Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुतिन भारतातून परतताच शांततेसाठी हालचाल; अमेरिका-युक्रेनने रशियासमोर ठेवली नवी अट

पुतिन नुकतेच भारताचा दौरा पूर्ण करुन रशियाला परतले आहे. त्यांच्या परतताच अमेरिकेने युक्रेन शांततेसाठी पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. आज युक्रेनियन अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 06, 2025 | 12:54 PM
Russia Ukraine War

Russia Ukraine War

Follow Us
Close
Follow Us:
  • पुतिन भारतातून परतताच अमेरिकेची हालचाल
  • युद्धबंदीसाठी ठेवल्या नव्या अटी
  • काय आहे अमेरिकेचा नवा डाव?
Russia Ukraine War News in Marathi : कीव/मॉस्को : नुकतेच रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) भारताच्या दोन दिवसीय दौरा संपवून रशियाला परतले आहेत. त्यांच्या परतताच अमेरिकेन रशिया युक्रेन युद्धावर (Russia Ukraine War) हालचाली सुरु केल्या आहेत. अमेरिकेने रशिया युक्रेन युद्धावर चर्चा सुरु झाली असून पुतिनसमोर शांततेसाठी काही नव्या अटी ठेवण्यात आल्या आहेत.

End The War : Russia-Ukraine युद्ध थांबवण्यावर पुन्हा बरळले ट्रम्प; पण पुतीन यांनी का दिले? प्रोत्साहन म्हटले ‘Peacemaker’

अमेरिकेच्या अटी

सध्या रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष संपल्यावर युक्रेनच्या सुरक्षेसाठी यंत्रणा स्थापित करण्यात येणार आहे. यासाठी आज युक्रेन आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांची भेट होईल. अमेरिकेने रशिया आणि युक्रेनला शांततेसाठी वचनबद्ध राहण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेने फ्लोरिडामध्ये झालेल्या बैठकीनंतर एक निवेदन जारी केले आहे. या निवदेनात सांगण्यात आहे की, रशिया दीर्घकाळ शांततेसाठी गंभीर असेल तर करार शक्य आहे.

तसेच यावर युक्रेनने देखील कायम राहावे. अन्यथा दोन्ही देशांत तणाव सतत वाढेल, निरापराध लोकांच्या हत्या होतील. सध्या या थांबवण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज अमेरिकेने अधोरेखित केली आहे. अमेरिकेने पुढे म्हटले आहे की, भविष्यातील परिस्थितीचा आढा घेण्यात आला आहे. यानुसार, युक्रेनमध्ये युद्धबंदीनंतर पुनर्बांधणी करणे आणि संयुक्त अमेरिका-युक्रेन आर्थिक प्रकल्प विकसित करणे, सहकार्य मजबूत करण्याचा उद्देश असेल.

यापूर्वी मंगळवारी (२ डिसेंबर) अमेरिकेचे राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांनी पुतिन यांची भेट घेतली होती. यावेळी ट्रम्प यांच्या २८ कलमी शांतता योजनेवर चर्चा करण्यात आली. (Vladimir Putin Steve Witkoff Meet ) यावेळी पुतिन यांनी स्पष्ट केले होते की, युक्रेन डोनबास प्रदेश रशियाला सोपवत नाही तोपर्यंत कोणताही करार होणार नाही. दरम्यान या चर्चेनंतर फ्लोरिडामध्ये युक्रेनच्या अधिकाऱ्यांसोबत अमेरिकेने बैठक घेतली.

यावेळी क्रेमलिनमध्ये झालेल्या चर्चेची पूर्ण माहिती वोलोडिमिर झेलेन्स्की यांना देण्यात आला. या बैठकीवेळी झेलेन्स्की यांनी पुतिनवर चर्चा लांबवल्याचा आणि सतत युक्रेनवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा अमेरिकन आणि युक्रेनियन अधिकाऱ्यांची भेट होणार आहे. या भेटीकडे सर्वांचे लक्ष्य लागले असून पुतिन यांच्या अटी झेलेन्स्की मान्य करतात का नाही यावर सध्या चर्चा सुरु आहे. गेल्या चार वर्षापासून हे युद्ध सुरु आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

Russia Ukraine युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना वेग; झेलेन्स्कींनी घेतली फ्रान्सच्या अध्यक्षांची भेट, सुरक्षा हमी मिळणार का?

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेने युक्रेन शांततेसाठी रशियासमोर कोणती नवी अट ठेवली आहे?

    Ans: अमेरिकेने शांततेसाठी वचनबद्ध राहण्याचे आवाहन रशियाला केले आहे.

  • Que: झेलेन्स्कींनी पुतिनवर कोणते आरोप केले आहेत?

    Ans: झेलेन्स्की यांनी पुतिन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, पुतिन यांनी चर्चा विनाकारण लांबवली आहे. तसेच युक्रेनवर सतत हल्ले केले आहेत.

  • Que: रशिया युक्रेन युद्धाला किती काळ झाला आहे?

    Ans: गेल्या चार वर्षापासून रशिया आणि युक्रेन युद्ध सुरु आहे.

Web Title: Us intensifies peace initiative after putin return to russia sets new conditions for ceasefire

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 12:46 PM

Topics:  

  • Russia Ukraine War
  • Vladimir Putin
  • Volodymir Zelensky
  • World news

संबंधित बातम्या

भारताचे राजेशाही आदरातिथ्य! काश्मीरी चटणी ते जाफरानी पनीर रोल ; पुतिनसाठी आयोजित खास डिनरनचा मेन्यू व्हायरल
1

भारताचे राजेशाही आदरातिथ्य! काश्मीरी चटणी ते जाफरानी पनीर रोल ; पुतिनसाठी आयोजित खास डिनरनचा मेन्यू व्हायरल

Strategic Shift : अमेरिकेचा पुन्हा एकदा ‘भूराजकीय स्फोट’; रशियाशी वैर चुकीचे, भारत इंडो-पॅसिफिकचा ‘किंगमेकर’ पण चीनला मात्र….
2

Strategic Shift : अमेरिकेचा पुन्हा एकदा ‘भूराजकीय स्फोट’; रशियाशी वैर चुकीचे, भारत इंडो-पॅसिफिकचा ‘किंगमेकर’ पण चीनला मात्र….

G7 Sanctions : भारतातून परतल्यावर संकटाचं वादळ पुतिन यांच्या डोक्यावर; G7-EUने रशियाविरुद्ध उभे केले युद्धाचे अदृश्य रणांगण
3

G7 Sanctions : भारतातून परतल्यावर संकटाचं वादळ पुतिन यांच्या डोक्यावर; G7-EUने रशियाविरुद्ध उभे केले युद्धाचे अदृश्य रणांगण

Putin on Taliban : मोदींचे परममित्र पुतिन यांनी केली पाकिस्तानची कोंडी; अफगाण तालिबानच्या भविष्यरेषेवर पडणार रशियन रणनीतीची छाप
4

Putin on Taliban : मोदींचे परममित्र पुतिन यांनी केली पाकिस्तानची कोंडी; अफगाण तालिबानच्या भविष्यरेषेवर पडणार रशियन रणनीतीची छाप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.