Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुनीरच्या फुशारकीवर भाळले ट्रम्प? बलुचिस्तानच्या खनिज खाणींसाठी दिले तब्बल १.२५ अब्ज डॉलर्स 

Amrica and Pakistan Relations : अमेरिका आणि पाकिस्तानच्या वाढत्या जवळीकतेचे खरे कारण समोर आले आहे. बलुचिस्तानमध्ये खनिजांच्या खाणींची मुनीरने अमेरिकेसोबत केलेली डील हे यामागचे मुख्य कारण आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 11, 2025 | 10:08 AM
Asim Munir, Shehbaz Sharif, Donald Trump

Asim Munir, Shehbaz Sharif, Donald Trump

Follow Us
Close
Follow Us:
  • मुनीरच्या फुशारकीवर भाळले ट्रम्प?
  • बलुचिस्तानच्या खनिज खाणींसाठी दिले १.२५ अब्ज डॉलर्स
  • यातून अमेरिका आणि बलुचिस्तानमध्ये रोजगार निर्माण होणार?
Pakistan America Relations : इस्लामाबाद/वॉशिंग्टन : पाकिस्तान (Pakistan) आणि अमेरिकेतील (America) आर्थिक कुटनीति समीकरणाचे मोठे रहस्य समोर आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची चापलूसी करण्यात पुढे असून पाकिस्तानला मोठा धोका दिला आहे. बलुचिस्तानमधील खनिजांची चावी आता ट्रम्पच्या हाती देण्यात आली आहे.

Trump-Munir Meet : डोनाल्ड ट्रम्प यांना पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांची खास भेट; बंद पेटीच्या भेटवस्तूमध्ये नेमकं दडलंय काय?

पाकिस्तानची कठपुतळी बनत आहे अमेरिका?

नुकतेच अमेरिकेने बलुचिस्तानमधील खनिजांच्या रेको डीक प्रल्पासाठी १.२५ अब्ज डॉलर्सची देणगी दिली आहे. या बदल्यात  बलुचिस्तानच्या नैसर्गिक खनिजांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिका देखील पाकिस्तानच्या हातची कठपुतळी बनत चालला आहे. यामुळेचे गेल्या अनेक काळापासून ट्रम्प पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ आणि असीम मुनीरला सतत व्हाइट हाइसमध्ये निमंत्रित करत आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते, बलुचिस्तानमधील नैसर्गिक संपत्तीचा साठा समृद्ध पण मागसलेला आणि अस्थिर आहे.

पाकिस्तानने दावा केला आहे की, बलुचिस्तानमध्ये प्रचंड तांबे आणि सोन्याचे साठे आहेत. परंतु पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती पाहता यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. सध्या पाकिस्तानला अमेरिकेने खाण प्रल्कपाला पाठिंबा देण्यासाठी एक्झिम बॅंकेकडून २ अब्ज डॉलर्स गुंतवणूक मंजुर केली आाहे. या प्रकल्पाचे नियंत्रण मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये स्पर्धी सुरु होती.

दोन्ही देश मिळून रोजगाराची करणार निर्मिती

अमेरिकेच्या चार्ज डी अफेर्यस नताली बेकर यांनी म्हटले आहे की, एक्झिम बॅंक पुढील काही वर्षात पाकिस्तानच्या खाण क्षेत्रात गुंतवणूक केरेल. या गुंतवणूकीत अंतर्गत अमेरिकेची उत्खननाची साधने, उच्च-तंत्रज्ञान सेवा आणि प्रकल्प संचलानासाठी लागणाऱ्या सुविधा पाकिस्तानाला दिल्या जाणार आहे. या अतंर्गत पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये ७,५०० रोजगार आणि अमेरिकेत ६००० नोकऱ्या निर्माण होतील असे नताली यांनी सांगितले आहे.

सध्या या सर्व घडामोडींदरम्यान ट्रम्प प्रशासनाच्या आणि पाकिस्तानच्याा वाढत्या जवळीकतेची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. या खाण डीलमुळे केवळ खनिजेच नव्हे, तर भू-राजकीय गणितही असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अमेरिका याचा वापर इराणविरोदी धोरणासाठी करुन शकतो. सध्या अफगाणिस्तान इराण सीमेवर देखील तणाव वाढत आहे. इराणने अफगाणिस्तानच्या अनेक नागरिकांना हद्दपार केले आहे. तर पाकिस्तान याचा वापर भारत-विरोधी करु शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.

पुन्हा शाहबाज आणि मुनीरच्या प्रेमात ट्रम्प! ASEAN परिषदेदरम्यान ‘महान व्यक्ती’ म्हणत केले कौतुक

💡

Frequently Asked Questions

  • Que: काय आहे रेको डीक खाण प्रकल्प?

    Ans: रेको डीक खाण प्रकल्प हा बलुचिस्तानमधील तांब्याच्या-सोन्याच्या खाणीचा एक प्रल्कप आहे. येथील खनिज साठे हे पाकिस्तानसाठी आर्थिक स्त्रोत मानले जातात.

  • Que: अमेरिकेने पाकिस्तानला १.२५ अब्ज डॉलर्स का दिले आहेत?

    Ans: अमेरिकेने पाकिस्तानला १.२५ अब्ज डॉलर्स हे रेको डीक खाण प्रकल्पासाठी दिले आहेत.या गुंतवणूकीतून अमेरिकेतन उत्खनन उपकरणे वापरली जाणार आहेत, ज्यामुळे अमेरिकेलही व्यावसायिक स्तरावर मोठा फायदा होणार आहे.

  • Que: ट्रम्प आणि मुनीर यांच्यातील जवळीक का वाढत आहे?

    Ans: मीडिया रिपोर्टनुसार, बलुचिस्तामधील खनिज संपत्तीवर अमेरिकेचा प्रभाव वाढवण्यासाठी मुनीर आणि शाहबाज त्यांची हुजेरीगिरी करत आहेत. या खाण -डीलमुळेच अमेरिका आणि पाकिस्तानमधील जवळीकता वाढत आहे.

  • Que: अमेरिकेच्या या गुंतवणूकीमुळे पाकिस्तानला काय फायदा होणार आहे?

    Ans: सध्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे डळमळली आहे. या गुंतवणूकीमुळे याला थोडा आधार मिळेल.

Web Title: Us investing 125 billion in pakistans reko diq mineral mines project

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 10:07 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

Venezuela Crisis: Trump यांनी उघडले सत्तासंग्रामाचे दार! US आर्मीने थेट शत्रूच्या जहाजावर उतरून टँकर…. ; VIDEO VIRAL
1

Venezuela Crisis: Trump यांनी उघडले सत्तासंग्रामाचे दार! US आर्मीने थेट शत्रूच्या जहाजावर उतरून टँकर…. ; VIDEO VIRAL

सेंट पीटर्सबर्ग हादरला! रशियाच्या सर्वात मोठ्या बाजारपेठावर हल्ला; भीषण स्फोटामुळे लागली आग
2

सेंट पीटर्सबर्ग हादरला! रशियाच्या सर्वात मोठ्या बाजारपेठावर हल्ला; भीषण स्फोटामुळे लागली आग

महागाईचा अमेरिकेला तगडा फटका! ट्रम्पच्या दुर्लक्षपणामुळे जनतेचा रोष वाढला
3

महागाईचा अमेरिकेला तगडा फटका! ट्रम्पच्या दुर्लक्षपणामुळे जनतेचा रोष वाढला

NATO तून माघार घेणार अमेरिका? ट्रम्प प्रशासनाच्या खासदारांनी कॉंग्रेसमध्ये केले विधेयक सादर
4

NATO तून माघार घेणार अमेरिका? ट्रम्प प्रशासनाच्या खासदारांनी कॉंग्रेसमध्ये केले विधेयक सादर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.