Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दहशतवादाला पाठिंबा देतायत ट्रम्प? पहिले तालिबान, मग सीरिया आणि आता हमासशी हातमिळवणी; नेमकं चाललंय काय?

गेल्या काही अमेरिकेच्या परराष्ट्रा धोरणात मोठे बदल होताना दिसून येत आहेत. दहशतवादाला विरोध करणार देश आणि दहशतवाद्यांशी संपर्क करत आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 07, 2025 | 11:23 PM
US in Deep talks with hamas, urges to release hostages says, Trump.

US in Deep talks with hamas, urges to release hostages says, Trump.

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिका हमासशी करत आहे चर्चा
  • इस्रायली ओलिसांची सुटका होणार?
  • दहशतवादाला अमेरिकेचा पाठिंबा?

US Ongoing Talks with Hamas : गेल्या अनेक काळापासूने अमेरिका दहशतवादाला विरोध करत आला आहे. अमेरिकेने नेहमीच आम्ही दहशतवाद्यांशी डील करत नाही असे म्हटले आहे. परंतु आता अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात अनेक बदल होताना दिसत आहेत. नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी म्हटले आहे की, सध्या वॉशिंग्टन हमासच्या पॅलेस्टिनी दहशतवाद्यांशी संपर्कात आहेत. त्यांच्याशी खूप गंभीर चर्चा सुरु आहे. ट्रम्प यांचे हे विधान अशा वेळी आहे, जेव्हा इस्रायलने हमासकडे आपल्या नागरिकांच्या सुटकेसाठी अमेरिकेकडे मदत मागितली आहे.

हमास ओलिसांची सुटका करणार?

दरम्यान ट्रम्प यांनी यावर पत्रकार परिषदेत सांगितले की, वॉशिंग्टन हमाससोबत खूप खोलवर चर्चा करत आहे. आम्ही त्यांना ओलिसांची लगेचच सुटका करण्यास सांगितले आहे, नाहितर परिस्थिती अधिक कठीण होईल आणि धोकादायक बनले असे सांगितले आहे. ट्रम्प यांनी संकेत दिले आहे की, सध्या हमासने काही अटी मांडल्या आहे, ज्या मान्य करण्यासारख्या आहेत. यानंतर ओलिसांची सुटका होईल असे त्यांनी म्हटले आहे. मात्र अद्याप या अटींवर कोणताही खुलासा करण्यात आला नाही.

Russia Ukraine War : युक्रेनच्या झेलेन्स्कींनी नाकारली पुतिन यांची मॉस्कोत चर्चेची ऑफर; म्हणाले, ‘मी दहशतवाद्यांच्या…’

अमेरिकेचा दहशतवाद्यांशी कराराला नकार, पण..

अमेरिकेने दहशतवादाविरोधात कागदोपत्री करारला विरोध केला आहे. परंतु प्रत्यक्षात अमेरिका दहशतवादी गटांशी वाटाघाटी करत आहेत. सर्वात मोठे उदाहरण म्हणजे, २०२१ मध्ये अमेरिकेने अफगणिस्तानमधून घेतलेली माघार. ही माघार तालिबानसोबतच्या करारामुळे झाली होतील. हा कररा ट्रम्प यांच्या पहिल्या अध्यक्षपदाच्या काळात कतारच्या मध्यस्थीने झाला होता.

दहशतवादाला अमेरिकेचा पाठिंबा?

  • आपण इतिहास पाहिला तर अमेरिकेचे तालिबान, हमास, हिजबुल्लाह, अल-कायदा, लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मज यांसारख्या दहशतवादी गटांशी अमेरिकेचे थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध असल्याचे दिसून आले आहेत.
  • शिवाय भारत पाकिस्तान युद्धादरम्यान देखील पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी अमेरिकेच्या सांगण्यावरुन दहशतवादाला पाठिंबा देत असल्याचा दावा केला होता.
  • तसेच अनेक वेळा अमेरितेने या दहशतवादी संघटानांशी गुप्तहेर संघटनांमार्फत चर्चा करुन स्वार्थी धोरणेही राबवली आहेत. यामध्ये अनेक देशात उठाव, सत्तांतर आणि बंडखोरांना पाठिंबा देण्याचा आरोपही अमेरिकेवर करण्यात आला आहे.
  • शिवाय सीरियातील बशर असदच्या पायउतारानंतर अल-जुलानी या दहशतवाद्याची सत्ता स्थापन झाली आहे. ट्रम्प यांनी काही महिन्यांपूर्वी अल-जुलानी यांची देखील भेट घेतली होती.
  • ट्रम्प यांच्या अशा दुहेरी भूमिकेमुळे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणांवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

इस्रायल हमास युद्ध (Israel Hamas War)

सध्या हमासकडे ५० इस्रायली ओलिस अजूनही कैदेत आहे. यातील केवळ २० लोक जिवंत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. २०२३ मध्ये हमासने इस्रायलवर हल्ला केला होता. यावेळी २५० हून अधिक इस्रायलींना कैदेत ठेवण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर इस्रायलने देखील जोरदार कारवाई करत गाझातील हजारो लोकांना मारले. इस्रायलवर आंतरराष्ट्रीय पातळीवर नरसंरहार आणि युद्धगुन्ह्यांचे आरोपही करण्यात आले आहे, ज्याला इस्रायलने नकार दिला आहे.

ॲस्ट्रोनॉमर कंपनीच्या EX-HR पतीला देणार घटस्फोट; न्यू हॅम्पशायर न्यायालयात याचिका दाखल

Web Title: Us in deep talks with hamas urges to release hostages says trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2025 | 11:23 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Hamas
  • Israel Hamas War
  • World news

संबंधित बातम्या

Donald Trump यांना अमेरिकन महिलेने हिंदीमध्ये दिली ‘ही’ शिवी; लाइव्ह टीव्हीवरील व्हिडिओ व्हायरल
1

Donald Trump यांना अमेरिकन महिलेने हिंदीमध्ये दिली ‘ही’ शिवी; लाइव्ह टीव्हीवरील व्हिडिओ व्हायरल

चीनचा पाकिस्तानला दगा? अब्जावधींच्या प्रकल्पात गुंतवणूक करण्यापासून घेतली माघार
2

चीनचा पाकिस्तानला दगा? अब्जावधींच्या प्रकल्पात गुंतवणूक करण्यापासून घेतली माघार

Russia Ukraine War : युक्रेनच्या झेलेन्स्कींनी नाकारली पुतिन यांची मॉस्कोत चर्चेची ऑफर; म्हणाले, ‘मी दहशतवाद्यांच्या…’
3

Russia Ukraine War : युक्रेनच्या झेलेन्स्कींनी नाकारली पुतिन यांची मॉस्कोत चर्चेची ऑफर; म्हणाले, ‘मी दहशतवाद्यांच्या…’

ॲस्ट्रोनॉमर कंपनीच्या EX-HR पतीला देणार घटस्फोट; न्यू हॅम्पशायर न्यायालयात याचिका दाखल
4

ॲस्ट्रोनॉमर कंपनीच्या EX-HR पतीला देणार घटस्फोट; न्यू हॅम्पशायर न्यायालयात याचिका दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.