशासनाने तातडीने तपास सुरू केला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने घटनास्थळी भेट देऊन…
Krishna River News: सातारा जिल्ह्यातील नांदगाव आणि तारगाव परिसरातील कृष्णा नदीचे पाणी गडद हिरवे झाल्याने खळबळ उडाली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने याची तातडीने चौकशी करावी अशी मागणी रामचंद्रभाऊ जगदाळे यांनी…
बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड (बीओडी) च्या बाबतीत, उत्तराखंड, झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगालमधील नदीच्या संपूर्ण प्रवाहात पाण्याची गुणवत्ता आंघोळीच्या मानकांची पूर्तता करते.
पिंपरी शहरात कमी दाबाने व दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारीं वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर रवी लांडगे यांनी मंगळवारी महापालिकेत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली आहे.
सुरुवातीस हा एक सामान्य हंगामी आजार असल्याचे समजले जात होते. मात्र रूग्णांची प्रकृती अचानक बिघडल्याने काही जणांचे मृत्यू झाल्याचे समोर आले. मृतांमध्ये लहान मुले, वृद्ध आणि तरुणांचा समावेश आहे.
PFAS Water Crisis : अमेरिकेते एक मोठं संकट उभे राहिले आहे. फॉरेएवर केमिकल्सच्या धोकादायक रसायनामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच पर्यावरण विषयक समस्याही वाढल्या आहेत.
दिवसेंदिवस प्रदूषण वाढतंय आणि याचा प्रत्यय जलप्रदूषणाच्या बाबतीतही येत आहे. पाण्याचा दर्जा या प्रदूषणामुळे घसरत चालला आहे. शहरी भागांमध्ये सध्या काय स्थिती आहे, आरोग्यावर कसा परिणाम होतोय जाणून घ्या